बालकांसाठी २०० खाटांचे रुग्णालय सज्ज ठेवण्याची महापालिकेला देवेंद्र फडणवीस यांची सूचना

नागपूर : २६ मे - करोना प्रादुर्भावाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असल्याने बालकांसाठी शहरात २०० खाटांचे रुग्णालय सज्ज ठेवा, अशी सूचना विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेला केली. यासाठी नॅशनल…

Continue Reading बालकांसाठी २०० खाटांचे रुग्णालय सज्ज ठेवण्याची महापालिकेला देवेंद्र फडणवीस यांची सूचना

पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण

नागपूर : २५ मे - कोरोना महामारीच्या काळात रुग्णवाहिका सेवा समाजासाठी सुरू करणे हे युवक काँग्रेसचे सामाजिक जाणिवेतून केलेले कार्य आहे. नगरसेवक बंटी शेळके यांनी राबविलेला हा उपक्रम स्तुत्य आहे,…

Continue Reading पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण

तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याप्रकरणी युवकांविरुद्ध गुन्हा दाखल

नागपूर : २५ मे - वडिलाने बोलाविल्याची बतावणी करून युवकाने कारमध्ये २७वर्षीय तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न केला. तरुणीने प्रसंगावधान राखत युवकाला लाथ मारून स्वत:ची सुटका केल्याने अनर्थ टळला. ही खळबळजनक घटना…

Continue Reading तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याप्रकरणी युवकांविरुद्ध गुन्हा दाखल

दुचाकी वेगाने चालवण्यावरून झालेल्या वादात तरुणाचा निर्घृण खून

नागपूर : २५ मे - नागपूर शहरातील कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील गणेश नगर परिसरात एका तरुणाचा निर्घृण खून झाला आहे. दुचाकी वेगाने चालवण्यावरून झालेल्या वादातून ही घटना घडली. सैफ अली…

Continue Reading दुचाकी वेगाने चालवण्यावरून झालेल्या वादात तरुणाचा निर्घृण खून

गडकरींच्या वाढदिवसानिमित्त भाजपचा सेवा ही संघठन उपक्रम

नागपूर : २५ मे - केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवशी भारतीय जनता पक्षाच्या वतीने 'सेवा ही संघटन' असा उपक्रम हाती घेतला आहे. कोरोना संक्रमणाच्या काळात गडकरी यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे मोठय़ाप्रमाणात…

Continue Reading गडकरींच्या वाढदिवसानिमित्त भाजपचा सेवा ही संघठन उपक्रम

कार आणि दुचाकीच्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू , तीन गंभीर

नागपूर : २५ मे - खापरखेडा पोलिस स्टेशन हद्दीतील दहेगाव (रं.)- खापरखेडा मार्गावर महाराजा लॉनजवळ मध्यरात्रीनंतर सव्वा वाजता दरम्यान भरधाव जाणाऱ्या कारने दोन दुचाकीला उडविले. या भीषण अपघातात दोन तरुणांचा…

Continue Reading कार आणि दुचाकीच्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू , तीन गंभीर

जिल्हा बाळ संरक्षण कक्षाने थांबवला अल्पवयीन मुलीचा विवाह

नागपूर : २५ मे - नागपूर शहरातील बजाजनगर येथे होत असलेल्या अल्पवयीन मुलीचा बालविवाह थांबविण्यात जिल्हा बालसंरक्षण कक्ष व चाईल्ड लाईनला यश आले आहे. १६ वर्षीय मुलीचा उमरेड येथील एका…

Continue Reading जिल्हा बाळ संरक्षण कक्षाने थांबवला अल्पवयीन मुलीचा विवाह

अनिल देशमुखांच्या तीन निकटवर्तीयांच्या घरावर ईडीचे छापे

नागपूर : २५ मे - १०० कोटींच्या वसुली प्रकरणात अडचणीत आलेले राष्ट्रवादीचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत मंगळवारी आणखी वाढ झाली आहे. सक्तवसुली संचालयाने गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांच्या तीन…

Continue Reading अनिल देशमुखांच्या तीन निकटवर्तीयांच्या घरावर ईडीचे छापे

उपराजधानीत रुग्णसंख्या ५०० च्या आत, ४८२ बाधित, २९ मृत्यू , तर २००३ रुग्ण कोरोनामुक्त

नागपूर : २३ मे - नागपूरसह पूर्व विदर्भात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव बऱ्याच अंशी कमी झाला आहे. उपराजधानीत तर आज कित्येक दिवसानंतर बाधितांची संख्या ५०० च्या आत आली आहे. गेल्या…

Continue Reading उपराजधानीत रुग्णसंख्या ५०० च्या आत, ४८२ बाधित, २९ मृत्यू , तर २००३ रुग्ण कोरोनामुक्त

माजी आमदार अनिल सोले यांचे फेक फेसबुक अकाउंट, ओळखीच्या व्यक्तींना पैसे मागितले

नागपूर : २४ मे - नागपुरात भाजपच्या माजी आमदाराचं फेक फेसबुक प्रोफाईल तयार करण्यात आलं. या बनावट अकाऊण्टवरुन ओळखीच्या व्यक्तींकडे पैसे मागण्यात आले. भाजप नेते अनिल सोले यांनी तक्रार केल्यामुळे…

Continue Reading माजी आमदार अनिल सोले यांचे फेक फेसबुक अकाउंट, ओळखीच्या व्यक्तींना पैसे मागितले