नागपुरात बनावट नोटा छापणारे पकडले

नागपूर : ३१ मे - मानकापूर हद्दीत एकतानगर येथे बनावट नोटा तयार करणाऱ्या दोन आरोपींना गुन्हे शाखा युनिट क्र.२ च्या पथकाने छापा टाकून रंगेहात पकडले. आरोपींकडून बनावट नोटा छापण्याचे साहित्य…

Continue Reading नागपुरात बनावट नोटा छापणारे पकडले

नागपुरात काँग्रेसद्वारे मोदींचा बॅनर जाळण्याच्या प्रयत्नात पोलीस हवालदार जखमी

नागपूर : ३० मे - काँग्रेसच्या वतीने मोदी सरकारला सात वर्षे पूर्ण होत असल्याने निषेध आंदोलन करण्यात आले. मात्र यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोदींचा बॅनर जाळण्याचा प्रयत्न करत असताना पेटवलेला बॅनर…

Continue Reading नागपुरात काँग्रेसद्वारे मोदींचा बॅनर जाळण्याच्या प्रयत्नात पोलीस हवालदार जखमी

सरकारला झोपेतून जागे करण्यासाठी राज्यभर आंदोलन करणार – चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर : ३० मे - राज्यातील महाविकास आघाडी सरकार झोपलं आहे. या सरकारच्या बेफिकीरीमुळेच ओबीसींचं आरक्षण गेलं. त्यामुळे या सरकारला झोपेतून जागं करण्यासाठी राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे, अशी घोषणा…

Continue Reading सरकारला झोपेतून जागे करण्यासाठी राज्यभर आंदोलन करणार – चंद्रशेखर बावनकुळे

जिल्हा – राज्य आयोगातील ज्येष्ठ सदस्यास अध्यक्षाचे अधिकार प्रदान करा – ग्राहक पंचायत महाराष्ट्रची मागणी

नागपूर : ३० मे - महाराष्ट्रातील नऊ जिल्हा ग्राहक आयोगातील अध्यक्षांची पदे रिक्त असल्याने राज्य शासनाने त्या त्या राज्य आयोगातील ज्येष्ठ सदस्यास काम करण्याचे अधिकार अतितत्काळ प्रदान करावेत, अशी मागणी…

Continue Reading जिल्हा – राज्य आयोगातील ज्येष्ठ सदस्यास अध्यक्षाचे अधिकार प्रदान करा – ग्राहक पंचायत महाराष्ट्रची मागणी

आगामी ८ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी संघटन मजबूत करावे – डॉ. नितीन राऊत

नागपूर : ३० मे - येत्या काही महिन्यात अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी संबंधित राज्यातील काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या पदाधिकार्यांनी संघटन मजबूत करावे, असे आवाहन अ. भा.…

Continue Reading आगामी ८ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी संघटन मजबूत करावे – डॉ. नितीन राऊत

मंत्रालयात स्फोटके ठेवल्याच्या फोनने उडाली खळबळ – मनोरुग्णाने फोन केल्याची मिळाली माहिती

नागपूर : ३० मे - राज्याच्या प्रशासनाचे प्रमुख केंद्र असलेल्या मंत्रालायत रविवारी बॉम्ब ठेवल्याच्या दूरध्वनीने मोठी खळबळ उडाली. एका अज्ञात व्यक्तीने मंत्रालयात दूरध्वनी करुन बॉम्ब ठेवल्याचे सांगितले. यानंतर सुरक्षायंत्रणा कमालीच्या…

Continue Reading मंत्रालयात स्फोटके ठेवल्याच्या फोनने उडाली खळबळ – मनोरुग्णाने फोन केल्याची मिळाली माहिती

नागपुरात काँग्रेसने केली मोदी सरकारविरोधात निदर्शने

नागपूर : ३० मे - नागपुर शहर काँग्रेस कमिटीच्या देवडिया भवनासमोर मोदी सरकारला सात वर्षे पूर्ण झाल्याच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. देशाला भकास करण्याचे काम मोदी सरकारने केले म्हणत…

Continue Reading नागपुरात काँग्रेसने केली मोदी सरकारविरोधात निदर्शने

नागपुरात बिबट्या कॅमेऱ्यात दिसला पण प्रत्यक्षात नाही

नागपूर : ३० मे - आयटी पार्क, गायत्री नगर परिसरात फिरत असलेला वन्यप्राणी हा बिबटच असल्याचे अखेर सिद्ध झाले आहे. या परिसरात अचानक बिबट आढळल्याने एकच गोंधळ उडाला होता. एवढेच…

Continue Reading नागपुरात बिबट्या कॅमेऱ्यात दिसला पण प्रत्यक्षात नाही

रस्ते बांधकामात येणार्या नवीन कल्पना,संशोधन अभियंत्यांनी स्वीकारावे : गडकरी

नागपूर : ३० मे - रस्ते बांधकामाच्या खर्चात बचत करण्यासाठी शासकीय आणि खाजगी क्षेत्रातील अभियंत्यांनी संशोधनातून येणार्या नवीन कल्पना, नावीन्य स्वीकारावे व त्याला आपला सकारात्मक पाठिंबा द्यावा, असे प्रतिपादन केंद्रीय…

Continue Reading रस्ते बांधकामात येणार्या नवीन कल्पना,संशोधन अभियंत्यांनी स्वीकारावे : गडकरी

थायलंडच्या उपासकांतर्फे नागपूरला ५० ऑक्सिजन कॉन्सेन्टेटर पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते जिल्हा प्रशासनाच्या स्वाधीन

नागपूर : २९ मे - थायलंड येथील बौद्ध उपासक व उपासिकांतर्फे मिळालेले ५० ऑक्सीजन कॉन्सेन्टेटर पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी विभागीय आयुक्तांच्या सुपूर्द केले. महाराष्ट्र सरकारच्या उद्योग विभागाचे प्रधान सचिव…

Continue Reading थायलंडच्या उपासकांतर्फे नागपूरला ५० ऑक्सिजन कॉन्सेन्टेटर पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते जिल्हा प्रशासनाच्या स्वाधीन