सहा महिन्याच्या मुलाला अमानुषपणे मारणाऱ्या आईविरुद्ध गुन्हा दाखल, मात्र अटक केली नाही

नागपूर : १ जून - सासू-सूनेच्या भांडणात एक निर्दयी आई तिच्या सहा महिन्यांच्या मुलाला अमानुषपणे मारत असल्याचा व्हिडीओ काल सोमवारी वायरल झाला. त्याची दखल घेत त्या आईवर अंबाझरी पोलिस ठाण्यात…

Continue Reading सहा महिन्याच्या मुलाला अमानुषपणे मारणाऱ्या आईविरुद्ध गुन्हा दाखल, मात्र अटक केली नाही

आज भर दुपारी बिबट्या महाराजबागेत दिसला

नागपूर : १ जून - शहरात मागील तीन दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याने दहशत निर्माण झाली आहे. यात वनविभाग त्याच्या मागावर असताना बिबट्या त्यांना हुलकावणी देत आहे. दुपारी साडे तीन वाजेच्या…

Continue Reading आज भर दुपारी बिबट्या महाराजबागेत दिसला

घरभाडे वसूल करण्यासाठी भाच्याने केला दिव्यांग मामावर अँसिड हल्ला

नागपूर : १ जून - कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मागील काही दिवसांपासून राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आलं आहे. दरम्यानच्या काळात अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तर काहींचे व्यवसाय ठप्प झाल्याने…

Continue Reading घरभाडे वसूल करण्यासाठी भाच्याने केला दिव्यांग मामावर अँसिड हल्ला

प्रत्येक जिल्ह्यात खेलो इंडिया सेंटर सुरू करणार – सुनील केदार

नागपूर : ३१ मे - राज्यात एकाच वेळी सर्वच जिल्ह्यांमध्ये खेलो इंडिया सेंटर सुरू करण्यात येणार आहे. क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी यासाठी केंद्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला…

Continue Reading प्रत्येक जिल्ह्यात खेलो इंडिया सेंटर सुरू करणार – सुनील केदार

जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी ग्रामीण भागात कोविड विषयी जनजागृती करावी – सुनील केदार

नागपूर : ३१ मे - कोरोनाची तिसरी लाट लहान मुले व बालकांसाठी घातक ठरू शकते असे संकेत वैद्यकीय तज्ज्ञांकडून मिळत आहे. त्यात म्युकरमायकोसिसचा वाढता प्रकोप पाहता जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी ग्रामीण…

Continue Reading जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी ग्रामीण भागात कोविड विषयी जनजागृती करावी – सुनील केदार

काही लोक महाज्योतीला बदनाम करण्याचं काम करीत आहेत – विजय वडेट्टीवार

नागपूर : ३१ मे - राज्यात मराठा आरक्षणापाठोपाठ आता सर्वोच्च न्यायालनाने रद्द केलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींची राजकीय आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या…

Continue Reading काही लोक महाज्योतीला बदनाम करण्याचं काम करीत आहेत – विजय वडेट्टीवार

ओबीसी आरक्षणाबाबत भाजपची रणनीती दुतोंडी – नाना पटोले

नागपूर : ३१ मे - भाजपने ओबीसी समाजाचा घात केला आहे. त्यामुळे आता भाजपने ओबीसी समाजाला ग्राह्य धरु नये, असे वक्तव्य काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केले. भाजप हा दुतोंडी…

Continue Reading ओबीसी आरक्षणाबाबत भाजपची रणनीती दुतोंडी – नाना पटोले

पेट्रोलचे भाव २५ रुपये पाव युवक काँग्रेसचे आंदोलन

नागपूर : ३१ मे - पेट्रोल दरवाढी विरोधात नागपुरात युवक काँग्रेसने अभिनव आंदोलन करत सरकाराचा निषेध केला आहे. हे आंदोलन नगरसेवक बंटी शेळके यांच्या नेतृत्वात करण्यात आले असून या आंदोलनात…

Continue Reading पेट्रोलचे भाव २५ रुपये पाव युवक काँग्रेसचे आंदोलन

मंत्रालयात बॉम्ब असल्याचा खोटा फोन करणाऱ्या सागर मंदरेने सांगितली आपबिती

नागपूर : ३१ मे - महसूल खात्याने माझी २० आर शेतजमीन अधिग्रहीत केली आणि ती वेकोलिला देऊन टाकली. पण माझे आणि माझ्या कुटुंबीयांचे काय? त्यांना तर त्या जमिनीचा मोबदला सुमारे…

Continue Reading मंत्रालयात बॉम्ब असल्याचा खोटा फोन करणाऱ्या सागर मंदरेने सांगितली आपबिती

अद्यापही नागपुरात बिबट्या सापडलेला नाही

नागपूर : ३१ मे - शहरातील आयटी पार्क परिसर ते गायत्रीनगरदरम्यान शुक्रवारी सकाळी अनेक नागरिकांनी बिबट्या बघितल्याचा दावा केला होता. इतकेच नाही तर बिबट्याने पंजा मारल्याचेही अनेकांनी सांगितले. यानंतर वनविभागाच्या…

Continue Reading अद्यापही नागपुरात बिबट्या सापडलेला नाही