लॉकडाऊन पूर्णपणे उठवला नाही, काही अटी शिथिल केल्या – विजय वडेट्टीवार

नागपूर : ७ जून - कोरोना अजून संपलेला नाही. त्यामुळे कोरोनाचे नियम पाळणं अनिवार्य आहे. तसेच लॉकडाऊन पूर्णपणे उठवलेला नाही. फक्त काही अटी शिथिल करण्यात आल्या आहेत, असं मोठं विधान…

Continue Reading लॉकडाऊन पूर्णपणे उठवला नाही, काही अटी शिथिल केल्या – विजय वडेट्टीवार

वर्ध्याच्या जेनेटिक लाईफ सायन्स मधून एम्फोटेरेसीन बी च्या ४५०० इंजेक्शन्सचा साठा जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्त

नागपूर : ७ जून - म्युकरमायकोसिस काळ्या बुरशीवर प्रभावी ठरणाऱ्या इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. परंतु याबाबत नागपूरमध्ये दिलासादायक बातमी समोर आली आहे. वर्ध्याच्या जेनेटिक लाईफसायन्सकडून एम्फोटेरेसीन बी इंजेक्शन निर्मितीला…

Continue Reading वर्ध्याच्या जेनेटिक लाईफ सायन्स मधून एम्फोटेरेसीन बी च्या ४५०० इंजेक्शन्सचा साठा जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्त

अश्लील चित्रफीत व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर केला अत्याचार, आरोपी अटकेत

नागपूर : ७ जून - अश्लील चित्रफित व्हायरल करण्याची धमकी देऊन जिल्हा परिषदेच्या माजी सदस्याच्या मुलाने तरुणीवर अत्याचार केला. ही खळबळजनक घटना देवलापार येथे उघडकीस आली. या प्रकरणी देवलापार पोलिसांनी…

Continue Reading अश्लील चित्रफीत व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर केला अत्याचार, आरोपी अटकेत

डीएनए रिपोर्टच्या मदतीने पोलिसांनी उलगडले दीड वर्ष जुन्या खुनाचे रहस्य, दोन आरोपी अटकेत

नागपूर : ७ जून - चित्रपटात शोभेल अशी थरारकथा एमआयडीसी पोलिसांनी डीएनए रिपोर्ट आणि इतर तपासावरून उघड केली. १२ डिसेंबर २0१९ ला बेपत्ता झालेल्या विधिसंघर्षग्रस्त मुलाचा खून करून त्याचे तुकडे…

Continue Reading डीएनए रिपोर्टच्या मदतीने पोलिसांनी उलगडले दीड वर्ष जुन्या खुनाचे रहस्य, दोन आरोपी अटकेत

अभिनेता संजय दत्त नागपुरात घेतो आहे राजकीय नेत्यांच्या भेटी

नागपूर : ६ जून - बॉलिवूडचा सुप्रिद्ध अभिनेता संजय दत्त याने आधी काँग्रेसचे नेते आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची भेट घेतली. त्यानंतर आता भाजपचे नेते आणि केंद्री मंत्री नितीन गडकरी…

Continue Reading अभिनेता संजय दत्त नागपुरात घेतो आहे राजकीय नेत्यांच्या भेटी

शिवाजी महाराजांनीच ग्रामविकासाचा पाया घातला होता – डॉ. नितीन राऊत

नागपूर : ६ जून - ग्रामीण भागाचा विकास म्हणजेच सर्वसामान्य जनतेचा विकास आहे. हे जाणून अत्यंत कुशाग्र आणि दूरदृष्टी असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याकाळात ग्रामविकासाचा पाया घातल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ.…

Continue Reading शिवाजी महाराजांनीच ग्रामविकासाचा पाया घातला होता – डॉ. नितीन राऊत

देशाचा जीडीपी निश्चितपणे सुधारेल, भाजपाचे प्रवक्ते सीए मिलिंद कानडे यांचा आशावाद

नागपूर : ५ जून - कोरोनासारख्या जागतिक महामारीचा फटका संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेला बसलेला आहे. भारताच्या सकल घरेलू उत्पादन (जीडीपी) दराने चार दशकांतला निचांक गाठला आहे. पण आपण ज्या सकारात्मकतेने कोरोनाचा…

Continue Reading देशाचा जीडीपी निश्चितपणे सुधारेल, भाजपाचे प्रवक्ते सीए मिलिंद कानडे यांचा आशावाद

काँग्रेसचे उद्यापासून मिशन विदर्भ, नाना पटोले संपूर्ण विदर्भाचा दौरा करणार

नागपूर : ५ जून - भाजपचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विदर्भात आता काँग्रेस कामाला लागल्याचं पाहायला मिळत आहे. प्रदेश काँग्रेसचं उद्यापासून मिशन विदर्भ सुरु होणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले…

Continue Reading काँग्रेसचे उद्यापासून मिशन विदर्भ, नाना पटोले संपूर्ण विदर्भाचा दौरा करणार

धनगर समाजाला आरक्षण न दिल्यास राज्यभर आंदोलन – डॉ. विकास महात्मेचा इशारा

नागपूर : ५ जून - ओबीसी आरक्षणावरून भाजपमधील ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षणावरूनही भाजपच्या मराठा नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. आता धनगर आरक्षणावरून भाजपचे खासदार विकास महात्मे यांनी…

Continue Reading धनगर समाजाला आरक्षण न दिल्यास राज्यभर आंदोलन – डॉ. विकास महात्मेचा इशारा

अजनीतील वृक्षतोड वाचविण्यासाठी आम आंदमी पक्षाने केले चिपको आंदोलन

नागपूर : ५ जून - आज (दि. 5 जून) जागतिक पर्यावरण दिन साजरा होत असताना नागपुरात पर्यावरणवादी कार्यकर्ते आणि आप पक्षाचे कार्यकर्ते एकत्रित येऊन अजनी-वन वाचविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. देशातील…

Continue Reading अजनीतील वृक्षतोड वाचविण्यासाठी आम आंदमी पक्षाने केले चिपको आंदोलन