नागपुरात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आणण्यास प्रशासनाला यश

नागपूर : ९ जून - उपराजधानी नागपूरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आरोग्य सुविधांमध्ये विक्रमी वाढ झाली आहे. नागपुरातील दवाखान्यांमधील खाटा, ऑक्सीजन बेड, आयसीयू बेडच्या संख्येत गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी आठपटीने म्हणजेच…

Continue Reading नागपुरात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आणण्यास प्रशासनाला यश

स्कुल व्हॅन चालकांनी नागपुरात केले आंदोलन

नागपूर : ९ जून - स्कूल व्हॅन आणि बस चालकांना प्रवासी वाहतुकीची परवागी द्यावी या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी शालेय विद्यार्थी वाहतुक व्यवसाय बचाव संघर्ष समीतर्फे छत्रपती चौक, वर्धा मार्गावर…

Continue Reading स्कुल व्हॅन चालकांनी नागपुरात केले आंदोलन

पंतप्रधानांचे निवृत्त विशेष कार्यकारी अधिकारी राम खांडेकर यांचे निधन

नागपूर : ९ जून - माजी पंतप्रधान नरसिंह राव यांचे तत्कालीन विशेष कार्यकारी अधिकारी राम खांडेकर यांचे मंगळवारी रात्री उशिरा नागपुरात दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. त्यांच्या…

Continue Reading पंतप्रधानांचे निवृत्त विशेष कार्यकारी अधिकारी राम खांडेकर यांचे निधन

लसीकरणासाठी अभियान चालवले जावे – नितीन गडकरी

नागपूर : ९ जून - कोविड संक्रमण रोखण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे असून लसीकरणाबाबत अजूनही लोकांच्या मनात गैरसमज आणि भीती आहे. ही भीती दूर करून लोकांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. लसीकरणासाठी…

Continue Reading लसीकरणासाठी अभियान चालवले जावे – नितीन गडकरी

पोटात खुपसलेल्या चाकुसह तरुण पोलीस ठाण्यात, व्हिडीओ व्हायरल

नागपूर : ८ जून - नागपूरला महाराष्ट्राची ‘क्राईम कॅपिटल’ का म्हटलं जातं याचा पुरावा देणारी एक घटना घडली आहे. जी घटना उघडकीस आलीय ती पाहून संपूर्ण राज्याला हादरा बसला आहे.…

Continue Reading पोटात खुपसलेल्या चाकुसह तरुण पोलीस ठाण्यात, व्हिडीओ व्हायरल

फ्रंट लाईन वर्करांच्या दुचाकीची नि:शुल्क सर्व्हिसिंग करणार

नागपूर : ८ जून - आता कोव्हिड कार्यात सेवा देणारे आरोग्य सेवेतील फ्रंट लाईन वर्कर यांच्याबद्दल कृतज्ञता म्हणून त्यांचे दुचाकी वाहनांची नि:शुल्क (फ्री) सर्व्हिसिंग करण्याचा संकल्प काही सेवाभावी संस्थांनी केला…

Continue Reading फ्रंट लाईन वर्करांच्या दुचाकीची नि:शुल्क सर्व्हिसिंग करणार

नागपुरात कचरा वेचणाऱ्याची हत्या, दोघांना अटक

नागपूर : ८ जून - नागपूर शहरातील कमाल चौक परिसर, सुनसान भाग सध्या नशेडी लोकांचा अड्डा बनला आहे. भाजीबाजार बंद झाल्यानंतर कचरा वेचणाऱ्याची काही नशेडींनी दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना…

Continue Reading नागपुरात कचरा वेचणाऱ्याची हत्या, दोघांना अटक

नागपूरच्या विभागीय आयुक्तांची बदली

नागपूर : ८ जून - नागपूरचे विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांची शासनाने बृहन्मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त महापालिका आयुक्त या पदावर बदली केली आहे. परंतु अद्यापपर्यंत त्यांच्या जागेवर कुठल्याच अधिकार्याला देण्यात…

Continue Reading नागपूरच्या विभागीय आयुक्तांची बदली

महाराजबाग प्राणिसंग्रहालयातील मगर जखमी, आयसीयूत दाखल

नागपूर : ८ जून - महाराजबाग प्राणिसंग्रहालयातील मगर मागील अनेक दिवसांपासून जखमी अवस्थेत होती. तिचा एक पाय देखील तुटला आहे. त्यामुळे सध्या तिच्यावर उपचार सुरू असून सध्या तिला आयसीयुमध्ये ठेवण्यात…

Continue Reading महाराजबाग प्राणिसंग्रहालयातील मगर जखमी, आयसीयूत दाखल

सहा महिन्यांच्या आतच उड्डाणपुलाचा जोड उखडला

नागपूर : ८ जून - काही महिन्यांपूर्वीच शुभारंभ झालेला मनीषनगरकडे जाणारा उड्डाणपुल आणि वर्धा मार्गावरील दुमजली मुख्य उड्डाणपुल यांचे जोडवळण उज्ज्वलनगर भागात आहे, नेमके याच ठिकाणी अंडरपासच्या प्रवेशद्वाराजवळ वरच्या बाजूस…

Continue Reading सहा महिन्यांच्या आतच उड्डाणपुलाचा जोड उखडला