७ वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला अटक

नागपूर : १५ जून - नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यात असलेल्या कोंढासावळी येथे एका नाराधामने सात वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. अंकुश दिगंबर भोसकर असे आरोपीचे नाव…

Continue Reading ७ वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला अटक

ट्रकचालकाची पोलीस स्टेशन समोर आत्महत्या

नागपूर : १५ जून - नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी पोलीस स्टेशनच्या समोर एका ट्रक चालकाने त्याच्याच ट्रकला गळफास लावून आत्महत्या केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे चोरीच्या आरोपाखाली काल रात्री कोंढाळी पोलीस…

Continue Reading ट्रकचालकाची पोलीस स्टेशन समोर आत्महत्या

रेल्वेतून ब्राऊन शुगरची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक

नागपूर : १५ जून - नागपूर वरून रेल्वे मार्गाने गोंदियाला ब्राऊन शुगरची तस्करी करणाऱ्या दोघांना लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये दोघांमध्ये महिला आणि पुरुषाचा समावेश आहे. ब्राऊन…

Continue Reading रेल्वेतून ब्राऊन शुगरची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक

आशा वर्कर्सनी नागपुरात केले आंदोलन

नागपूर : १५ जून - विविध मागण्यांसाठी आज संपूर्ण राज्यभरात आशा वर्कर आणि गतप्रवर्तक कर्मचारी संघटनाच्यावतीने आंदोलन केले जात आहे. नागपूरच्या संविधान चौकात आयटक आणि सिटू या दोन कामगार संघटनेच्यावतीने…

Continue Reading आशा वर्कर्सनी नागपुरात केले आंदोलन

आंतरराष्ट्रीय बॅटमिंटनपटू मालविका बनसोड अजिंक्य

नागपूर : १५ जून - आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू मालविका बन्सोड हिने दमदार कामगिरीच्या जोरावर आरएसएल लिथुआनियन आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत अजिंक्य राहण्याचा मान प्राप्त केला आहे.कौनास येथे लिथुआनियन बॅडमिंटन फेडरेशनतर्फे आयोजित या…

Continue Reading आंतरराष्ट्रीय बॅटमिंटनपटू मालविका बनसोड अजिंक्य

रामकृष्ण मठाचे स्वामी मोक्षानंद महाराज निवर्तले

नागपूर : १५ जून - नागपूरच्या धंतोलीस्थित रामकृष्ण मठाचे वरिष्ठ मार्गदर्शक श्रीमंत स्वामी मोक्षानंदजी महाराज (रामराव महाराज) यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. भाविकांच्या दर्शनासाठी त्यांचे पार्थिव…

Continue Reading रामकृष्ण मठाचे स्वामी मोक्षानंद महाराज निवर्तले

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे नागपुरात आगमन

नागपूर : ११ जून - महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी ११ ते १४ जून दरम्यान नागपूर दौऱ्यावर आहेत. आज दुपारी १२ वाजता नागपूर विमानतळावर त्यांचे आगमन झाले.आज विमानतळावर आगमन झाल्यानंतर…

Continue Reading राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे नागपुरात आगमन

उघड्या बोरवेलमध्ये पडलेल्या चिमुकल्याला शिताफीने बाहेर काढले

नागपूर : ११ जून - रामटेक तालूक्यातील शिवनी भोंडकी येथील एका शेतात असलेल्या ५० फूट खोल उघड्या बोरवेलमध्ये दोन वर्षांचा चिमुकला पडला होता. घेटनेचे प्रसंगावधान राखत गावकऱ्यांनी त्या बाळास मोठ्या…

Continue Reading उघड्या बोरवेलमध्ये पडलेल्या चिमुकल्याला शिताफीने बाहेर काढले

दोन भरधाव कार एकमेकांवर आदळल्याने झालेल्या अपघातात ६ प्रवासी गंभीर जखमी

नागपूर : ११ जून - नागपूर-सावनेर मार्गावरील सदर फ्लाय-ओव्हरवर दोन भरधाव कार एकमेकांवर आदळल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही कारमधील सहा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना खासगी रुग्णालयात…

Continue Reading दोन भरधाव कार एकमेकांवर आदळल्याने झालेल्या अपघातात ६ प्रवासी गंभीर जखमी

महापालिकेच्या झोन कार्यालयात कचरा टाकून काँग्रेसने केले आंदोलन

नागपूर : ११ जून - अनेकदा पाठपुरावा करूनही मूलभूत सुविधेकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप करीत नागपूर महापालिकेच्या आसीनगर झोन कार्यालयात कचरा टाकून आंदोलन करण्यात आले. उप्पलवाडी एस.आर.ए संकुल विकास…

Continue Reading महापालिकेच्या झोन कार्यालयात कचरा टाकून काँग्रेसने केले आंदोलन