आणखी अनेक भाजपवासी काँग्रेसमध्ये येणार – सुनील केदार

नागपूर : १८ जून - काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात गेलेले अमरावतीचे माजी आमदार सुनील देशमुख पुन्हा काँग्रेस मध्ये प्रवेश करणार आहेत. त्यानंतर आणखी काही नेते भाजपमधून काँग्रेसमध्ये परतणार असल्याची चर्चा…

Continue Reading आणखी अनेक भाजपवासी काँग्रेसमध्ये येणार – सुनील केदार

ओबीसी आरक्षण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात रिव्ह्यू पिटिशन दाखल करणार – वडेट्टीवार

नागपूर : १८ जून - राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी आरक्षणासंबंधी महत्त्वाची माहिती दिली आहे. ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयात रिव्हयू पिटीशन दाखल करणार असल्याचं विजय…

Continue Reading ओबीसी आरक्षण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात रिव्ह्यू पिटिशन दाखल करणार – वडेट्टीवार

अवैधरित्या नागपुरात राहणाऱ्या अफगाणी नागरिकाला परत पाठवणार – पोलीस आयुक्त

नागपूर : १७ जून - अवैधरित्या नागपुरात राहत असलेल्या अफगाणीस्तानच्या नागरिकाला परत त्याच्या देशात पाठवले जाणार आहे. नूर मोहम्मद असे त्या अफगाणी नागरिकाचे नाव आहे. पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथक आणि…

Continue Reading अवैधरित्या नागपुरात राहणाऱ्या अफगाणी नागरिकाला परत पाठवणार – पोलीस आयुक्त

नागपूर ते बुटीबोरी महामार्ग सहा पदरी होणार – नितीन गडकरी

नागपूर : १७ जून - नागपूर ते बुटीबोरी मेट्रो रेल्वेच्या कामाचा शुभारंभ लवकरच करण्यात येईल. शिवाय येत्या सहा महिन्यात नागपूर ते बुटीबोरी महामार्ग सहा पदरी करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय…

Continue Reading नागपूर ते बुटीबोरी महामार्ग सहा पदरी होणार – नितीन गडकरी

विधानसभा निवडणुकीत शिवसेनेची राष्ट्रवादीशी छुपी युती होती – चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप

नागपूर : १७ जून - गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आमच्याबरोबर युती करून लढली. केवळ देवेंद्र फडणवीस यांच्या करिश्म्याचा फायदा करून घेण्यासाठीच शिवसेना आमच्यासोबत होती. मात्र, शिवसेनेने राष्ट्रवादीसोबतही छुपी युती केली…

Continue Reading विधानसभा निवडणुकीत शिवसेनेची राष्ट्रवादीशी छुपी युती होती – चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप

गडकरींनी घेतली बुटीबोरी नगरपरिषद दत्तक

नागपूर : १७ जून - भाजपचे दिग्गज नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील औद्योगिक शहर बुटीबोरीची नगरपरिषद दत्तक घेतली. गडकरींना आतापर्यंत गावं दत्तक घेतली आहेत, मात्र नगरपरिषद दत्तक…

Continue Reading गडकरींनी घेतली बुटीबोरी नगरपरिषद दत्तक

ईडीने काल केली तीन व्यावसायिकांची चौकशी, १०० कोटी खंडणीचे प्रकरण

नागपूर : १७ जून - १०० कोटी वसुली प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा कायम आहे. देशमुख यांच्याशी संबंधित असलेल्या आणखी तीन जणांची अंमलबजावणी…

Continue Reading ईडीने काल केली तीन व्यावसायिकांची चौकशी, १०० कोटी खंडणीचे प्रकरण

शहर पोलिसांनी केली अफगाणी घुसखोरांवर कारवाई, एक तालिबान समर्थकही अटकेत

नागपूर : १७ जून - नागपूर शहर पोलिसांनी अफगाणी घुसखोरांवर बुधवारी कारवाई केली. यात पोलिसांनी ९५ घुसखोरांना पकडले आहे. यामध्ये एका तालिबानी अतिरेक्याच्या कट्टर सर्मथकाचाही समावेश असून पोलिसांनी त्याला जेरबंद…

Continue Reading शहर पोलिसांनी केली अफगाणी घुसखोरांवर कारवाई, एक तालिबान समर्थकही अटकेत

महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी वैज्ञानिकावर गुन्हा दाखल

नागपूर : १७ जून - वाढदिवसाच्या पार्टीला बोलावून एका सहकारी महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी दिनेशकुमार यादव (३०) रा. भोपाळ या वैज्ञानिकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.पीडित २८ वर्षीय तरुणी…

Continue Reading महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी वैज्ञानिकावर गुन्हा दाखल

डॉक्टर दाम्पत्याला एक कोटीची खंडणी मागणाऱ्या महिलेला पोलिसांनी केली अटक

नागपूर : १७ जून - आर्थिक स्थिती भक्कम असूनही एका महिलेने डॉक्टर दाम्पत्याकडे एक कोटींची खंडणी मागितली. सततचा कौटुंबिक वाद, पैशाची चणचण आणि वाढत चाललेल्या तणावामुळे खंडणीसाठी तिने शक्कल लढविली.…

Continue Reading डॉक्टर दाम्पत्याला एक कोटीची खंडणी मागणाऱ्या महिलेला पोलिसांनी केली अटक