नागपुरात कारागृहातील बंदीजनांमध्ये राडा, तीन जखमी एक चिंताजनक

नागपूर : २० जून - मध्यवर्ती कारागृहातील बंदीवानांमध्ये शनिवारी मध्यरात्री राडा झाला. यात तीन जण जखमी झाले असून, एकाची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेने कारागृहात प्रचंड खळबळ उडाली आहे. राजू…

Continue Reading नागपुरात कारागृहातील बंदीजनांमध्ये राडा, तीन जखमी एक चिंताजनक

फिंगरप्रिंटच्या माध्यमातून नागपूर पोलिसांनी केली ५ लाखाची चोरी उघड

नागपूर : २० जून - नागपूरच्या शांतीनगर पोलिसांनी केवळ फिंगर प्रिंटच्या माध्यमातून 5 लाखांच्या चोरीची उकल केली. नागपूर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. मोठ्या शिताफीने 45 मिनिटात आरोपीने घरात डल्ला…

Continue Reading फिंगरप्रिंटच्या माध्यमातून नागपूर पोलिसांनी केली ५ लाखाची चोरी उघड

नागपुरातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन रुग्णाने केली आत्महत्या

नागपूर : २० जून - मेडिकल कॉलेज हॉस्पिटलशी संलग्नित सुपरस्पेशालीटी रुग्णालयाच्या तिसऱ्या माळ्यावरून उडी घेऊन ६२ वर्षीय रुग्णाने आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी घडली. दीपक सराफ (वय ६२),असे मृतकाचे…

Continue Reading नागपुरातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन रुग्णाने केली आत्महत्या

कोरोना काळात फी घेणाऱ्या शाळांवर कारवाई सुरु

नागपूर : २० जून - कोरोनाकाळात शाळा बंद असूनही अतिरिक्त बाबींसाठीचे शुल्क पालकांकडून वसूल करणार्या शाळांविरोधात कारवाईचा धडाका सुरू झाला आहे. असा प्रकार कुठेही झाल्यास थेट फौजदारी दाखल करावी, असे…

Continue Reading कोरोना काळात फी घेणाऱ्या शाळांवर कारवाई सुरु

स्वखर्चाने गरीब महिलेच्या घरावर ताडपत्री टाकून पोलिसांचे दाखविले माणुसकीचे दर्शन

नागपूर : १९ जून - पोलिस म्हटले, की धाक- दपटशा, दंडुका अशी काहीशी आपली समजूत असते. गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी पोलिसांना कधी कधी तसे करावंही लागतं. पण लॉकडाऊनच्या काळात खाकीवर्दीतील देवमाणूसही…

Continue Reading स्वखर्चाने गरीब महिलेच्या घरावर ताडपत्री टाकून पोलिसांचे दाखविले माणुसकीचे दर्शन

ज्यांना लोकांचा पाठिंबा असेल त्या पक्षाचा बनेल मुख्यमंत्री – प्रफुल्ल पटेल

नागपूर : १९ जून - शिवसेना आणि काँग्रेसने गेल्या काही दिवसांपासून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी स्वबळ आणि आघाडीची भाषा करण्यास सुरुवात केली आहे. त्यावरून राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी शिवसेना नेते…

Continue Reading ज्यांना लोकांचा पाठिंबा असेल त्या पक्षाचा बनेल मुख्यमंत्री – प्रफुल्ल पटेल

धुऱ्याच्या वादातून पुतण्याने केली काकाची हत्या

नागपूर : १९ जून - ताराचे कुंपण व धुऱ्याच्या वादातून काकाची कुऱ्हाडीने हल्ला करून हत्या केल्याची धक्कादायक घटना एरंडा शेतशिवारात घडली. याप्रकरणी दोन सख्ख्या भावांना काटोल पोलिसांनी अटक केली आहे.…

Continue Reading धुऱ्याच्या वादातून पुतण्याने केली काकाची हत्या

नितीन गडकरींनी साधला सीआरपीएफ जवानांशी संवाद

नागपूर : १९ जून - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज सीआरपीएफ कॅम्प मधील 'एक मुलाकात जवानो के साथ' कार्यक्रमाअंतर्गत जवानांना संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी जवानांशी संवाद साधताना महत्वाच्या…

Continue Reading नितीन गडकरींनी साधला सीआरपीएफ जवानांशी संवाद

लवकरच शहरात भिक्षेकरूंसाठी वसतिगृह – देशभरातून दहा शहरात नागपूरची निवड

नागपूर : १८ जून - नागपूर शहरातील चौका-चौकांत, सिग्नलवर, रेल्वेस्थानक, बस थांब्यावर, मंदिराबाहेर दिसणाऱ्या हजारो भिक्षेकरूंचे पुनर्वसन करण्यासाठी महापालिकेतर्फे केंद्र सरकारच्या मदतीने वसतिगृहाची निर्मिती केली जाणार आहे.पहिल्या टप्प्यात १५० भिक्षेकरूंना…

Continue Reading लवकरच शहरात भिक्षेकरूंसाठी वसतिगृह – देशभरातून दहा शहरात नागपूरची निवड

बुटीबोरीतील दोन शिवसेना नगरसेविकांचा भाजपमध्ये प्रवेश

नागपूर : १८ जून - नागपूर जिल्ह्यातील शिवसेनेला भाजपनं लावला सुरुंग लावला आहे. बुटीबोरी नगरपरिषदेतील शिवसेनेच्या दोन नगरसेविकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या…

Continue Reading बुटीबोरीतील दोन शिवसेना नगरसेविकांचा भाजपमध्ये प्रवेश