नागपुरात परिचारिकांचे आंदोलन सुरु

नागपूर : २३ जून - नागपुरात परिचारिकांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे. मागील दोन दिवसांपासून दोन तास धरणे देत आंदोलन सुरू होते. पण मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने त्यांनी आजपासून…

Continue Reading नागपुरात परिचारिकांचे आंदोलन सुरु

वाकीच्या डोहात ४ युवकांना जलसमाधी

नागपूर : २३ जून - कोरोना बाधितांची आकडेवारी कमी होताच प्रशासनाने मोकळीक दिली आहे. याच मोकळीकचा आनंद लुटता यावा म्हणून नागपुरातील काही युवक वाकी परिसरात मौजमजा करण्यासाठी आले होते. तिथेच…

Continue Reading वाकीच्या डोहात ४ युवकांना जलसमाधी

नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

नागपूर:२३ जून- नागपूर जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुका जाहीर झाल्या आहेत. निवडणुकीत महाविकास आघाडीचा कस लागणार आहे. जिल्हा परिषदेच्या १६ जागांसाठी तर, पंचायत समितीच्या ३१ जागांसाठी मतदान होणार आहे. १९ जुलैला ही…

Continue Reading नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

प्राजक्ता लवंगारे-वर्मा नागपूर विभागाच्या नव्या आयुक्त

नागपूर: २३ जून - नागपूर विभागाच्या आयुक्त म्हणून प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांची बदली करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भात आदेश जारी केले आहेत.गेल्या आठवड्यात विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार यांची बृहन्मुंबई…

Continue Reading प्राजक्ता लवंगारे-वर्मा नागपूर विभागाच्या नव्या आयुक्त

आशा सेविकांनी संविधान चौकात केले भीक मांगो थाळी बजाओ आंदोलन

नागपूर : २२ जून - कोरोनाच्या संकट काळात आशा सेविकांना तळागाळात जाऊन सेवा दिली. आपला जीव धोक्यात घालून कोरोनाचा सामना केला. तरीही सरकार आम्हाला योग्य आर्थिक मोबदला द्यायला तयार नाही.…

Continue Reading आशा सेविकांनी संविधान चौकात केले भीक मांगो थाळी बजाओ आंदोलन

हुतात्मा भूषण सतईच्या वडिलांनी मुलाच्या विरहात केली आत्महत्या

नागपूर : २२ जून - काटोल येथील हुतात्मा भूषण सतई यांच्या वडिलांनी मुलाच्या विरहात गळफास लावून आत्महत्या केली. सोमवारी सकाळी घरातील स्नानगृहाच्या छताला दुपट्टा बांधून त्यांनी हा गळफास लावला आहे.…

Continue Reading हुतात्मा भूषण सतईच्या वडिलांनी मुलाच्या विरहात केली आत्महत्या

पुतण्याने पत्नीच्या मदतीने केली काकाची हत्या

नागपूर : २२ जून - एकाच घरात राहणाऱ्या पुतण्याने आणि त्याच्या बायकोने प्रॉपर्टीच्या वादातून सख्ख्या काकाची हातोड्याने वार करून हत्या केल्याची घटना पाचपावली हद्दीत बारसेनगरात रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली.…

Continue Reading पुतण्याने पत्नीच्या मदतीने केली काकाची हत्या

कुटुंबातील ५ जणांची हत्या करून स्वतः केली आत्महत्या

नागपूर : २१ जून - कुटुंबातील पाच जणांची हत्या करुन एका व्यक्तीनं गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.नागपुरच्या पाचपावली परिसरात…

Continue Reading कुटुंबातील ५ जणांची हत्या करून स्वतः केली आत्महत्या

नागपुरात योग दिनाच्या कार्यक्रमाला नितीन गडकरींसह मान्यवरांची उपस्थिती

नागपूर : २१ जून - केंद्र सरकारच्या संस्कृती मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग आणि दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र यांच्यातर्फे आज नागपुरात 7 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला…

Continue Reading नागपुरात योग दिनाच्या कार्यक्रमाला नितीन गडकरींसह मान्यवरांची उपस्थिती

ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही – विजय वडेट्टीवार

नागपूर : २१ जून - ओबीसी आरक्षणाच्या तिढ्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सुटेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नये अशी ओबीसी नेत्यांची मागणी…

Continue Reading ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही – विजय वडेट्टीवार