ऑनलाईन शाळा सुरू झाल्या पुस्तकाविनाच

नागपूर: २८ जून- कोरोना प्रादुर्भावामुळे गतवर्षीप्रमाणे यंदाच्याही वर्षी ऑनलाईन शाळांचे वर्ग भरणार आहेत . अर्थात प्रत्यक्षात शाळा उघडणार नसून, ऑनलाईनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे आज सोमवारपासून गिरविण्यात येणार आहेत. परंतु…

Continue Reading ऑनलाईन शाळा सुरू झाल्या पुस्तकाविनाच

बसपाचे साखरे शिवसेनेत डेरेदाखल

नागपूर:२८ जून- आगामी निवडणुकांचे वारे वाहू लागले असून, सध्या राजकीय वातावरण तापू लागले आहे. बसपाचे माजी प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांनी त्यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईच्या नाराजीमुळे १५० कार्यकर्त्यांसोबत आज शिवसेनेत प्रवेश…

Continue Reading बसपाचे साखरे शिवसेनेत डेरेदाखल

४ जुलैपासून नागपूर -बिलासपूर रेल्वे सुरू होणार

गोंदिया:२८ जून- रेल्वेची विस्कटलेली स्थिती पूर्वपदी येऊ लागली आहे. प्रवाशांची मागणी व प्रवाशांना सोयी सुविधा उपलब्ध करून देता यावी यासाठी रेल्वे प्रशासनाकडून रेल्वेगाड्यांच्या संचालनाला हिरवा कंदील दाखवण्यात येत आहे. येत्या…

Continue Reading ४ जुलैपासून नागपूर -बिलासपूर रेल्वे सुरू होणार

आज आणि उद्या विदर्भासह मध्य भारतात जोरदार पावसाची शक्यता

नागपूर :२७ जून- हवेच्या चक्रीय स्थितीमुळे झारखंड, छत्तीसगड, ओडिशा, पूर्व मध्य प्रदेश या भागांमध्ये तसेच विदर्भाच्या काही भागांमध्ये ३० जूनपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी वेगवान वाऱ्यासह विजांच्या कडकडाटाचीही…

Continue Reading आज आणि उद्या विदर्भासह मध्य भारतात जोरदार पावसाची शक्यता

सोमवारपासून आता पुन्हा नवे निर्बंध

नागपूर:२६ जून-कोविड-१९ च्या डेल्टा आणि डेल्टा प्लस या व्हेरियंटमुळे राज्यात संभाव्य तिसरी लाट येण्याचा धोका वाढला आहे. येत्या चार ते सहा आठवड्यांत तिसरी लाट पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे…

Continue Reading सोमवारपासून आता पुन्हा नवे निर्बंध

ओबीसींचे राजकीय आरक्षण देऊ न शकल्यास राजकीय सन्यास घेईन – देवेंद्र फडणवीस

नागपूर: २६ जून- मराठा आरक्षणापाठोपाठ ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्य्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. भाजपाने आक्रमक भूमिका घेतली असून, आज शनिवारी भाजपाकडून राज्यभरात चक्काजाम आंदोलन केलं जात आहे. नागपूरमध्ये विरोधी…

Continue Reading ओबीसींचे राजकीय आरक्षण देऊ न शकल्यास राजकीय सन्यास घेईन – देवेंद्र फडणवीस

खासगी शाळांच्या फी वसुली विरोधात नागपुरात शिवसेनेचे आंदोलन

नागपूर : २५ जून - खासगी शाळांकडून पालकांवर अनावश्यक दबाव टाकून फी वसुली केली जात आहे. या विरोधात शिवसेना युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आज नागपूर येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर प्रदर्शन करत…

Continue Reading खासगी शाळांच्या फी वसुली विरोधात नागपुरात शिवसेनेचे आंदोलन

परिचारिकांच्या संपामुळे आरोग्य व्यवस्था कोलमडली

नागपूर : २५ जून - विविध मागण्यांसाठी परिचाराकांनी(नर्स) सुरू केलेल्या कामबंद आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे. परिचारिकांच्या संपामुळे नागपूरातील मेयो, मेडीकल आणि सुपरस्पेशालिटी हॉस्पीटलमधील आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. राज्य सरकार…

Continue Reading परिचारिकांच्या संपामुळे आरोग्य व्यवस्था कोलमडली

लागोपाठ घडलेल्या हत्यांमुळे नागपूर जिल्ह्यात दहशत

नागपूर : २५ जून - नागपुरात गेल्या चार दिवसात दहा जणांची हत्या झाल्याची माहिती मिळतेय. दिवसेंदिवस गंभीर गुन्ह्यांच्या घटनांमुळे क्राईम कॅपिटल अशी ओळख नागपूरची बनली आहे. गेल्या चार दिवसात झालेल्या…

Continue Reading लागोपाठ घडलेल्या हत्यांमुळे नागपूर जिल्ह्यात दहशत

ईडीच्या कारवाईविरुद्ध नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

नागपूर : २५ जून - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह त्यांच्या निकटवर्तीयांच्या घरांवर आज सकाळी सक्त वसुली संचालनायलयाने (ईडी) छापे टाकले आहेत. या कारवाईमुळे देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता…

Continue Reading ईडीच्या कारवाईविरुद्ध नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन