अज्ञात दरोडेखोरांनी १० लाखाचे सोने लुटले

नागपूर : १ जुलै - दुध विकून व्यवसाय करणाऱ्या एका कुटुंबीयांच्या घरावर अज्ञात गुन्हेगारांनी दरोडा टाकून सुमारे १० लाखांचे सोने लुटले. अशी ही थरारक घटना हिंगणा पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या…

Continue Reading अज्ञात दरोडेखोरांनी १० लाखाचे सोने लुटले

हिंगणा परिसरात पकडले भलेमोठे कासव

नागपूर : १ जुलै - हिंगणा परिसरात भले मोठे कासव फिरत असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष निनावे यांना स्थानिक नागरिकांनी दिली. घटनेची माहिती मिळताच वनाधिकारी घटनास्थळी पोहोचले. कासवाला ताब्यात घेऊन…

Continue Reading हिंगणा परिसरात पकडले भलेमोठे कासव

तिसरी लाट लक्षात घेऊन काय उपाययोजना केल्या? उच्च न्यायालयाने राज्य सरकारला मागितली माहिती

नागपूर: १ जुलै -कोरोना महामारीची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून, विदर्भातील ग्रामीण रुग्णालयांमध्ये काय पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या, याची माहिती सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च…

Continue Reading तिसरी लाट लक्षात घेऊन काय उपाययोजना केल्या? उच्च न्यायालयाने राज्य सरकारला मागितली माहिती

भुजबळ, वडेट्टीवार खोटारडे, त्यांच्यावर ओबीसी समाज विश्वास ठेवणार नाही – चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर: १ जुलै- अपयश झाकण्यासाठी आघाडी सरकारमधील छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार हे मंत्री हे खोटारडेपणा करीत केंद्र सरकारवर दोषारोप करीत आहेत. त्यांच्या कांगाव्यावर ओबीसी समाज विश्वास ठेवणार नाही, अशी टीका…

Continue Reading भुजबळ, वडेट्टीवार खोटारडे, त्यांच्यावर ओबीसी समाज विश्वास ठेवणार नाही – चंद्रशेखर बावनकुळे

चक्रीवादळ ग्रस्तांना १७० कोटी ७२ लाख रुपयांची राज्यशासनाकडून मदत – विजय वडेट्टीवार

नागपूर : ३० जून - तौक्ते चक्रीवादळामुळे कोकणातील लोकांचे मोठं नुकसान झालं होतं. या चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांना वाढीव मदत देण्याचा शब्द राज्य सरकारने पाळला आहे. १७० कोटी ७२ लाख ७३ हजार…

Continue Reading चक्रीवादळ ग्रस्तांना १७० कोटी ७२ लाख रुपयांची राज्यशासनाकडून मदत – विजय वडेट्टीवार

नागपूर जिल्हापरिषदेत शिवसेनेचा स्वबळाचा नारा

नागपूर : ३० जून - नागपूर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीत फूट पडल्याचं चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करण्याबाबतच्या प्रस्तावाला उत्तर न दिल्यामुळे शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला आहे. याआधी काँग्रेस-राष्ट्रवादीने…

Continue Reading नागपूर जिल्हापरिषदेत शिवसेनेचा स्वबळाचा नारा

नवऱ्याने बायकोचा गळा चिरून केले जखमी

नागपूर : ३० जून - १५ दिवसांपासून माहेरी राहात असलेल्या पत्नीला घरी चालण्यास गळ घालणाऱ्या नवऱ्याने तिने घरी येण्यास नकार देताच तिचा गळा चिरून तिला जखमी केल्याची घटना इमामवाडा हद्दीत…

Continue Reading नवऱ्याने बायकोचा गळा चिरून केले जखमी

स्वबळाचा नारा देणारी काँग्रेस नागपूर जिल्हापरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस सोबत लढणार

नागपूर : २९ जून - स्थानिक स्वराज्य संस्थांसह आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढवण्याची घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. मात्र अवघ्या काही दिवसात विदर्भातच नाना पटोलेंच्या स्वबळाच्या घोषणेला…

Continue Reading स्वबळाचा नारा देणारी काँग्रेस नागपूर जिल्हापरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस सोबत लढणार

केंद्राच्या धर्तीवर राज्याचा वन्य जीव कृती आराखडा तयार

नागपूर:२९ जून- राज्य वन्यजीव मंडळाच्या सदस्यांनी मंडळाच्या बैठकीत केंद्राच्या धर्तीवर राज्याचा वन्यजीव कृती आराखडा तयार करण्याची मागणी केली होती. हा आराखडा आता तयार झाला असून, राज्य शासनाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात…

Continue Reading केंद्राच्या धर्तीवर राज्याचा वन्य जीव कृती आराखडा तयार

बॉम्बस्फोट खटल्यातील कैद्यांचा पॅरोल उच्च न्यायालयाने केला नामंजूर

नागपूर:२९ जून- मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील कैदी असगर कादर शेख व मो. याकूब नागुलची अभिवचन रजा (पॅरोल) नामंजूर केली. याबाबत न्यायालयात फौजदारी याचिका दाखल केली…

Continue Reading बॉम्बस्फोट खटल्यातील कैद्यांचा पॅरोल उच्च न्यायालयाने केला नामंजूर