संत भय्याजी सरकार यांचे अन्नत्याग आंदोलन,प्रकृती खालावली

नागपूर:४जुलै -मध्यप्रदेशमध्ये नर्मदा नदीच्या परिसरात सुरू असलेल्या अवैध उत्खनन विरोधात संत भय्याजी सरकार यांचे अन्नत्याग आंदोलन मागील नऊ महिन्यांपासून सुरू आहे. नर्मदा नदीच्या काठच्या परिसरात असलेले जंगल जमीन वाचवण्यासाठी त्यांनी…

Continue Reading संत भय्याजी सरकार यांचे अन्नत्याग आंदोलन,प्रकृती खालावली

नाना पटोले यांच्या पत्राचा ऊर्जा विभागाशी संबंध नाही – नितीन राऊत यांचा खुलासा

नागपूर : ३ जुलै - काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांच्या पत्राचा ऊर्जा विभागाशी काहीही संबंध नाही, असा खुलासा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केला आहे. नाना पटोले यांनी नागपूर खनिकर्म महामंडळ…

Continue Reading नाना पटोले यांच्या पत्राचा ऊर्जा विभागाशी संबंध नाही – नितीन राऊत यांचा खुलासा

भारत बायोटेकच्या लसींची नागपुरात लहान मुलांवर चाचणी

नागपूर : ३ जुलै - भारत बायोटेककडून कोरोना लसीकरणाच्या सुरू असलेल्या लहान मुलांच्या मानवी चाचणीच्या तिसरा टप्प्याला सुरुवात झाली. यात २ वर्ष ते ६ वर्ष या वयोगटात १४ मुलांना ही…

Continue Reading भारत बायोटेकच्या लसींची नागपुरात लहान मुलांवर चाचणी

१४ वर्षाच्या मुलाने १२ वर्षाच्या मुलीला मागितली ५० लाखाची खंडणी

नागपूर : ३ जुलै - १४ वर्षांच्या मुलाने १२ वर्षांच्या मुलीला ५0 लाखांची खंडणी आणून दे नाही तर तुझा वडील आणि भावाला मारून टाकेन, अशी धमकी दिल्याची घटना पाचपावली हद्दीत…

Continue Reading १४ वर्षाच्या मुलाने १२ वर्षाच्या मुलीला मागितली ५० लाखाची खंडणी

रेती, मुरुम आणि गिट्टीचे भाव वाढल्यामुळे घर बांधणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर

नागपूर: ३ जुलै - राज्य शासनाने गौण खनिजांच्या रॉयल्टीत ५० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने घर बांधकामासाठी वापरण्यात येणारी रेती, मुरुम आणि गिट्टी महागली आहे. त्यामुळे घर बांधणे आता सर्वसामान्यांच्या…

Continue Reading रेती, मुरुम आणि गिट्टीचे भाव वाढल्यामुळे घर बांधणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर

नाना पटोलेंचा नेमका निशाणा कुणावर – राजकीय वर्तुळात चर्चा

नागपूर : २ जुलै - नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांनी लिहलेल्या पत्रामुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री आणि सुभाष देसाई यांना लिहलेल्या पत्रात कोळसा वाशरीज संदर्भातील कंत्राट नियमांचा…

Continue Reading नाना पटोलेंचा नेमका निशाणा कुणावर – राजकीय वर्तुळात चर्चा

ओबीसी आरक्षणासंदर्भात झारीतील शुक्राचार्य कोण? – चंद्रशेखर बावनकुळेंचा सवाल

नागपूर : २ जुलै - ओबीसी आरक्षणावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बोलत नाही. यात सरकारमधील नेते छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार हे ओबीसींना आरक्षण मिळवून देण्यासाठी काम करत आहे, असे म्हणताात, मग अजून…

Continue Reading ओबीसी आरक्षणासंदर्भात झारीतील शुक्राचार्य कोण? – चंद्रशेखर बावनकुळेंचा सवाल

जुन्या वादातून कुख्यात गुंडाची चाकूने वार करून हत्या

नागपूर : २ जुलै - हिंगणा रोड, राजीवनगर येथे जुन्या वादातून कुख्यात गुंडाची घातक शस्त्रांनी वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. मृतकाचे नाव समीर उर्फ छोटा नस्सू उर्फ विजयसिंह चव्हाण…

Continue Reading जुन्या वादातून कुख्यात गुंडाची चाकूने वार करून हत्या

नागपूर रेल्वे स्थानकावर विदेशी सिगारेटची तस्करी पकडली

नागपूर : २ जुलै - लाखो रुपये किमतीच्या विदेशी सिगारेटची तस्करी आरपीएफच्या पथकाने हाणून पाडली. नागपूर रेल्वेस्थानकाच्या फलाटावर संपूर्ण मुद्देमाल पडून होता. येथून विशाखापट्टणमला हा माल जाणार होता. मात्र सतर्क…

Continue Reading नागपूर रेल्वे स्थानकावर विदेशी सिगारेटची तस्करी पकडली

नागरी वस्तीशेजारी दिसला वाघ, नागरिकांमध्ये खळबळ

नागपूर : २ जुलै - नागपूर शहराच्या चारही बाजूने मोठ्या प्रमाणात हिरवळ आहे. ही हिरवळ वन्यजीवांसाठी चांगलीच फायद्याची ठरत असल्याचा प्रत्यय वारंवार वनविभाग आणि त्या परिसरात राहणाèया लोकांना येत असतो.…

Continue Reading नागरी वस्तीशेजारी दिसला वाघ, नागरिकांमध्ये खळबळ