‘लाल परी’ अर्थात एसटीचे कामगार आंदोलन करणार

नागपूर: ६ जुलै-महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या प्रलंबित मागण्यांसाठी तीव्र आंदोलन उभारण्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती संघटनेचे प्रादेशिक सचिव अजय हट्टेवार यांनी दिली. केंद्रीय कार्यकारिणीची बैठक पुणे येथे पार पडली. याप्रसंगी हा…

Continue Reading ‘लाल परी’ अर्थात एसटीचे कामगार आंदोलन करणार

‘टी-५०’वाघाचा दोन महिन्यांच्या उपचारानंतर मृत्यू

नागपूर: ६ जुलै- चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा- अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रात वाहनाच्या धडकेत अपंग झालेल्या ‘टी-५०’वाघाचा नागपुरातील गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्रात सुमारे दोन महिन्यांच्या उपचारानंतर मृत्यू झाला. अपघातात या वाघाचे मागील…

Continue Reading ‘टी-५०’वाघाचा दोन महिन्यांच्या उपचारानंतर मृत्यू

विदर्भातील हजारो शिवणकाम कामगारांची उपासमार, करोनाने एक हजार कोटी रुपयांचा फटका

नागपूर: ६ जुलै- गेल्या दोन वर्षांपासून करोनामुळे शाळा बंद असल्याने विदर्भात शालेय गणवेश निर्मिती उद्योगाला सुमारे एक हजार कोटी रुपयांचा फटका बसला आहे. मंदीमुळे व्यापाऱ्यांवर कर्जाचा डोंगर उभा झाला असून,…

Continue Reading विदर्भातील हजारो शिवणकाम कामगारांची उपासमार, करोनाने एक हजार कोटी रुपयांचा फटका

मराठा आरक्षणाचा निर्णय न झाल्यास पुन्हा एकदा मूक आंदोलन – संभाजी राजे

नागपूर : ५ जुलै - 'मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी मूक आंदोलन केले. त्यावेळी सरकारने सकारात्मकता दाखवल्यामुळे आंदोलनाला स्थगिती दिली. मात्र, सरकारने दिलेली मुदत आता संपली असून अधिवेशनात काही ठोस निर्णय…

Continue Reading मराठा आरक्षणाचा निर्णय न झाल्यास पुन्हा एकदा मूक आंदोलन – संभाजी राजे

नागपुरात पुन्हा लसींचा तुटवडा – नागरिक संतप्त

नागपूर : ५ जुलै - राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होत आहे. तर दुसरीकडे कोरोना लसीकरण मोहिम जोरदार सुरु आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणी कोरोना लसींचा तुटवडा…

Continue Reading नागपुरात पुन्हा लसींचा तुटवडा – नागरिक संतप्त

झुंड चित्रपटातील अभिनेता चोरीच्या आरोपातून अटकेत

नागपूर : ५ जुलै - बॉलिवूड बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘झुंड’ या चित्रपटात एक अभिनेता झळकला होता. त्याचं नाव प्रियांशु म्हणजेच बाबू रवी क्षेत्री असं आहे. अवघ्या २० वर्षांचा…

Continue Reading झुंड चित्रपटातील अभिनेता चोरीच्या आरोपातून अटकेत

ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या सदस्य नियुक्तीला उच्च न्यायालयाची तात्पुरती मनाई

नागपूर: ५ जुलै- महाराष्ट्र राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या सदस्यांच्या निवडीसाठी याआधी घेण्यात आलेल्या व यापुढे घेण्यात येणाऱ्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचे निकाल जाहीर करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तात्पुरती…

Continue Reading ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या सदस्य नियुक्तीला उच्च न्यायालयाची तात्पुरती मनाई

नागपूर जिल्ह्यात शिवसेना एकाकी

नागपूर:५ जुलै- जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत ओबीसीचे आरक्षण ५० टक्क्यांच्यावर गेल्याने सर्वोच्च न्यायालयाने नागपूर जिल्हा परिषदेतील १६ व पंचायत समितीमध्ये ३१ ओबीसी सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले. या रिक्त…

Continue Reading नागपूर जिल्ह्यात शिवसेना एकाकी

बिबट्यांच्या मृत्यूसंख्येत महाराष्ट्र आघाडीवर, केंद्राचा अहवाल

नागपूर: ४ जुलै-केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल विभागाने डिसेंबर २०२०मधील भारतातील बिबट्यांच्या स्थितीचा अहवाल जाहीर केला आहे. या अहवालानुसार, बिबट्यांच्या संख्येत देशात महाराष्ट्र हे तिसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. मात्र,…

Continue Reading बिबट्यांच्या मृत्यूसंख्येत महाराष्ट्र आघाडीवर, केंद्राचा अहवाल

पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःवरच गोळी झाडून घेत केली आत्महत्या

नागपूर:५ जुलै-नागपूर शहर पोलीस दलातील स्पेशल प्रोटेक्शन युनिटमध्ये कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. प्रमोद मेरगुवार असे आत्महत्या करणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.झिंगाबाई टाकळी…

Continue Reading पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःवरच गोळी झाडून घेत केली आत्महत्या