पावसाचे पाणी शिरले शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात, प्रशासनाची उडाली तारांबळ

नागपूर : ९ जुलै - नागपूर शहरात मान्सून दाखल झाल्यानंतर गुरुवारी पावसाने पहिल्यांदा दमदार हजेरी लावली. यामुळे उकाड्याच्या त्रासापासून नागपूरकरांचा सुटकारा झाला असला तरी या पावसाने मात्र, शहरातील शासकीय वैद्यकीय…

Continue Reading पावसाचे पाणी शिरले शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात, प्रशासनाची उडाली तारांबळ

रपट्यावरील छोटा पूल ओलांडताना नदीच्या पुरात दोघांचा दुर्दैवी मृत्यू

नागपूर : ९ जुलै - नागपुरातील कळमेश्वरसह परिसरात गुरुवारी (८ जुलै) झालेल्या संततधार पावसामुळे तालुक्यातील नद्या आणि नाल्यांना पूर आला. यातच कळमेश्वर पाटणसावंगी जाणार्या रस्त्यावर आणि कळमेश्वर शहराला लागूनच असलेल्या…

Continue Reading रपट्यावरील छोटा पूल ओलांडताना नदीच्या पुरात दोघांचा दुर्दैवी मृत्यू

इंधन दरवादीविरोधात नागपुरात नाना पटोलेंच्या नेतृत्वात भर पावसात सायकल रॅली

नागपूर : ८ जुलै - इंधन दरवाढ आणि महागाईविरोधात काँग्रेसने आज राज्यातील सर्व महसुली आयुक्त मुख्यालयाच्या ठिकाणी सायकल रॅली काढून मोदी सरकारचा निषेध केला. नागपुरात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या…

Continue Reading इंधन दरवादीविरोधात नागपुरात नाना पटोलेंच्या नेतृत्वात भर पावसात सायकल रॅली

हायटेक पद्धतीचा वापर करून एटीएममधून पैसे चोरणाऱ्या टोळीला जयपूरमधून अटक

नागपूर : ८ जुलै - एटीएममधून पैसे काढायचे मात्र त्याची नोंद कोणत्याही खात्यावर न होता सरळ बँकतून पैसे मात्र जात होते. हायटेक पद्धतीचा वापर करुन नागपुरातील वेगवेगळ्या भागातील एटीएममधून पैसे…

Continue Reading हायटेक पद्धतीचा वापर करून एटीएममधून पैसे चोरणाऱ्या टोळीला जयपूरमधून अटक

दमदार पावसाने नागपूरकरांची झाली दैना, रस्त्यावर साचले गुढगाभर पाणी

नागपूर : ८ जुलै - गेल्या आठ-दहा दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने नागपूर शहरात आज जोरदार हजेरी लावली. सकाळपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे नागपूर शहरातील अनेक सखल भागांत पाणी साचले. रस्त्यांवर चक्क…

Continue Reading दमदार पावसाने नागपूरकरांची झाली दैना, रस्त्यावर साचले गुढगाभर पाणी

हवामान खात्याने नागपूर जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट केला जारी

नागपूर : ८ जुलै - मृग नक्षत्राच्या सुरुवातीला जोरदार आगमन केलेला पावसाने त्यानंतर दीर्घ विश्रांती घेतली होती. आजपासून मुंबईसह कोकण किनारपट्टी आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत…

Continue Reading हवामान खात्याने नागपूर जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट केला जारी

पोलीस मारहाणीत दिव्यांग व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू , दोषींवर गुन्हा दाखल करण्यासाठी नागरिक रस्त्यावर

नागपूर : ८ जुलै - नाकाबंदीदरम्यान बुधवारी रात्री दिव्यांग व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाला. पोलिसांनी त्याला मारहाण केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. बातमी सर्वत्र पसरताच संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले…

Continue Reading पोलीस मारहाणीत दिव्यांग व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू , दोषींवर गुन्हा दाखल करण्यासाठी नागरिक रस्त्यावर

अवैध दारूविक्रीच्या वादातून कुख्यात गुंडाची हत्या

नागपूर : ८ जुलै - नागपुरात कुख्यात गुंडाची विटांनी ठेचून हत्या करण्यात आली आहे. अक्षय जयपुरे असं मृतकचे नाव आहे. नागपूरच्या पांढरबोडी भागात ही घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,…

Continue Reading अवैध दारूविक्रीच्या वादातून कुख्यात गुंडाची हत्या

‘डॅडी’ अरुण गवळीची ‘फर्लो’साठी उच्च न्यायालयात धाव

नागपूर:८ जुलै- अंडरवर्ल्ड डॉन 'डॅडी' ऊर्फ अरुण गवळीने २८ दिवसांची संचित रजा मिळावी, यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस…

Continue Reading ‘डॅडी’ अरुण गवळीची ‘फर्लो’साठी उच्च न्यायालयात धाव

९ जुलै रोजी माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांना मानद डी. लिट.ने गौरविणार

नागपूर:८ जुलै- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ ९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता दीक्षान्त सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या ऑनलाईन दीक्षान्त समारंभाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, तसेच सर्वोच्च…

Continue Reading ९ जुलै रोजी माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांना मानद डी. लिट.ने गौरविणार