माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून सरकारमध्ये फूट पाडण्याचा विरोधकांचा डाव – नाना पटोले

नागपूर : १२ जुलै - मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आपल्यावर पाळत ठेवून आहेत, असं विधान करून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खळबळ उडवून दिली. त्यानंतर त्यांनी आता आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा…

Continue Reading माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून सरकारमध्ये फूट पाडण्याचा विरोधकांचा डाव – नाना पटोले

एलएनजी भविष्यातले इंधन- नितीन गडकरी, देशातील पहिल्या नैसर्गिक द्रवरूप वायू प्रकल्पाचा शुभारंभ

नागपूर :१२ जुलै- देशातील पाहिले खासगी नैसर्गिक द्रवरूप वायू (एलएनजी) स्टेशन नागपुरात उभारण्यात आले असून, त्याचा आता देशभरात विस्तार होणार आहे. हा प्रकल्प पर्यावरणपूरक असून, या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेलला…

Continue Reading एलएनजी भविष्यातले इंधन- नितीन गडकरी, देशातील पहिल्या नैसर्गिक द्रवरूप वायू प्रकल्पाचा शुभारंभ

देवेंद्र फडणवीसांनी बैठक घेऊन नगरसेवकांना दिला विजयाचा कानमंत्र

नागपूर : ११ जुलै - विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत, नागपूरातील भाजप नगरसेवकांची एक महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली आहे. नागपूर महानगरपालिका निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येवून ठेपली आहे. याच…

Continue Reading देवेंद्र फडणवीसांनी बैठक घेऊन नगरसेवकांना दिला विजयाचा कानमंत्र

सुनावणीचे आदेश किंवा बैठकांचे इतिवृत्त मंत्र्यांच्या मान्यतेशिवाय अंतिम करण्यास वडेट्टीवारांची मनाई

नागपूर : ११ जुलै - प्रधान सचिव आणि संचालकांनी सुनावणीचे आदेश किंवा बैठकांचे इतिवृत्त मंत्र्यांच्या मान्यतेशिवाय अंतिम करण्यास इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मनाई केली आहे. वरिष्ठ…

Continue Reading सुनावणीचे आदेश किंवा बैठकांचे इतिवृत्त मंत्र्यांच्या मान्यतेशिवाय अंतिम करण्यास वडेट्टीवारांची मनाई

निवडणुका स्थगित झाल्याचे यश राज्य सरकारचे नसून, निवडणूक आयोगाचे : चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर्:१० जुलै- कोरोनाची स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. या निर्णयाचे राज्याचे माजी ऊर्जा मंत्री तथा भाजप नेते…

Continue Reading निवडणुका स्थगित झाल्याचे यश राज्य सरकारचे नसून, निवडणूक आयोगाचे : चंद्रशेखर बावनकुळे

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांना स्थगिती हा ओबीसींच्या लढ्याचा विजय : विजय वडेट्टीवार

नागपूर्:१० जुलै-राज्य निवडणूक आयोगाने होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन स्थगित केल्याचा आनंद आहे. या निवडणुका स्थगित झाल्याने त्या कोणी स्थगित केल्या, यापेक्षा त्या…

Continue Reading जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांना स्थगिती हा ओबीसींच्या लढ्याचा विजय : विजय वडेट्टीवार

नागपूर विभाग आणि जिल्ह्याचे प्रशासन ‘नारी शक्ती’च्या हाती! विमला आर. नव्या जिल्हाधिकारी

नागपूर्:१० जुलै- राज्य शासनाने शुक्रवारी मोठय़ा प्रमाणात प्रशासकीय फेरबदल केले. त्याअंतर्गत नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांची बदली झाली असून, त्यांची जागा ‘उमेद’च्या संचालक विमला आर. या घेणार आहेत. ठाकरे यांच्या…

Continue Reading नागपूर विभाग आणि जिल्ह्याचे प्रशासन ‘नारी शक्ती’च्या हाती! विमला आर. नव्या जिल्हाधिकारी

राष्ट्रीय महामार्गांवरील वेगवान वाहने वन्यप्राण्यांसाठी धोकादायक

नागपूर्:१० जुलै- राष्ट्रीय महामार्गांवर वेगाने जाणारी वाहने आणि वाहनांचे दिवे वन्यप्राण्यांसाठी धोकादायक ठरत आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४वर वाघ आणि बिबट्यांसह अनेक वन्यप्राणी मार्ग ओलांडताना मृत्युमुखी पडले आहेत. या महामार्गावरील…

Continue Reading राष्ट्रीय महामार्गांवरील वेगवान वाहने वन्यप्राण्यांसाठी धोकादायक

लाच मागणारा उद्योजकता उपायुक्त कारवाईच्या जाळ्यात

नागपूर्:१० जुलै-वारिष्ठ लिपिकाच्या पदोन्नतीसाठी नाव पाठविणे व पदोन्नती मिळवून देणे यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या व ती स्वीकारणाऱ्या उद्योजकता उपायुक्ताला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडलं आहे. सुनील रामभाऊ…

Continue Reading लाच मागणारा उद्योजकता उपायुक्त कारवाईच्या जाळ्यात

३१ डिसेंबर पर्यंत उत्पादनाला सुरुवात करा अन्यथा कारवाई – पतंजलीला निर्वाणीचा इशारा

नागपूर : ७ जुलै - मिहानमध्ये पतंजली फूड व हर्बल पार्कच्या उत्पादनाला ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत सुरुवात करा, अन्यथा कारवाई करू, असा निर्वाणीचा इशारा महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने दिल्याची माहिती…

Continue Reading ३१ डिसेंबर पर्यंत उत्पादनाला सुरुवात करा अन्यथा कारवाई – पतंजलीला निर्वाणीचा इशारा