उद्या मांडला जाणार कर्नाटक सरकारविरुद्ध ठराव – देवेंद्र फडणवीस

नागपूर : २६ डिसेंबर - महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा मुद्दा आज विधानसभेत उपस्थित करण्यात आला. राज्य सरकारने अद्यापही कर्नाटक सरकारविरोधात ठराव मांडला नसल्याने विरोधकांनी टीका केली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सर्वात…

Continue Reading उद्या मांडला जाणार कर्नाटक सरकारविरुद्ध ठराव – देवेंद्र फडणवीस

विरोधकांचे विधानभवनाच्या पायऱ्यांवरील आंदोलन सुरूच

नागपूर : २६ डिसेंबर - विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याचा पहिल्या दिवशी सोमवारी विरोधकांनी राज्य सरकारचा जोरदार निषेध नोंदवला. ईडी सरकारचा धिक्कार असो, राजीनामा द्या.. राजीनामा द्या मुख्यमंत्री राजीनामा द्या, विदर्भातील…

Continue Reading विरोधकांचे विधानभवनाच्या पायऱ्यांवरील आंदोलन सुरूच

विरोधकांना प्रत्युत्तर देत सत्ताधारी शिंदे गटाच्या आमदारांचे विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन

नागपूर : २६ डिसेंबर - सत्ताधारी पक्षाने सोमवारी विरोधी पक्षाच्या आमदाराच्या आंदोलनाला प्रतिउत्तर देत ‘दाऊदशी संबंध ठेवणाऱ्या युवासेना पदाधिकाऱ्याचा धिक्कार असो’ अशा घोषणा देण्यात आल्या. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे…

Continue Reading विरोधकांना प्रत्युत्तर देत सत्ताधारी शिंदे गटाच्या आमदारांचे विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन

अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी – अजित पवार आक्रमक

नागपूर : २६ डिसेंबर - विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड कृषी प्रदर्शनासाठी बेकायदेशीर निधी गोळा केल्याचा तसंच…

Continue Reading अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी – अजित पवार आक्रमक

मॉर्निंग वॉक करतांना पडले बाळासाहेब थोरात, हाताचे हाड मोडले

नागपूर : २६ डिसेंबर - काँग्रेस नेते, माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आज ( २६ नोव्हेंबर ) पहाटे सेमिनरी हिल्स परिसरात मॉर्निंग वॉक करण्यासाठी गेले होते. तेव्हा, बाळासाहेब थोरात पाय घसरून…

Continue Reading मॉर्निंग वॉक करतांना पडले बाळासाहेब थोरात, हाताचे हाड मोडले

संजय राऊत यांचे थोडे मानसिक संतुलन बिघडलेले – शंभूराज देसाई

नागपूर : २६ डिसेंबर - राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केलेल्या टीकेला प्रत्त्युतर दिले आहे. तीन-साडेतीन महिने आराम केल्यामुळे त्यांचं थोडसं…

Continue Reading संजय राऊत यांचे थोडे मानसिक संतुलन बिघडलेले – शंभूराज देसाई

गौरव पांधी यांच्या अटलबिहारी वाजपेयी यांच्याबद्दलच्या वक्तव्याशी सहमत नाही – नाना पटोले

नागपूर : २६ डिसेंबर - भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त काल दिवसभर अनेक नेत्यांनी आणि मान्यवरांनी आदरांजली अर्पण केली. भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या आठवणींना उजाळा दिला जात असतानाच…

Continue Reading गौरव पांधी यांच्या अटलबिहारी वाजपेयी यांच्याबद्दलच्या वक्तव्याशी सहमत नाही – नाना पटोले

आमच्याकडे बरेच बॉम्ब, फक्त पेटवायचा अवकाश – उद्धव ठाकरे

नागपूर : २६ डिसेंबर - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिंदुत्ववादी आहेत. ते नेहमी नवस फेडायला दिल्लीत जातात. सीमावादाच्या मुद्द्यावर ते नवस केव्हा फेडणार असा रोखठोक सवाल शिवसेना पक्षप्रमुख विधान परिषद…

Continue Reading आमच्याकडे बरेच बॉम्ब, फक्त पेटवायचा अवकाश – उद्धव ठाकरे

गली गली में शोर है.. खोके सरकार चोर है’च्या घोषणा – विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धरले धारेवर

नागपूर : २६ डिसेंबर - विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याचा पहिल्या दिवशी ही विरोधकांनी राज्य सरकारचा जोरदार निषेध नोंदवला. ईडी सरकारचा धिक्कार असो, राजीनामा द्या.. राजीनामा द्या मुख्यमंत्री राजीनामा द्या, विदर्भातील…

Continue Reading गली गली में शोर है.. खोके सरकार चोर है’च्या घोषणा – विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धरले धारेवर

रोटरी क्लब नागपूर ब्लॅक गोल्ड चा अभिनव आणि ऊपयुक्त ऊपक्रम

नागपूर : २६ डिसेंबर - निसर्गत:एका विशिष्ट वयात पाळी येणे ही जगातील सर्वच स्त्रियांना लाभलेली देणगी आहे.सहावीत असणार्‍या विद्यार्थिनीपासुन ही प्रक्रिया प्रारंभ होते.बर्‍याच मुलींना त्रासही होतो पण संकोचामुळे मुली गडबडीत…

Continue Reading रोटरी क्लब नागपूर ब्लॅक गोल्ड चा अभिनव आणि ऊपयुक्त ऊपक्रम