आईला मारहाण केल्याच्या रागावरून लहान भावाने केली मोठ्या भावाची हत्या

नागपूर : १५ जुलै - आईला मारल्याच्या रागाने लहान भावाने मोठय़ा भावाची धारदार शस्त्राने हत्या केली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी अवघ्या चार तासातच आरोपी भावाला बेड्या ठोकल्या. कृष्णा बाबुराव मसराम…

Continue Reading आईला मारहाण केल्याच्या रागावरून लहान भावाने केली मोठ्या भावाची हत्या

कोरोनामुळे विदर्भातील छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांची झाली आर्थिक कोंडी

नागपूर : १५ जुलै- कोरोनामुळे विदर्भातील छोट्या व मध्यम व्यापाऱ्यांवर मंदीचे सावट आले आहे. टाळेबंदी आणि त्यानंतर बाजारपेठांवर वेळेचे निर्बंध लावल्याने व्यवसाय ठप्प आहे. आता करोना आटोक्यात आल्याने नव्या उमेदीने…

Continue Reading कोरोनामुळे विदर्भातील छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांची झाली आर्थिक कोंडी

‘एम्स’नंतर ‘मिहान’मध्ये आता आणखी एक अद्ययावत रुग्णालय

नागपूर : १५ जुलै-महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) मिहानमधील विशेष आर्थिक क्षेत्राबाहेर (एसईझेड) नागपुरातील एका कंपनीला मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल व नर्सिग होमसाठी भूखंड दिला आहे. यामुळे एम्ससोबत आणखी एक रुग्णालय…

Continue Reading ‘एम्स’नंतर ‘मिहान’मध्ये आता आणखी एक अद्ययावत रुग्णालय

वयाच्या सातव्या वर्षी राघव पाठकने पटकावले नेदरलँड राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद

नागपूर : १५ जुलै-वयाच्या सातव्या वर्षी राघव पाठक याने नेदरलँड येथे झालेल्या डच राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद पटकावून नवा इतिहास घडवला आहे. मूळ नागपूरकर असलेल्या सात वर्षीय राघवने टाळेबंदीत बुद्धिबळाचे…

Continue Reading वयाच्या सातव्या वर्षी राघव पाठकने पटकावले नेदरलँड राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद

सर्व मंदिरे खुली करण्याची विहिंपची मागणी, १७ जुलैला भजन आंदोलन

नागपूर: १५ जुलै-राज्यातील मंदिरे सर्व भक्तांना दर्शनासाठी खुली करा, पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी पालख्यांना मर्यादित संख्येने परवानगी द्या, तसेच विठ्ठल दर्शन खुले करा आदी मागण्यांसाठी सरकारविरोधात १७ जुलैला विदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर…

Continue Reading सर्व मंदिरे खुली करण्याची विहिंपची मागणी, १७ जुलैला भजन आंदोलन

भाजपचे हृदय हे दिल्लीच्या सत्तेसाठी धडधडत असले तरी त्यांचा मेंदू नागपुरात काम करतो – भूपेश बघेल

नागपूर : १४ जुलै - भाजपचे सरकार केंद्रात आल्यापासून मोठ्या प्रमाणात महागाई वाढलेली आहे. पेट्रोल असो की जीवनावश्यक वस्तू सर्वांच्या दरात प्रचंड वाढ झाल्याचे सांगत मोदी सरकार हे अपयशी ठरले…

Continue Reading भाजपचे हृदय हे दिल्लीच्या सत्तेसाठी धडधडत असले तरी त्यांचा मेंदू नागपुरात काम करतो – भूपेश बघेल

४ वेळा निवडून येऊन देखील आम्हाला डावलले जात आहे – शिवसेना आमदार आशिष जयस्वाल

नागपूर : १४ जुलै - सत्तेल असलेल्या शिवसेनेतील आमदारांमध्ये मंत्रीपदावरून मोठी धुसफूस होत आहे. विदर्भातील एका आमदाराने उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. बाहेरून आलेल्यांना मंत्रिपदं मिळाली, पण ४ वेळा निवडून…

Continue Reading ४ वेळा निवडून येऊन देखील आम्हाला डावलले जात आहे – शिवसेना आमदार आशिष जयस्वाल

भाजप नगरसेविकेच्या पतीने लसीकरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बनवले बंधक

नागपूर : १४ जुलै - नागपूर शहरातील भाजप नगरसेविका रुपाली ठाकूर यांचे पती परशु ठाकूर यांनी लसीकरण केंद्रावरील महिला कर्मचाऱ्यांना डांबून ठेवण्याचा प्रकार पुढे आला आहे. ही संपूर्ण घटना रविवारी…

Continue Reading भाजप नगरसेविकेच्या पतीने लसीकरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बनवले बंधक

महाराष्ट्रात ओबीसी जनतेची दिशाभूल करण्याचे काम या सरकारकडून सुरू – चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर : १४ जुलै - महाविकास आघाडी सरकारला ओबीसींना राजकीय आरक्षण द्यायचे नाही, महाराष्ट्रात ओबीसी जनतेची दिशाभूल करण्याचे काम या सरकारकडून सुरू असल्याचा आरोप भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला…

Continue Reading महाराष्ट्रात ओबीसी जनतेची दिशाभूल करण्याचे काम या सरकारकडून सुरू – चंद्रशेखर बावनकुळे

नागपुरात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

नागपूर : १४ जुलै - नागपूरमध्ये सेक्स रॅकेट चा पदार्फाश झाला आहे. या सेक्स रॅकेट प्रकरणी पोलिसांनी तीन तरुणींना ताब्यात घेतले असून एका महिला सेक्स रॅकेट एजंटला अटक करण्यात आली…

Continue Reading नागपुरात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश