उत्तर प्रदेशमधील धर्मांतर रॅकेट : एटीएसने नागपुरात केली तिघांना अटक

नागपूर: १७ जुलै- उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने शुक्रवारी मध्यरात्री नागपुरातील गणेशपेठ परिसरात छापा टाकून तीन जणांना अटक केली. प्रसाद रामेश्वर कांबळे, कौसर आलम शोकत अली खान व भूप्रियबंडो देवीदास…

Continue Reading उत्तर प्रदेशमधील धर्मांतर रॅकेट : एटीएसने नागपुरात केली तिघांना अटक

गडकरींविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार

नागपूर :१७ जुलै-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवडणुकीला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आल्यानंतर या याचिकेतील काही भाग वगळण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले. त्यामुळे याविरोधात याचिकाकर्त्यांनी आपण सर्वोच्च न्यायालयात…

Continue Reading गडकरींविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार

संस्कृतचे प्रकांड पंडित डाॅ. स. मो. अयाचित यांचे निधन

नागपूर :१७ जुलै- संस्कृत विश्वातील अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्त्व असलेले प्रकांड पंडित आणि नागपुर विद्यापीठातील हस्तलिखित विभागातील माजी प्रमुख अधिकारी डाॅ. स. मो. अयाचित यांचे पुणे येथे निधन झाले. ते ९२…

Continue Reading संस्कृतचे प्रकांड पंडित डाॅ. स. मो. अयाचित यांचे निधन

नागपुरात सशस्त्र तरुणांचा रस्त्यावर गोंधळ

नागपूर : १६ जुलै - मागील महिन्यात तब्बल १९ खुनाच्या घटना घडल्यानंतर नागपूर शहरातील गुंडांमध्ये कायद्याची भीती शिल्लक आहे की नाही असा प्रश्न नागरिकांना पडला होता. या महिन्यात खूनी घटनांची…

Continue Reading नागपुरात सशस्त्र तरुणांचा रस्त्यावर गोंधळ

आम्ही पटोलेंच्या बोलण्याला महत्व देत नाही – प्रफुल्ल पटेल

नागपूर : १६ जुलै - प्रत्येक कार्यक्रमात स्वबळाचा नारा देऊन मित्रपक्षांना डिवचणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या रडारवर आहेत. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी आज…

Continue Reading आम्ही पटोलेंच्या बोलण्याला महत्व देत नाही – प्रफुल्ल पटेल

हिंगणा परिसरात दोनदा बिबट दिसल्याने वनविभागाने पाऊले उचलली

नागपूर : १६ जुलै - हिंगणा वनपरिक्षेत्रातील अंबाझरी आयुध निर्माणी परिसरात एकाच आठवडय़ात दोनदा बिबट दिसल्याने वनविभागाने त्याची गांभीर्याने दखल घेतली आहे. बिबटय़ाच्या शोधासाठी वनविभागाच्या पथकासह राज्य राखीव पोलीस दलाच्या…

Continue Reading हिंगणा परिसरात दोनदा बिबट दिसल्याने वनविभागाने पाऊले उचलली

माजी गृहमंत्र्यांच्या अडचणीत वाढ, ४ कोटी २० लाख रुपये किमतीची संपत्ती ईडीने केली जप्त

नागपूर : १६ जुलै - महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. ईडीनं याआधीच अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील घरांवर छापे टाकल्यानंतर त्यांना चौकशीसाठी…

Continue Reading माजी गृहमंत्र्यांच्या अडचणीत वाढ, ४ कोटी २० लाख रुपये किमतीची संपत्ती ईडीने केली जप्त

लसीकरणाच्या जनजागृतीसाठी नागपूरकर युवकांचा जत्था लेह-लडाखला रवाना

नागपूर : १५ जुलै - कोरोना लसीकरणासाठी जनजागृतीसाठी इंडीयन क्लब आफ रॉयल इन्फिल्ड या संस्थेचे युवक-युवती बुलेटने नागपूरहून आज सकाळी लेह-लडाखलाला रवाना झाले. महापौर दयाशंकर तिवारी यांनी झिरो माईल्स येथून…

Continue Reading लसीकरणाच्या जनजागृतीसाठी नागपूरकर युवकांचा जत्था लेह-लडाखला रवाना

मध्यवर्ती कारागृहात कैद्यांच्या दोन गटात पुन्हा झाली मारहाण

नागपूर : १५ जुलै - जुन्या भांडणाचा वचपा काढण्याच्या प्रयत्नात मध्यवर्ती कारागृहात दोन गटांमध्ये जुंपली. यात २ कैदी जखमी झाले आहेत. धंतोली पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून ६…

Continue Reading मध्यवर्ती कारागृहात कैद्यांच्या दोन गटात पुन्हा झाली मारहाण

बसची कंटेनरला धडक, बसचालकासह १२ प्रवासी जखमी

नागपूर : १५ जुलै - भंडारा मार्गावर वडोदा जवळील सावळी फाटा येथे बस आणि कंटेनरमध्ये धडक झाली. अपघात एवढा भीषण होता की, बसचा पुढील भाग चक्क चकनाचूर झाला आणि बस…

Continue Reading बसची कंटेनरला धडक, बसचालकासह १२ प्रवासी जखमी