‘मिहान’मध्ये १६०० कोटी रुपयांचे आपत्ती व्यवस्थापन केंद्र उभारणार – विजय वडेट्टीवार

नागपूर: १९ जुलै- पावसाचा अचूक अंदाज घेता यावा, अतिवृष्टीमुळे रेड अलर्टचा इशारा जनतेपर्यंत पोहोचवून नुकसान टाळता यावे आणि पीक नुकसानीचे अचूक सर्वेक्षण करून नुकसानग्रस्तांना मोबादला देता यावा, यासाठी इस्रायलच्या धर्तीवर…

Continue Reading ‘मिहान’मध्ये १६०० कोटी रुपयांचे आपत्ती व्यवस्थापन केंद्र उभारणार – विजय वडेट्टीवार

ईडीच्या पथकाला खाली हातानेच परतावे लागले – अनिल देशमुखांच्या दिवाणजींनी दिली माहिती

नागपूर : १८ जुलै - अनिल देशमुख यांचे दिवाणजी (शेतीचे व्यवहार बघणारे) पंकज देशमुख यांना ईडीच्या पथकाने चौकशी करिता नरखेड तालुक्यातील वडविहार येथून काटोल येथे आणले होते. चौकशीनंतर पंकजला सोडून…

Continue Reading ईडीच्या पथकाला खाली हातानेच परतावे लागले – अनिल देशमुखांच्या दिवाणजींनी दिली माहिती

दारू पिताना झालेल्या वादात दोघांनी फावड्याने वार करून केली गुन्हेगाराची हत्या

नागपूर : १८ जुलै - दारू प्यायल्यानंतर उद्भवलेल्या वादातून दोघांनी टिकास व फावड्याने वार करीत गुन्हेगार गब्बर ऊर्फ सचिन इरपाते (वय ४०, रा. संजय गांधीनगर, हुडकेश्वर) याची निर्घृण हत्या केली.…

Continue Reading दारू पिताना झालेल्या वादात दोघांनी फावड्याने वार करून केली गुन्हेगाराची हत्या

पिस्तूल साफ करताना गोळी सुटून पोलीस कर्मचारी जखमी

नागपूर : १८ जुलै - पिस्तूलमधून गोळी सुटून ती थेट पोलिस कर्मचाऱ्याच्या मांडीत घुसली. ही थरारक घटना सकाळी ११ वाजताच्या सुमारास बेलतरोडी पोलिस स्टेशनसमोर घडली. या घटनेने पोलिसांमध्ये खळबळ उडाली…

Continue Reading पिस्तूल साफ करताना गोळी सुटून पोलीस कर्मचारी जखमी

गडकरींच्या घरासमोर ‘आप’चे आंदोलन

नागपूर : १८ जुलै- राज्यातील एस.एस.सी.जी.डी.मध्ये वगळण्यात आलेल्या सर्व उमेदवारांना अंतिम निवड यादीत सामावून घेण्यात यावे, अशी मागणी करत आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वर्धा मार्गावरील…

Continue Reading गडकरींच्या घरासमोर ‘आप’चे आंदोलन

अनिल देशमुखांच्या काटोल-वडविहिरा येथील निवासस्थानांवर ‘ईडी’ची धाड

नागपूर: १८ जुलै- अंमलबजावणी संचलनालयाने नागपूर जिल्ह्यातील काटोल आणि वडविहिरा येथील माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या घरांची झाडाझडती सुरू केली आहे. त्यामुळे देशमुख यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात…

Continue Reading अनिल देशमुखांच्या काटोल-वडविहिरा येथील निवासस्थानांवर ‘ईडी’ची धाड

नागपुरात कलिंगडाच्या बियांनी इमारतीला पडलेल्या भेगा बुजविण्याचे तंत्रज्ञान विकसित

नागपूर : १७ जुलै - उन्हाळ्याच्या दिवसात सर्वांना प्रफुल्लित करणारे फळ म्हणजे कलिंगड, परंतु इतकाच याचा फायदा नाही. नागपूरच्या व्हीएनआयटीच्या विद्यार्थ्यांनी कलिंगडाच्या बियांचा उपयोग करून जीर्ण इमारतीला पडलेल्या भेगा कायमस्वरूपी…

Continue Reading नागपुरात कलिंगडाच्या बियांनी इमारतीला पडलेल्या भेगा बुजविण्याचे तंत्रज्ञान विकसित

मनसेसोबत युती करण्याबाबत योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल – देवेंद्र फडणवीस

नागपूर : १७ जुलै - आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्यात युती होणार असल्याच्या चर्चा जोर धरत आहेत. त्या अनुषंगाने शुक्रवारी भाजप प्रदेशाध्यक्ष…

Continue Reading मनसेसोबत युती करण्याबाबत योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल – देवेंद्र फडणवीस

डॉन अरुण गवळी होणार पदवीधर, कारागृहातून केला अभ्यासक्रम पूर्ण

नागपूर : १७ जुलै - मारामारी, अपहरण, खून या सारख्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये अडकलेला मुंबईचा अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी यावर्षी इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून पदवीधर होणार आहे. आपली सत्ता आणि…

Continue Reading डॉन अरुण गवळी होणार पदवीधर, कारागृहातून केला अभ्यासक्रम पूर्ण

पायी वारीला परवानगी मिळावी म्हणून विश्व हिंदू परिषदेचे नागपुरात भजन आंदोलन

नागपूर : १७ जुलै - महाराष्ट्राची दीर्घकाळापासूनची परंपरा असलेल्या पायी आषाढी वारीला परवानगी मिळावी यासाठी विरोधकांसह अनेक वारकरी संघटनांकडूनही मागणी केली जात आहे. यासाठी राज्याच्या विविध भागात या विऱोधात आंदोलनं…

Continue Reading पायी वारीला परवानगी मिळावी म्हणून विश्व हिंदू परिषदेचे नागपुरात भजन आंदोलन