युवा सेनेच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल असेल तर होईल पक्षांतर्गत कारवाई – वरून सरदेसाई

नागपूर : २१ जुलै - नागपुरातील गुन्हेगारीच्या घटना सातत्याने घडत असतात. या घटना पाहता शिवसेनेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. युवा सेनेच्या कोणत्याही पाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल असेल किंवा त्याचा रेकॉर्ड…

Continue Reading युवा सेनेच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल असेल तर होईल पक्षांतर्गत कारवाई – वरून सरदेसाई

ओबीसी आरक्षणावरून भाजपाची दुटप्पी भूमिका स्पष्ट झाली – विजय वडेट्टीवार

नागपूर : २१ जुलै - अनुसूचित जाती-जमाती व्यतिरिक्त इतर जातींची जातीनिहाय जनगणना करता येणार नाही. हे केंद्र सरकारने स्पष्ट केल्यानंतर ओबीसी आरक्षणासाठी गळा काढणाऱ्या राज्यातील विरोधी पक्षाने आपली भूमिका स्पष्ट…

Continue Reading ओबीसी आरक्षणावरून भाजपाची दुटप्पी भूमिका स्पष्ट झाली – विजय वडेट्टीवार

नागपूरच्या अजनी रेल्वे स्टेशनवर निघाला साप

नागपूर : २१ जुलै - रेल्वे स्टेशनवर नेहमी असणारी प्रवाश्यांची गर्दी आणि या गर्दीत अचानक फणा काढून साप उभा झाला तर…? विचार करूनच बोबडी वळेल. मात्र असाच काहीसा भीतीदायक प्रकार…

Continue Reading नागपूरच्या अजनी रेल्वे स्टेशनवर निघाला साप

महापौरांनी केला टोकियो ऑलिम्पिकमध्ये पंच म्हणून निवड झालेल्या नागपूरकर मंगेश मोपकर यांचा सत्कार

नागपूर : २० जुलै - येत्या २३ जुलै पासून जपानमधील टोकियो येथे सुरू होणा-या ऑलिम्पिकमध्ये पंचाची भूमिका निभावण्यासाठी निवड झालेले नागपूरकर मंगेश मोपकर यांना महापौर दयाशंकर तिवारी यांनी शुभेच्छा दिल्या.…

Continue Reading महापौरांनी केला टोकियो ऑलिम्पिकमध्ये पंच म्हणून निवड झालेल्या नागपूरकर मंगेश मोपकर यांचा सत्कार

पोलीस मारहाणीत मृत्यू झालेल्या मनोज ठवकरच्या कुटुंबीयांची बच्चू कडू यांनी घेतली भेट

नागपूर : २० जुलै - नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झालेल्या मनोज ठवकरच्या कुटुंबियांची आज राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी भेट दिली. बच्चू कडू हे मनोज ठवकरच्या नागपुरातील घरी…

Continue Reading पोलीस मारहाणीत मृत्यू झालेल्या मनोज ठवकरच्या कुटुंबीयांची बच्चू कडू यांनी घेतली भेट

नागपूर विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना दिलासा, केली शुल्कमाफीची घोषणा

नागपूर : २० जुलै - कोरोनाच्या काळात शाळा, महाविद्यालय बंद असल्यामुळे फी माफ व्हावी अशी मागणी पालकांकडून होत आहे. पण, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात शुल्कमाफीचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला…

Continue Reading नागपूर विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना दिलासा, केली शुल्कमाफीची घोषणा

ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तरुण व तरुणी ठार

नागपूर : २० जुलै - जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील कामठी शहरातील जयस्तंभ चौकात दुचाकीला ट्रकने धडक दिल्याने तरुण-तरुणी ठार झाल्याची घटना दुपारी १ वाजतादरम्यान घडली. जुनी कामठी पोलिसांनी ट्रकचालकाला अटक केली…

Continue Reading ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तरुण व तरुणी ठार

ऑर्डनन्स फॅक्टरी परिसरात फिरणारा बिबट्या अंबाझरी जैवविविधता उद्यानात परतला

नागपूर : २० जुलै - मागील काही दिवसांपासून शहरालगतच्या परिसरात बिबट्याचे अस्तित्व आढळून आले आहे. एवढेच नाही तर नागरिकांना त्याचे दर्शनही झाले. ऑर्डनन्स फॅक्टरी परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याची घटना ताजी…

Continue Reading ऑर्डनन्स फॅक्टरी परिसरात फिरणारा बिबट्या अंबाझरी जैवविविधता उद्यानात परतला

देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनी कोरोनामध्ये मृत पावलेल्या २०० परिवारांना हेल्थकार्डचे वितरण करणार : संदीप जोशी

नागपूर : २० जुलै - कोरोनाच्या भीषण संकटामध्ये अनेक कुटुंब उध्वस्त झालीत. मुलांच्या डोक्यावरून आई, वडील किंवा दोघांचेही छत्र हिरावले गेले. अशा मुलांच्या संगोपणाची संपूर्ण जबाबदारी माजी महापौर संदीप जोशी…

Continue Reading देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनी कोरोनामध्ये मृत पावलेल्या २०० परिवारांना हेल्थकार्डचे वितरण करणार : संदीप जोशी

गडकरी, फडणवीसांच्या उपस्थितीत पटोले यांचे खंदे समर्थक भाजपात

नागपूर: १९ जुलै- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे भंडारा नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष सूर्यकांत इलमे यांनी भारतीय जनता पार्टीचा झेंडा हाती घेतला आहे. केंद्रीय मंत्री…

Continue Reading गडकरी, फडणवीसांच्या उपस्थितीत पटोले यांचे खंदे समर्थक भाजपात