कौटुंबिक कलहातून जावयाने केला सासूवर चाकूहल्ला

नागपूर : २ ऑगस्ट - कौटुंबीक कलहातून जावयाने भाऊ व नातेवाइकांच्या मदतीने चाकूने हल्ला करून सासूला ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही थरारक घटना जरीपटक्यातील हेमू कॉलनी येथे शनिवारी सकाळी घडली.सरोज…

Continue Reading कौटुंबिक कलहातून जावयाने केला सासूवर चाकूहल्ला

नागपूरमधील व्यापाऱ्याच्या शिष्टमंडळाने घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट

नागपूर : २ ऑगस्ट - नागपूरमधील व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. कोरोनाने ओढावलेली परिस्थिती फडणवीसांच्या कानावर घातली. आता आम्हाला जगायचं असेल तर दुकानं चालू…

Continue Reading नागपूरमधील व्यापाऱ्याच्या शिष्टमंडळाने घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट

दारुड्या काकाने केला ७ वर्षीय पुतणीवर अत्याचाराचा प्रयत्न

नागपूर : २ जुलै - नागपूरात एका व्यक्तीनं आपल्या सात वर्षीय पुतणीवरच लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी काकानं दारुच्या नशेत आपल्या अल्पवयीन पुतणीवर लैंगिक अत्याचार करण्याचा…

Continue Reading दारुड्या काकाने केला ७ वर्षीय पुतणीवर अत्याचाराचा प्रयत्न

कोरोनाकाळात सेवा देणाऱ्या ७००हुन अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा महापालिकेचा निर्णय

नागपूर : २ ऑगस्ट - करोनाकाळात आरोग्यसेवेत घेतलेल्या तब्बल सातशेहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांना महापालिकेने कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यात डॉक्टर, परिचारिका, तांत्रिक कर्मचारी आणि इतर अनेकांचा समावेश आहे. इतक्या…

Continue Reading कोरोनाकाळात सेवा देणाऱ्या ७००हुन अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा महापालिकेचा निर्णय

ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता

नागपूर : २ ऑगस्ट - राज्यातील करोना रुग्णांची संख्या स्थिर असली तरी संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता असल्यानं राज्यात निर्बंधांबाबत अद्याप निर्णय घेण्यात आला नाहीये. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय…

Continue Reading ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता

नागरिकांच्या सुख- दुःखात सहभागी व्हा – देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

नागपूर : २ ऑगस्ट - नागरिकांच्या सुख-दुःखात सहभागी व्हा, असे आवाहन करीत हे आपले प्रथम कर्तव्य असल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. भारतीय जनता…

Continue Reading नागरिकांच्या सुख- दुःखात सहभागी व्हा – देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

राज्यातील पदविकाधारक पशुवैद्यक बेमुदत संपावर

नागपूर : २ ऑगस्ट - पदवीधर पशुवैद्यकांप्रमाणेच जनावरांवर उपचार करण्याचे अधिकार मिळावे, या मागणीसाठी ‘नियमानुसार काम’ आंदोलन करणारे राज्यभरातील सर्व पदविकाधारक पशुवैद्यक रविवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत. त्यामुळे राज्यभरातील सुमारे…

Continue Reading राज्यातील पदविकाधारक पशुवैद्यक बेमुदत संपावर

शहराला ‘ग्रीन’ करण्‍याची जबाबदारी सर्वांचीच – नितीन गडकरी

नागपूर : १ ऑगस्‍ट - सीपेज वॉटर ट्रीटमेंट, ग्रीन बस, सीएनजी, एलएनजी असे विविध प्रकल्‍प पहिल्‍यांदा राबवून आ‍पण नागपूर शहराला 'इको फ्रेंडली' केले असून आता शहराला ध्‍वनीप्रदूषण मुक्‍त करण्‍याची जबाबदारी…

Continue Reading शहराला ‘ग्रीन’ करण्‍याची जबाबदारी सर्वांचीच – नितीन गडकरी

गरीब व गरजू रुग्णांना कर्करोगावरील उपचार माफक दरात मिळावे – सुनिल केदार

नागपूर : १ ऑगस्ट - गोर - गरीब कर्करोगग्रस्त रुग्णांना माफक दरात सर्वोत्तम उपचार मिळावे. तसेच कर्करोगावर नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट मध्ये संशोधन होणे गरजेचे असल्याचे मत पशुसंवर्धन, दुग्धविकास, क्रीडा व…

Continue Reading गरीब व गरजू रुग्णांना कर्करोगावरील उपचार माफक दरात मिळावे – सुनिल केदार

मदत करण्याच्या बहाण्याने १७ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार

नागपूर : १ ऑगस्ट - क्राईम कॅपिटल होत असलेल्या नागपुरात १७ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. घरातून निघून गेलेल्या अल्पवीय मुलीला एका ऑटो चालकाने मदत करण्याच्या बहाण्याने रुमवर…

Continue Reading मदत करण्याच्या बहाण्याने १७ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार