सीमावाद महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय, मात्र विरोधकांत श्रेयवादाची लढाई सुरु – प्रविण दरेकर

नागपूर : २६ डिसेंबर - कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र प्रदेश केंद्रशासीत करावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी आज विधानपरिषदेत केली. तसेच आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सत्ताधाऱ्यांवरही…

Continue Reading सीमावाद महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय, मात्र विरोधकांत श्रेयवादाची लढाई सुरु – प्रविण दरेकर

तारांकित प्रश्नांच्या क्रमातील गोंधळाच्या मुद्दाबाबत स्पष्टीकरण देण्याचे डॉ.नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

नागपूर : २६ डिसेंबर - विधान परिषदेमध्ये उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधान परिषदेच्या कामकाजाशी संबंधित अधिकाऱ्यांना तारांकित प्रश्नातील गोंधळाबद्दल स्पष्टीकरण मागितले आहे.विधान परिषदेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर प्रश्नोत्तराचा तास पुकारताच…

Continue Reading तारांकित प्रश्नांच्या क्रमातील गोंधळाच्या मुद्दाबाबत स्पष्टीकरण देण्याचे डॉ.नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

औरंगाबाद विमानतळाच्या नामांतरणाची सद्यस्थिती पंधरा दिवसात कळवा – डॉ. नीलम गोऱ्हे

नागपूर : २६ डिसेंबर - विधान परिषदेत नियम 106 अन्वये सिंधुदुर्ग विमानतळाला बॅरिस्टर नाथ पै यांचे नाव देण्यासंदर्भातील शासकीय ठराव सोमवारी विधान परिषदेत मंजूर करण्यात आला. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास…

Continue Reading औरंगाबाद विमानतळाच्या नामांतरणाची सद्यस्थिती पंधरा दिवसात कळवा – डॉ. नीलम गोऱ्हे

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात होणार वाढ – मंगलप्रभात लोढा

नागपूर : २६ डिसेंबर - राज्यातील हजारो औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. शासकीय आयटीआय संस्थांमधील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या दरमहा विद्यावेतनात घसघसीत वाढ होणार आहे. मागील अनेक…

Continue Reading औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात होणार वाढ – मंगलप्रभात लोढा

नितीन गडकरींची मानस अँग्रो कंपनी आता बनवणार मद्य

नागपूर : २६ डिसेंबर - नितीन गडकरींच्या 'पूर्ती ग्रुप'पासून दूर गेलेली मानस अँग्रो इंडस्ट्रीज आता इथेनॉल बनवण्याबरोबरच मद्य तयार करत आहे. पूर्ती ग्रुपमधून मानस अँग्रो आणि सीआयएएन अँग्रो इंडस्ट्रीज या…

Continue Reading नितीन गडकरींची मानस अँग्रो कंपनी आता बनवणार मद्य

दिशा सालियन प्रकरणात विरोधकांना कोंडीत पकडण्याचा गोपीचंद पडळकर व प्रसाद लाड यांचा प्रयत्न

नागपूर : २६ डिसेंबर - दिशा सालियन प्रकरणाची एसआयटीची चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यानंतर भाजप नेते आक्रमक झाले आहेत. तर ठाकरे गट बॅकफूटवर गेले आहेत.…

Continue Reading दिशा सालियन प्रकरणात विरोधकांना कोंडीत पकडण्याचा गोपीचंद पडळकर व प्रसाद लाड यांचा प्रयत्न

खासदार राहुल शेवाळे यांना अटक करा – भास्कर जाधव यांची मागणी

नागपूर : २६ डिसेंबर - शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी त्यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेचे दाऊद आणि पाकिस्तानातील एका गँगशी संबंध असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे या महिलेची एनआयएमार्फत चौकशी…

Continue Reading खासदार राहुल शेवाळे यांना अटक करा – भास्कर जाधव यांची मागणी

अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक, विधानपरिषद दिवसभरासाठी तहकूब

नागपूर : २६ डिसेंबर - ३७ एकर गायरान भूखंड बेकायदेशीरपणे देऊन पदाचा दुरुपयोग करून निर्णय घेतल्याप्रकरणी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घ्यावा व त्यांची चौकशी करण्याची मागणी विधानपरिषद विरोधी पक्षनेते…

Continue Reading अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक, विधानपरिषद दिवसभरासाठी तहकूब

सोलापूरच्या वैद्यकीय अधिकाऱ्याचे विधानपरिषदेत निलंबन

नागपूर : २६ डिसेंबर - एका तारांकित प्रश्नात गैरप्रकार करणाऱ्या अधिकाऱ्याला दुसऱ्या तारांकित प्रश्नावरील चर्चेत निलंबित करण्याचा प्रकार आज विधानपरिषदेत घडला. सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रे स्थापन करण्याबाबत…

Continue Reading सोलापूरच्या वैद्यकीय अधिकाऱ्याचे विधानपरिषदेत निलंबन

जमीन वाटपाचे आदश रद्द करत उच्च न्यायालयाने अब्दुल सत्तार यांना बजावली नोटीस

नागपूर : २६ डिसेंबर - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भूखंड प्रकरणावरून आरोप होत असतानाच कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे देखील अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. सत्तार मागील सरकारमध्ये महसूल राज्यमंत्री असताना…

Continue Reading जमीन वाटपाचे आदश रद्द करत उच्च न्यायालयाने अब्दुल सत्तार यांना बजावली नोटीस