जिल्हा न्यायालय इमारतीचे बांधकाम डिसेंबरपूर्वी पूर्ण करा – डॉ. नितीन राऊत

नागपूर : २० ऑगस्ट - जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम डिसेंबरपूर्वी पूर्ण करा. अशी सूचना पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज दिली. सिव्हिल लाईन्स येथील जिल्हा न्यायालय नवीन इमारतीच्या बांधकामाची…

Continue Reading जिल्हा न्यायालय इमारतीचे बांधकाम डिसेंबरपूर्वी पूर्ण करा – डॉ. नितीन राऊत

पत्रभेटमध्ये विविध क्षेत्रातील ‘रिअल हिरोज’ लावली उपस्थिती

नागपूर : २० ऑगस्ट - पत्रभेट संपादक मंडळाच्यावतीने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान 'रिअल हिरोज' या विशेष आभासी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील…

Continue Reading पत्रभेटमध्ये विविध क्षेत्रातील ‘रिअल हिरोज’ लावली उपस्थिती

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर मात करण्यासाठी लसीकरणच एकमेव पर्याय – मुख्यमंत्री

नागपूर : २० ऑगस्ट - कोरोनावर सध्या प्रभावी औषध नसल्यामुळे लस ही ढाल म्हणून महत्त्वाचे काम करीत आहे. भविष्यातील कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेवून जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण होणे…

Continue Reading कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर मात करण्यासाठी लसीकरणच एकमेव पर्याय – मुख्यमंत्री

भारत विकास परिषद नागपूर पश्चिमतर्फे समाजरक्षक कृतज्ञता समारोहाचे आयोजन

नागपूर : २० ऑगस्ट - कोरोना काळात ज्या व्यक्तींनी स्वतःची पर्वा न करता समाजाचे रक्षण करण्याचा प्रयत्न केला अश्या डॉक्टर आणि पोलीस कर्मचारी यांना राखी बांधून आणि स्मृतिचिन्ह देऊन कृतज्ञता…

Continue Reading भारत विकास परिषद नागपूर पश्चिमतर्फे समाजरक्षक कृतज्ञता समारोहाचे आयोजन

ही अतिशय संकुचित मानसिकता, एकप्रकारे बुरसटलेली तालिबानी मानसिकता – देवेंद्र फडणवीस

नागपूर : २० ऑगस्ट - 'ज्यांनी स्मारकाचे शुद्धीकरण केले त्यांना बाळासाहेबांची शिवसेना समजलेली नाही. ही अतिशय संकुचित मानसिकता आहे. एकप्रकारे बुरसटलेली तालिबानी मानसिकता,' अशी जहरी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र…

Continue Reading ही अतिशय संकुचित मानसिकता, एकप्रकारे बुरसटलेली तालिबानी मानसिकता – देवेंद्र फडणवीस

नितीनजी तुम्ही बोलता फार प्रेमात, पण पत्र कठोर लिहिता – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नागपूर : २० ऑगस्ट - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत आज महामेट्रो नागपूरच्या सीताबर्डी-झिरो माईल-कस्तुरचंद पार्क उदघाटन सोहळा पार पडला. १.६ किलोमीटर…

Continue Reading नितीनजी तुम्ही बोलता फार प्रेमात, पण पत्र कठोर लिहिता – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महा मेट्रोच्या नवीन सेक्शन, फ्रिडम पार्कचे उद्या उदघाटन

नागपूर : १९ ऑगस्ट - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय गृह निर्माण, नागरी सुविधा व पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हरदीप…

Continue Reading महा मेट्रोच्या नवीन सेक्शन, फ्रिडम पार्कचे उद्या उदघाटन

बहिणीची छेड काढल्याच्या रागातून दोन भावंडांनी केली युवकाची हत्या

नागपूर : १९ ऑगस्ट - आपल्या बहिणीची छेड काढल्याच्या रागातून दोन भावंडांनी एका तरुणाची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. नागपुरातील कपिल नगर परिसरात ही घटना घडली आहे. या प्रकरणी…

Continue Reading बहिणीची छेड काढल्याच्या रागातून दोन भावंडांनी केली युवकाची हत्या

पी.ओ.पी. बंदी नियमांची कडक अंमलबाजावणी करा – महापौर दयाशंकर तिवारी यांचे निर्देश

नागपूर : १८ ऑगस्ट - मागील वर्षी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तीसंदर्भात काही नियम आणि निर्बंध होते. यावर्षी शासनाने पी.ओ.पी. मुर्तींवर बंदी घातली आहे. अर्थात पी.ओ.पी. मूर्तींची खरेदी आणि विक्री…

Continue Reading पी.ओ.पी. बंदी नियमांची कडक अंमलबाजावणी करा – महापौर दयाशंकर तिवारी यांचे निर्देश

पैसे न दिल्याच्या वादातून तृतीयपंथीयांच्या टोळीने एका व्यक्तीच्या घरात केली तोडफोड

नागपूर : १८ ऑगस्ट - हिंगणा एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या नीलडोह येथे एका गृहस्थाने पैसे दिले नाहीत, यावरून निर्माण झालेल्या वादानंतर १५ ते २० तृतीयपंथीच्या टोळीने त्या व्यक्तीच्या घरात…

Continue Reading पैसे न दिल्याच्या वादातून तृतीयपंथीयांच्या टोळीने एका व्यक्तीच्या घरात केली तोडफोड