देवेंद्र फडणवीसांनी बॉम्ब फोडला, तर राऊतांना कुठं पळायचं आणि कुठं लपायचं सुचणार नाही – नवनीत राणा

नागपूर : २७ डिसेंबर - नागपूर येथील अधिवेशनात बरेच बॉम्ब फोडणार आहोत. अख्ख्या महाराष्ट्रात फिरुन तुमची झोप उडवणार, कारण तुमची पाप भरली आहेत. मी ज्या कोठडीत होतो, त्यात तुम्हालाही टाकणार,…

Continue Reading देवेंद्र फडणवीसांनी बॉम्ब फोडला, तर राऊतांना कुठं पळायचं आणि कुठं लपायचं सुचणार नाही – नवनीत राणा

स्मृतिस्थळ आमच्या सगळ्यांसाठी प्रेरणाभूमी – देवेंद्र फडणवीस

नागपूर : २७ डिसेंबर - विधिमंडळ अधिवेशनाचं आजचं कामकाज सुरू होण्याअगोदर भाजपाच्या आमदारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपुरातील रेशीमबाग कार्यालयास भेट दिली. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.फडणवीस म्हणाले, “मागील…

Continue Reading स्मृतिस्थळ आमच्या सगळ्यांसाठी प्रेरणाभूमी – देवेंद्र फडणवीस

कदाचित मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्र्यांमध्ये कुठेतरी मतभेद असू शकतात – रोहित पवार

नागपूर : २७ डिसेंबर - राज्य विधीमंडळाचे अधिवेशन सुरु आहे. सरकारला घेरण्यासाठी विरोधकांनी मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले असले तरी सरकारकडून कारवाई होत नसल्यामुळे विरोधक नाराज आहेत. याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे…

Continue Reading कदाचित मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्र्यांमध्ये कुठेतरी मतभेद असू शकतात – रोहित पवार

साध्वी प्रज्ञासिंह यांच्या विधानावरून जितेंद्र आव्हाडांचा खोचक टोला

नागपूर : २७ डिसेंबर - महाराष्ट्रात एकीकडे हिवाळी अधिवेशन आणि सीमाप्रश्नाच्या मुद्द्यामुळे राजकीय वातावरण तापलं असतानाच भाजपा खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केलेल्या विधानामुळे चर्चा सुरू झाली आहे. हिंदुंनी…

Continue Reading साध्वी प्रज्ञासिंह यांच्या विधानावरून जितेंद्र आव्हाडांचा खोचक टोला

देवेंद्र फडणवीस बदलले आहेत – संजय राऊत यांचा टोला

नागपूर : २७ डिसेंबर - राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात असताना अधिवेशनात भ्रष्टाचार विरोधात लढले, आणि आता सत्तेत असताना आम्ही भ्रष्टाचार विरोधात लढत आहे, त्यांना हा लवंगी बॉम्ब वाटतो,…

Continue Reading देवेंद्र फडणवीस बदलले आहेत – संजय राऊत यांचा टोला

महाविकास आघाडी तर्फे सरकार विरोधात टाळ कुटो व दिंडी आंदोलन

नागपूर : २७ डिसेंबर - विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी विरोधपक्षाने सरकारविरोधात टाळ कुटो व दिंडी आंदोलन करीत सत्ताधारी सरकारचा धिक्कार केला. भूखंड घ्या.. कुणी गायरान घ्या.. खोक्यानं घ्या.. कुणी…

Continue Reading महाविकास आघाडी तर्फे सरकार विरोधात टाळ कुटो व दिंडी आंदोलन

संपादकीय संवाद – लोकहिताचे मुद्दे सोडून गैरमुद्यांचे केलेले राजकारण लोकशाही व्यवस्थेला घातक

नागपूर करारानुसार महाराष्ट्र विधिमंडळाचे एक अधिवेशन नागपुरात होणे अपेक्षित असते, त्यानुसार गेले दोन वर्ष न झालेले अधिवेशन यंदा गेल्या सोमवारपासून सुरु झाले आहे.या अधिवेशनात नागपूर विदर्भाच्या प्रश्नांची सोडवणूक केली जावी,असे…

Continue Reading संपादकीय संवाद – लोकहिताचे मुद्दे सोडून गैरमुद्यांचे केलेले राजकारण लोकशाही व्यवस्थेला घातक

मल्लखांब खेळाडूंना सरकारी नोकरीत वेगळे आरक्षण शक्य नाही – गिरीश महाजन

नागपूर : २६ डिसेंबर - मल्लखाम्ब या खेळाच्या खेळाडूंना शासकीय नोकऱ्यांमध्ये वेगळे आरक्षण देणे सध्या शक्य होणार नाही मात्र असे असले तरी खेळाडूंना शासकीय नोकऱ्यांमध्ये जे ५ टक्के आरक्षण दिले…

Continue Reading मल्लखांब खेळाडूंना सरकारी नोकरीत वेगळे आरक्षण शक्य नाही – गिरीश महाजन

सिंधुदुर्ग विमानतळाला बॅरिस्टर नाथ पै यांचे नाव

नागपूर : २६ डिसेंबर – विधान परिषदेत नियम 106 अन्वये सिंधुदुर्ग विमानतळाला बॅरिस्टर नाथ पै यांचे नाव देण्यासंदर्भातील शासकीय ठराव सोमवारी विधान परिषदेत मंजूर करण्यात आला. यावेळी प्रभारी मंत्री उदय…

Continue Reading सिंधुदुर्ग विमानतळाला बॅरिस्टर नाथ पै यांचे नाव

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येत नाही तोपर्यंत सीमाभाग केंद्रशासित प्रदेश करावा – उद्धव ठाकरे

नागपूर : २६ डिसेंबर - हिवाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सिमा वादावरून वादळी ठरण्याची चिन्हे आहेत. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सीमावादावर विधान परिषदेत आपली भूमिका मांडली. तसेच सीमावाद…

Continue Reading सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येत नाही तोपर्यंत सीमाभाग केंद्रशासित प्रदेश करावा – उद्धव ठाकरे