नाग नदी स्वच्छतेसाठी २४०० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी – नितीन गडकरींनी दिली माहिती

नागपूर : २४ ऑगस्ट - नाग नदीच्या स्वच्छतेसाठी चोवीसशे कोटी रुपयांच्या तरतुदीला केंद्रीय वित्त समितीने मंजुरी दिली आहे. यामुळे नाग नदी स्वच्छता मोहिमेतील मोठा तांत्रिक अडसर दूर झाला आहे,' अशी…

Continue Reading नाग नदी स्वच्छतेसाठी २४०० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी – नितीन गडकरींनी दिली माहिती

भारतात हिंदू स्वतंत्र असले तरी सुरक्षित नक्कीच नाहीत – डॉ. प्रवीण तोगडिया

नागपूर : २९ ऑगस्ट - गेल्या दीड हजार वर्षांचा भारताचा इतिहास हल्ल्यांचा आणि अतिक्रमणाचा आहे. भारतीय संस्कृतीवर वेळोवेळी हल्ले करण्यात आले. त्याकाळी असलेला धोका आजही कायम आहे. भारतात हिंदू स्वतंत्र…

Continue Reading भारतात हिंदू स्वतंत्र असले तरी सुरक्षित नक्कीच नाहीत – डॉ. प्रवीण तोगडिया

वाघांच्या दातांसह चार आरोपींना अटक

नागपूर : २९ ऑगस्ट - नागपूर वनविभागातील बुटीबोरी वनपरिक्षेत्राने वाघांच्या दातासह चार आरोपींना अटक केली आहे. गुप्त माहितीच्या आधारावर वनविभागाकडून ही कारवाई करण्यात आली. विजय हरिभाऊ वाघ (वय ३३) रा.बुटीबोरी,…

Continue Reading वाघांच्या दातांसह चार आरोपींना अटक

प्रदूषणावर मात करण्यासाठी जनसहभागाची नितांत गरज – नितीन गडकरी

नागपूर : २९ ऑगस्ट - ध्वनी, जल आणि वायू प्रदूषणाचे परिणाम सर्वांनाच भोगावे लागत असून त्यावर मात करण्यासाठी जनसहभागाची नितांत गरज आहे. जनता, सामाजिक संस्था, उद्योग, वेस्ट टू वेल्थ इत्यादीच्या…

Continue Reading प्रदूषणावर मात करण्यासाठी जनसहभागाची नितांत गरज – नितीन गडकरी

येणाऱ्या काळात राज्यात मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करणार – उदय सामंत

नागपूर : २९ ऑगस्ट - महाराष्ट्रीय जनतेची भाषा असलेल्या मराठी भाषेचे स्वतंत्र विद्यापीठ असावे अशी मराठी माणसाची इच्छा होती. या इच्छेचा आदर करीत येत्या काळात राज्यात मराठी भाषा विद्यापीठ स्थापन…

Continue Reading येणाऱ्या काळात राज्यात मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करणार – उदय सामंत

विमान हवेत असताना पायलटला हृदयविकाराचा झटका, बांग्लादेशच्या विमानाचे नागपुरात इमर्जन्सी लँडिंग

नागपूर : २७ ऑगस्ट - विमान हवेत असताना पायलटला हृदयविकाराचा झटका आल्याने मस्कतहून ढाकाकडे जाणाऱ्या एबीमन बांगलादेशच्या विमानाचे आज नागपुरात बांगलादेशच्या विमानाचं एमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. विमान रायपूरजवळ होते आणि…

Continue Reading विमान हवेत असताना पायलटला हृदयविकाराचा झटका, बांग्लादेशच्या विमानाचे नागपुरात इमर्जन्सी लँडिंग

भाजप मुख्यमंत्र्यांना ७५ हजार ‘स्मरण पत्र’ पाठवणार – चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर : २७ ऑगस्ट - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना स्वातंत्र्य दिनी पडलेल्या अमृतमहोत्सवाचा विसर कायम स्मरणात राहण्यासाठी भाजप 'स्मरण पत्र' पाठवणार आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेनंतर याच करवाईचा…

Continue Reading भाजप मुख्यमंत्र्यांना ७५ हजार ‘स्मरण पत्र’ पाठवणार – चंद्रशेखर बावनकुळे

विदर्भवाद्यांनी केला रास्ता रोको, पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये उडाली धुमश्चक्री

नागपूर : २७ ऑगस्ट - स्वतंत्र विदर्भासाठी तसेच कोरोनाकाळातील वीज बिल माफी, इंधन व गॅस दरवाढीच्या निषेधार्थ विदर्भवाद्यांनी गुरुवारी तीव्र आंदोलन केले. आंदोलनात विदर्भवाद्यांनी रास्ता रोखला आणि एसटी महामंडळाच्या बसेसही…

Continue Reading विदर्भवाद्यांनी केला रास्ता रोको, पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये उडाली धुमश्चक्री

दारू पाण्यावरून झालेल्या वादात तीन मित्रांनी केला एकाच खून

नागपूर : २७ ऑगस्ट - दारू पाजण्याचे आमिष देऊन एका २६ वर्षीय युवकाचा तीन आरोपींनी चाकूने वार करून खून केल्याची घटना एमआयडीसी हद्दीत शुभमनगर येथे घडली. सुरेंद्र आनंद पिलघर (२२)…

Continue Reading दारू पाण्यावरून झालेल्या वादात तीन मित्रांनी केला एकाच खून

कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रेमप्रकरणातून पुन्हा एक हत्या

नागपूर : २५ ऑगस्ट - कपिल नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील म्हाडा कॉलनीत पुन्हा एकाची हत्या झाली आहे. अमनदीपसिंग राजेंदरसिंग राजपूत (२३) असे मृत तरुणाचे नावे आहे. या हत्या प्रकरणाला प्रेमप्रकरणाची…

Continue Reading कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रेमप्रकरणातून पुन्हा एक हत्या