नागपूरच्या सियाची उत्तुंग भरारी

नागपूर : ३० ऑगस्ट (महेश उपदेव) - नागपूरच्या शिवाजी नगर जिमखान्याची युवा खेळाडू सिया देवधर हिने परदेशात आपल्या नावाचा झेंडा रोवून नागपूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. ती…

Continue Reading नागपूरच्या सियाची उत्तुंग भरारी

राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यात गैर नाही – सुप्रिया सुळे

नागपूर : ३० ऑगस्ट - राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाल्याने अनेक तर्क वितर्कांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना…

Continue Reading राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यात गैर नाही – सुप्रिया सुळे

अनिल परब यांना आलेल्या ईडीच्या नोटीसबद्दल मला कल्पना नाही – देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

नागपूर : ३० ऑगस्ट -राज्याचे परिवहन मंत्री अँड. अनिल परब यांना सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने नोटीस बजावली असून ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता मुंबई येथील ईडी कार्यालयात हजर राहण्यास…

Continue Reading अनिल परब यांना आलेल्या ईडीच्या नोटीसबद्दल मला कल्पना नाही – देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांचा लाभ दिव्यांगांना मिळवून द्या – नितीन गडकरी

नागपूर : ३० ऑगस्ट - दिव्यांगांसाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या अनेक योजना आहेत. या योजनांचा लाभ दिव्यांगांना मिळवून द्या व त्यांना सन्मानाने जगण्यासाठी मदत करा, अशा सूचना केंद्रीयमंत्री नितीन गडकरी…

Continue Reading केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांचा लाभ दिव्यांगांना मिळवून द्या – नितीन गडकरी

अनैतिक प्रेम संबंधांतून महिला बौद्ध भिख्खुचा सहकारी भिख्खूने केला खून

नागपूर : ३० ऑगस्ट - सावनेर तालुक्यातील खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पिपळा डाक बंगला या गावात एका महिला बौद्ध भिख्कूचा खून झाला आहे. तिच्या सहकारी भिख्कूनेच तिचा खून केला…

Continue Reading अनैतिक प्रेम संबंधांतून महिला बौद्ध भिख्खुचा सहकारी भिख्खूने केला खून

रत्न बहुउद्देशीय संस्थेतर्फे महिला मेळावा व समुपदेशन शिबिर

नागपूर : २९ ऑगस्ट - रत्न बहुउद्देशीय संस्थेतर्फे धरमपेठ झोन येथील सभागृृहात विधवा, परितक्त्या, पीडित व अन्यायग्रस्त तसेच कौटुंबिक कलहग्रस्त महिलांसाठी महिला मेळावा व समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.अध्यक्षस्थानी कुंभलकर…

Continue Reading रत्न बहुउद्देशीय संस्थेतर्फे महिला मेळावा व समुपदेशन शिबिर

माझ्या आयुष्यात सत्तेचा दुरुपयोग मी पहिल्यांदा बघितला – सुप्रिया सुळे

नागपूर : २९ ऑगस्ट - केंद्र सरकार ईडीचा दुरुपयोग करत आहे का? असा सवाल राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांना करण्यात आला. त्यावर हा काय प्रश्न आहे का? असा उलट सवाल…

Continue Reading माझ्या आयुष्यात सत्तेचा दुरुपयोग मी पहिल्यांदा बघितला – सुप्रिया सुळे

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात, सुदैवाने जीवितहानी नाही

नागपूर : २९ ऑगस्ट - केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या ताफ्यातील गाडीला नागपुरात अपघात झाल्याची माहती आहे. छत्रपती चौकात गडकरींच्या ताफ्यातील गाडी ट्रकवर आदळली. सुदैवाने या…

Continue Reading केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात, सुदैवाने जीवितहानी नाही

शेखर सावरबांधें शिवसेनेला करणार जय महाराष्ट्र ?

नागपूर : २९ ऑगस्ट - विदर्भात शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे बडे नेते तथा विदर्भाचे सहसंपर्कप्रमुख शेखर सावरबांधे यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेत बाहेरुन आलेल्यांना…

Continue Reading शेखर सावरबांधें शिवसेनेला करणार जय महाराष्ट्र ?

महत्त्वाच्या बैठकीला वांझोटी म्हणणाऱ्यांचे तोंडच वांझोटे – विजय वडेट्टीवार

नागपूर : २९ ऑगस्ट - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात महत्त्वाची बैठक घेतलेली असून त्या महत्त्वाच्या बैठकीला वांझोटी म्हणणाऱ्यांचे तोंडच वांझोटे आहे, असे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री…

Continue Reading महत्त्वाच्या बैठकीला वांझोटी म्हणणाऱ्यांचे तोंडच वांझोटे – विजय वडेट्टीवार