भरदिवसा शस्त्राचा धाक दाखवून दुकानात लूटमार करणारे आरोपी जेरबंद

नागपूर : ५ सप्टेंबर - नागपूरच्या गजबजलेल्या माणेवाडा परिसरात दोन गुंडांनी भर दिवसा हैदोस घातला. शस्त्राचा धाक दाखवत तीन ठिकाणी तोडफोड करुन गुंडांनी लूटमार केल्याचा आरोप आहे. हा सगळा प्रकार…

Continue Reading भरदिवसा शस्त्राचा धाक दाखवून दुकानात लूटमार करणारे आरोपी जेरबंद

प्रत्येकाने अवयवदान करून संवेदनशिलतेचा परिचय देण्याची गरज – नितीन गडकरी

नागपूर : ५ सप्टेंबर - अवयवदानाने अनेकांना जीवदान मिळत असल्याने प्रत्येकाने अवयवदान करून संवेदनशिलतेचा परिचय देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.क्षेत्रीय अवयव प्रत्यारोपण समन्वय केंद्राच्या पुढाकाराने…

Continue Reading प्रत्येकाने अवयवदान करून संवेदनशिलतेचा परिचय देण्याची गरज – नितीन गडकरी

राज्य सरकारने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा विषय जाणीवपूर्वक रेंगाळत ठेवला – चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर : ३ सप्टेंबर - ओबीसी समाजाचा राजकीय आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाल्याने ओबीसी समाजात प्रचंड रोष निर्माण झाला आहे. राज्य सरकार ओबीसी समाजच्या राजकीय आरक्षणाचा विषय जाणीवपूर्वक रेंगाळत ठेवल्याचा आरोप…

Continue Reading राज्य सरकारने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा विषय जाणीवपूर्वक रेंगाळत ठेवला – चंद्रशेखर बावनकुळे

सोबत प्रवास करतांना जडले प्रेम, शरीरसंबंधांनंतर लग्नास नकार, युवतीने दाखल केला गुन्हा

नागपूर : ३ सप्टेंबर - बसमध्ये प्रवास करताना ओळख झाली. ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. प्रेमात लग्नाचं आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. मात्र लग्न करायची वेळ येताच प्रियकराने नकार दिला.…

Continue Reading सोबत प्रवास करतांना जडले प्रेम, शरीरसंबंधांनंतर लग्नास नकार, युवतीने दाखल केला गुन्हा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची समन्वय बैठक सुरु

नागपूर : ३ सप्टेंबर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची दोन दिवसीय लघू बैठक आजपासून (3 सप्टेंबर) नागपुरात होणार आहे. रेशीम बाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवनात ही बैठक सुरू झाली आहे.…

Continue Reading राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची समन्वय बैठक सुरु

अट्टल दुचाकीचोरट्यास अटक, १३ दुचाकी जप्त

नागपूर : २ सप्टेंबर - नागपूरच्या धंतोली पोलिसांनी मोठी कामगिरी केली आहे. मध्यरात्री योग्य संधी साधून नागपुरातील गजबजलेल्या परिसरातून दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलं आहे.…

Continue Reading अट्टल दुचाकीचोरट्यास अटक, १३ दुचाकी जप्त

आंघोळ करतानाच व्हिडीओ बनवून तो वायरल करण्याची धमकी देत अपहरण करून केला युवतीवर अत्याचार

नागपूर : २ सप्टेंबर - तरुणी आंघोळ करत असतानाचा व्हिडीओ चित्रित करुन आधी तो व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर तरुणीचे अपहरण करुन तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा आरोप केला जात…

Continue Reading आंघोळ करतानाच व्हिडीओ बनवून तो वायरल करण्याची धमकी देत अपहरण करून केला युवतीवर अत्याचार

नागपूरकर डेंग्यूने त्रस्त, महापौर रेडिओ जॉकी बनण्यात व्यस्त – युवक काँग्रेसचे महापौर दालनात आंदोलन

नागपूर : २ सप्टेंबर - नागपूर शहरात गेल्या काही दिवसात डेंग्यूचे रुग्ण वाढत असताना दिसत आहेत. तर, मनपा प्रशासन बेजाबदार पद्धतीने वागत असल्याचा आरोप करत युवक काँग्रेसचे आंदोलन केले. यावेळी…

Continue Reading नागपूरकर डेंग्यूने त्रस्त, महापौर रेडिओ जॉकी बनण्यात व्यस्त – युवक काँग्रेसचे महापौर दालनात आंदोलन

येत्या दोन दिवसात शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घेतला जाईल – बच्चू कडू यांनी दिली माहिती

नागपूर : २ सप्टेंबर - महाराष्ट्राचे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राज्यातील शाळा सुरु करण्याबाबतची स्थिती, भाजप कडून होणार यंत्रणांचा वापर आणि विधान परिषदेच्या बारा जागांबद्दल राज्यपालांची भूमिका यासंदर्भात…

Continue Reading येत्या दोन दिवसात शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घेतला जाईल – बच्चू कडू यांनी दिली माहिती

राज्याने लसीकरणाचा कालबद्ध कार्यक्रम आखून केंद्राच्या यशाचा कित्ता गिरवावा – चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर : २ सप्टेंबर - संपूर्ण देशाच्या तुलनेत आठव्या क्रमांकावर असूनही लसीकरणाबाबत स्वतःची पाठ थोपटून घेणाऱ्या उद्धव ठाकरे सरकारने लसीकरणाचा निश्चित कालबद्ध कार्यक्रम आखून कोरोना रोखण्याच्या केंद्राच्या यशाचा कित्ता गिरवावा,…

Continue Reading राज्याने लसीकरणाचा कालबद्ध कार्यक्रम आखून केंद्राच्या यशाचा कित्ता गिरवावा – चंद्रशेखर बावनकुळे