रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही – विजय वडेट्टीवार

नागपूर : ६ सप्टेंबर - गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यात रात्रीची संचारबंदी लागू होण्याची शक्यता वर्तवली जात होती. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ही शक्यता फेटाळून लावली…

Continue Reading रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही – विजय वडेट्टीवार

खऱ्या बापाची औलाद असाल तर आरोप सिद्ध करा – विजय वडेट्टीवारांचे गोपीचंद पडळकरांना आव्हान

नागपूर : ६ सप्टेंबर - राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची छत्तीसगडमध्ये फॅक्ट्री असल्याचा दावा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. पडळकरांच्या या आरोपावर वडेट्टीवार यांनी संतप्त…

Continue Reading खऱ्या बापाची औलाद असाल तर आरोप सिद्ध करा – विजय वडेट्टीवारांचे गोपीचंद पडळकरांना आव्हान

जावेद अख्तर यांच्या वक्तव्याचा मुळ गाभा पाहिला तर राष्ट्रवादी विचारांचा – संघ विचारक सुधीर पाठक

नागपूर : ६ सप्टेंबर - गीतकार जावेद अख्तर यांनी एका वाहिनीला मुलाखत देताना तालिबान्यांचे समर्थन करणाऱ्या मुस्लिम समाजातील एका गटाला विरोध केला. तसेच त्यांनी तालिबान्यांची आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघाची तुलना…

Continue Reading जावेद अख्तर यांच्या वक्तव्याचा मुळ गाभा पाहिला तर राष्ट्रवादी विचारांचा – संघ विचारक सुधीर पाठक

रस्त्यावरील खड्ड्यांची पूजा व नामकरण करून सिटिझन्स फोरमचे अनोखे आंदोलन

नागपूर : ६ सप्टेंबर - नागपूर शहरातील खड्डे बुजवण्याचा दावा महापालिकेकडून करण्यात येत असला तरी रस्त्यावरील खड्डे कायमच आहेत. अखेर सिटिझन्स फोरमने या खड्ड्यांनाच महापालिकेच्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांची नावे देत…

Continue Reading रस्त्यावरील खड्ड्यांची पूजा व नामकरण करून सिटिझन्स फोरमचे अनोखे आंदोलन

हिंदू समाजाला भ्रमीत करणाऱ्या घटनांविरोधात विहिंप जनजागरण करणार – मिलिंद परांडे

नागपूर : ६ सप्टेंबर - जागतिक महामारी कोरोना मुळे बऱ्याच प्रमाणात जनजीवन प्रभावित झाले आहे. या पार्श्वभूमी वर विश्व हिंदू परिषद तिसरी लाट रोखण्याकरिता देशभरात कोरोना संबंधी जनजागरण करणार आहे.…

Continue Reading हिंदू समाजाला भ्रमीत करणाऱ्या घटनांविरोधात विहिंप जनजागरण करणार – मिलिंद परांडे

अनिल देशमुखांनी कायद्याच्या दृष्टीने चौकशीला सामोरे जावे – देवेंद्र फडणवीस

नागपूर : ६ सप्टेंबर - खंडणी आरोप प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने लूकआऊट नोटीस बजावल्यानंतर राज्यात खळबळ माजली आहे. अनिल देशमुख यांना आता देशाबाहेर जाता येणार नाही…

Continue Reading अनिल देशमुखांनी कायद्याच्या दृष्टीने चौकशीला सामोरे जावे – देवेंद्र फडणवीस

क्षुल्लक वादातून २ आरोपींनी केला २६ वर्षीय मित्राचा खून

नागपूर : ६ सप्टेंबर - साडेचारशे रुपयांच्या देवाणघेवाणीवरून झालेल्या वादात २ आरोपींनी एका २६ वर्षीय मित्राचा खून केल्याची घटना पारडी हद्दीत महाजनपुरा येथे दुपारच्या सुमारास घडली. मृतक दिव्यांग असून सराईत…

Continue Reading क्षुल्लक वादातून २ आरोपींनी केला २६ वर्षीय मित्राचा खून

यवतमाळच्या ५ तरुणांना नागपूरच्या कन्हान नदीत जलसमाधी, आंघोळ करायची हौस नडली

नागपूर : ५ सप्टेंबर - यवतमाळच्या दिग्रसमधील १२ तरुण नागपुरातील कन्हान नदीजवळ असलेल्या अम्मा दर्गा येथे दर्शनाला आले होते. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास हे तरुण कन्हान नदीत आंघोळ करायला उतरले.…

Continue Reading यवतमाळच्या ५ तरुणांना नागपूरच्या कन्हान नदीत जलसमाधी, आंघोळ करायची हौस नडली

शिक्षकांचा मार पडला नसता तर भाषण द्यायला शिकलो नसतो – नितीन गडकरी

नागपूर : ५ सप्टेंबर - आज शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी शालेय जीवनातील आठवणी जागवल्या. शिक्षकांच्या मारा मुळे भाषण द्यायला लागलो. शिक्षकांचा मार पडला नसता तर…

Continue Reading शिक्षकांचा मार पडला नसता तर भाषण द्यायला शिकलो नसतो – नितीन गडकरी

जनताच तुम्हाला संन्यास घ्यायला लावेल – सुधीर मुनगंटीवारांचा संजय राऊतांना टोला

नागपूर : ५ सप्टेंबर - शरद पवार यांनी खंजीर खुपसल्याचं एक उदाहरण दाखवा मी राजकारण सोडेन, असं जाहीर आव्हान शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना केलं…

Continue Reading जनताच तुम्हाला संन्यास घ्यायला लावेल – सुधीर मुनगंटीवारांचा संजय राऊतांना टोला