नॅकच्या मूल्यांकनानंतर रा. तु. म. नागपूर विद्यापीठाला ‘अ’ दर्जा प्रदान

नागपूर : ८ सप्टेंबर - कोरोनाचा प्रकोप आणि निर्बंधांमुळे आलेल्या अडचणींवर मात करीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या चमूने कठोर परीश्रम घेत अल्पावधीत नॅकचा संपूर्ण अहवाल तयार केला आणि त्यांच्या…

Continue Reading नॅकच्या मूल्यांकनानंतर रा. तु. म. नागपूर विद्यापीठाला ‘अ’ दर्जा प्रदान

जिंकण्याची जिद्द निर्माण करण्यासाठी क्रीडा संस्कृती जोपासावी – क्रीडा मंत्री सुनील केदार

नागपूर : ७ सप्टेंबर - जिंकण्याची जिद्द निर्माणकरण्यासाठी तसेच प्रगतीच्या मार्गावर चालण्याकरिता क्रीडा संस्कृती महत्वाची असून ती सर्वांना जोपासावी, असे खेळाडूंचे कौतुक करतांना क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार…

Continue Reading जिंकण्याची जिद्द निर्माण करण्यासाठी क्रीडा संस्कृती जोपासावी – क्रीडा मंत्री सुनील केदार

दत्ता मेघे वैद्यकीय महाविद्यालयातील ११ विद्यार्थ्यांना लसीकरणानंतरही कोरोनाची लागण

नागपूर : ७ सप्टेंबर - नागपूरमध्ये करोनाची तिसरी लाट सुरू झाल्याची अधिकृत घोषणा राज्याचे ऊर्जा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी केली होती. या इशाऱ्यानंतर आता अगदी लगेचच जिल्ह्याची…

Continue Reading दत्ता मेघे वैद्यकीय महाविद्यालयातील ११ विद्यार्थ्यांना लसीकरणानंतरही कोरोनाची लागण

निर्बंध लागले तर एकट्या नागपुरात नाही तर महाराष्ट्रात लागतील – विजय वडेट्टीवार

नागपूर : ७ सप्टेंबर - करोनाची तिसरी लाट येण्याची संभाव्य भीती असल्याने राज्यात पुन्हा एकदा निर्बंध लावण्यासंबंधी सध्या चर्चा रंगली आहे. गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाच्या काळात संभाव्य गर्दी टाळण्याच्या उद्देशाने राज्य…

Continue Reading निर्बंध लागले तर एकट्या नागपुरात नाही तर महाराष्ट्रात लागतील – विजय वडेट्टीवार

मोहन भागवत कुठले डॉक्टर आहेत हे तपासावे लागेल – नाना पटोले

नागपूर : ७ सप्टेंबर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदू असो वा मुस्लिम सर्वांचा डीएनए एकच असल्याचं विधान केलं आहे. त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका…

Continue Reading मोहन भागवत कुठले डॉक्टर आहेत हे तपासावे लागेल – नाना पटोले

नागपुरात पुन्हा निर्बंध लावण्याची शक्यता – पालकमंत्र्यांनी दिले संकेत

नागपूर : ७ सप्टेंबर - नागपूर जिल्ह्य़ात गेल्या अनेक दिवसांपासून एक आकडी संख्येत नवीन करोनाग्रस्त आढळत होते. परंतु गेल्या दोन दिवसांत ही संख्या दोन आकडी झाली आहे. ही तिसऱ्या लाटेची…

Continue Reading नागपुरात पुन्हा निर्बंध लावण्याची शक्यता – पालकमंत्र्यांनी दिले संकेत

नागपुरातील डागा रुग्णालयात डॉक्टरांनी जमिनीवरच केली प्रसूती

नागपूर : ७ सप्टेंबर - वाडी येथील एका महिलेला प्रसूतीसाठी डागा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र येथे आणत नाही तोच तिला प्रसवकळा आल्या. डॉक्टरांनी वेळ न दवडता जमिनीवरच प्रसूती केली. या…

Continue Reading नागपुरातील डागा रुग्णालयात डॉक्टरांनी जमिनीवरच केली प्रसूती

डिसेंबर २०२३ पर्यंत गर्भगृहातून भगवान श्रीरामांचे दर्शन शक्य – मिलिंद परांडे

नागपूर : ७ सप्टेंबर - अयोध्येत श्रीरामजन्मभूमीवर भव्य मंदिराची सध्या पायाभरणी सुरू असूून डिसेंबर २०२३ पर्यंत गर्भगृहात भगवान श्रीरामाचे दर्शन करू शकू, अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री मिलींद परांडे…

Continue Reading डिसेंबर २०२३ पर्यंत गर्भगृहातून भगवान श्रीरामांचे दर्शन शक्य – मिलिंद परांडे

असेच वक्तव्य त्यांनी तालिबानमध्ये केले असते, तर त्यांना तालिबाननं चौकात फटके मारले असते – सुधीर मुनगंटीवार

नागपूर : ६ सप्टेंबर - जे वक्तव्य जावेद अख्तर यांनी भारतात केले ते वक्तव्य त्यांनी तालिबानमध्ये केले असते, तर त्यांना तालिबाननं चौकात फटके मारले असते..” असं विधान भाजपा नेते सुधीर…

Continue Reading असेच वक्तव्य त्यांनी तालिबानमध्ये केले असते, तर त्यांना तालिबाननं चौकात फटके मारले असते – सुधीर मुनगंटीवार

रेमडेसिव्हीरचा इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना ५ वर्षे कारावासाची शिक्षा

नागपूर : ६ सप्टेंबर - रेमडेसिव्हीरचा इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या दोघा जणांना नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाने पाच वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे. शुभम अर्जुनवार, ज्योती उर्फ जिया उत्तमसिंग अजित असे शिक्षा…

Continue Reading रेमडेसिव्हीरचा इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना ५ वर्षे कारावासाची शिक्षा