भारतीय संस्कृती, मूल्ये आणि परिवार पद्धतीला जगात प्रचंड मान्यता – नितीन गडकरी

नागपूर : २२ सप्टेंबर - भारतीय इतिहास, संस्कृती, मूल्ये, परिवार पद्धतीला जगात प्रचंड मान्यता मिळाली आहे. भारतीय संस्कृतीसोबतच खऱ्या अर्थाने अध्यात्म, धर्म याबद्दलचे ज्ञानही जागतिक स्तरावर पोहोचविण्याचे काम श्रद्धेय श्री…

Continue Reading भारतीय संस्कृती, मूल्ये आणि परिवार पद्धतीला जगात प्रचंड मान्यता – नितीन गडकरी

मी आपल्या वक्तव्यावर ठाम – सुनील केदार

नागपूर : २१ सप्टेंबर - काँग्रेसमध्ये अंतर्गत कलहातून राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी काँग्रेस पक्षाशी बेईमानी करणाऱ्यांना लाथा हाणा अशी चिथावणी काँग्रेस कार्यकर्त्यांना दिली. यावर मंत्री सुनील केदार यांना…

Continue Reading मी आपल्या वक्तव्यावर ठाम – सुनील केदार

पत्नीच्या खुनाच्या आरोपातून पतीची निर्दोष मुक्तता

नागपूर : २१ सप्टेंबर - पत्नीच्या खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपीची विद्यमान सत्र न्यायाधीश नागपूर श्रीमती व्ही डी इंगळे यांनी निर्दोष मुक्तता केली आहे. आरोपी राकेश दुर्वास गजभिये रा.समतानगर…

Continue Reading पत्नीच्या खुनाच्या आरोपातून पतीची निर्दोष मुक्तता

केंद्राने ठोस सहकार्य केल्यास नागरिकांना दिलासा देण्यासाठी पुढाकार घेता येईल – नितीन राऊत

नागपूर : २१ सप्टेंबर - मदतीचे पॅकेज देण्याचे काम केवळ राज्य सरकारचे नसून केंद्र सरकारचे असते. केंद्र सरकार घोषणा करते आणि त्यात राज्याला किती हिस्सा द्यायचे ते कळवतो. वीजमाफी संदर्भात…

Continue Reading केंद्राने ठोस सहकार्य केल्यास नागरिकांना दिलासा देण्यासाठी पुढाकार घेता येईल – नितीन राऊत

अनिल देशमुखांनी लपवले १७ कोटी रुपयांचे उत्पन्न

नागपूर : २१ सप्टेंबर - प्राप्तीकर विभागाने १७ सप्टेंबरला माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानी व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या संस्थांवर छापे टाकले होते. या कारवाई दरम्यान महत्त्वाची कागदपत्रे सापडल्याचे…

Continue Reading अनिल देशमुखांनी लपवले १७ कोटी रुपयांचे उत्पन्न

पक्षाशी बेईमानी करणारा कितीही मोठा नेता असला तरी त्याला गाडीतून उतरवून लाथा घाला – सुनील केदार

नागपूर : २१ सप्टेंबर - काँग्रेसचा कितीही मोठा नेता असला तरी पक्षाशी बेईमानी करत असेल तर त्याला गाडीतून खाली उतरवून लाथा घाला असं वक्तव्य काँग्रेसचे नेते सुनील केदार यांनी केलं…

Continue Reading पक्षाशी बेईमानी करणारा कितीही मोठा नेता असला तरी त्याला गाडीतून उतरवून लाथा घाला – सुनील केदार

गणेश चित्र स्पर्धेत हर्षवर्धन आणि हर्षिता अव्वल

नागपूर : २१ सप्टेंबर - श्रीगणेशोत्सवाचे औचित्य साधून सोहम बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने विघ्नहर्ता श्रीगणपतीच्या चित्रांची स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेचा निकाल घोषित झाला असून त्यात १५ वर्षाखालील गटात हर्षवर्धन भानवसे,…

Continue Reading गणेश चित्र स्पर्धेत हर्षवर्धन आणि हर्षिता अव्वल

विदर्भात पुढील दोन दिवस अतिवृष्टीची शक्यता, नदी शेजारच्या गावांना सतर्कतेचा इशारा

नागपूर : २० सप्टेंबर - विदर्भवासि आणि नागपूरकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे. नागपूरसह विदर्भाच्या काही भागात पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. नागपूर जिल्ह्यातील धरणं भरली असल्यामुळे पाण्याचा विसर्ग…

Continue Reading विदर्भात पुढील दोन दिवस अतिवृष्टीची शक्यता, नदी शेजारच्या गावांना सतर्कतेचा इशारा

चेन्नईतून अपहरण करण्यात आलेल्या बालकाची नागपुरात सुटका

नागपूर : २० सप्टेंबर - नागपूर रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे चेन्नईतून अपहरण करण्यात आलेल्या बालकाची नागपुरात सुटका करण्यात आली. दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. नागपूर रेल्वे पोलिसांच्या कामगिरीची स्तुती केली…

Continue Reading चेन्नईतून अपहरण करण्यात आलेल्या बालकाची नागपुरात सुटका

महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची वीज कापणी बंद करावी – चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर : १९ सप्टेंबर - भाजपचे प्रदेश सरचिटणीस आणि माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महावितरण आणि ऊर्जा विभागाच्या कारभारावर टीकास्त्र सोडलं आहे. महावितरण कंपनी मुघलांसारखं वागत आहे, असा आरोप बावनकुळे…

Continue Reading महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची वीज कापणी बंद करावी – चंद्रशेखर बावनकुळे