संकटाच्या काळात केंद्र सरकारने मदतीचा हाथ पुढे करावा – विजय वडेट्टीवार

नागपूर : ३० सप्टेंबर - 'संकटाच्या काळात शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करायला हवी, ही सर्वच पक्षांची मागणी असते. सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचाही तसा आग्रह असतो. केवळ भाजप मागणी करतोय किंवा त्यांनीच…

Continue Reading संकटाच्या काळात केंद्र सरकारने मदतीचा हाथ पुढे करावा – विजय वडेट्टीवार

ड्रोनच्या मदतीने पंचनामे करून सात दिवसात शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजाराची मदत करावी – चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर : २९ सप्टेंबर - गुलाब चक्रीवादळामुळे झालेल्या अतिवृष्टीने मराठवाडा – विदर्भात पिकांचं मोठं नुकसान झालंय. सोयाबीन आणि कापसाचं हातातोंडाशी आलेलं पीक हातचं गेलंय. त्यामुळे राज्य सरकारने तीन दिवसांत पीक…

Continue Reading ड्रोनच्या मदतीने पंचनामे करून सात दिवसात शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजाराची मदत करावी – चंद्रशेखर बावनकुळे

नाना पटोलेंनी केली राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

नागपूर : २९ सप्टेंबर - महाराष्ट्राच्या विविध भागांत सध्या ‘गुलाब’ चक्रीवादळाचा मोठा प्रभाव जाणवत आहे. या वादळाचं रुपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात झाल्याने पावसाने राज्यभरात रौद्ररूप धारण केलं आहे. मराठवाडा, विदर्भासह…

Continue Reading नाना पटोलेंनी केली राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे शहीद चौक नागपूर येथे नागपूर कराराची होळी

नागपूर : २८ सप्टेंबर - विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी नागपूरच्या इतवारी परिसरातील शहीद चौकात नागपूर कराराची होळी करण्यात आली आहे. विदर्भ राज्याचा महाराष्ट्रात समावेश करण्यासाठी १९५३ साली झालेल्या नागपूर…

Continue Reading विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे शहीद चौक नागपूर येथे नागपूर कराराची होळी

भाजप उमेदवारासाठी मते मागत असतानाच आशिष देशमुख यांचा व्हिडीओ व्हायरल

नागपूर : २८ सप्टेंबर - काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद समोर आल्यानंतर आता एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. काँग्रेसचे नेते आशिष देशमुख हे चक्क भाजप उमेदवारासाठी मते मागत असल्याची घटना…

Continue Reading भाजप उमेदवारासाठी मते मागत असतानाच आशिष देशमुख यांचा व्हिडीओ व्हायरल

उद्धव ठाकरेंनी सरकारमध्ये समावेश केल्याने मेलेले काँग्रेसवाले जिवंत झाले – आशिष जयस्वाल

नागपूर : २८ सप्टेंबर - उद्धव ठाकरेंनी सरकारमध्ये समावेश केल्याने मेलेले काँग्रेसवाले जिवंत झाले असं खळबळजनक वक्तव्य शिवसेनेचे समर्थक आमदार आशीष जयस्वाल यांनी केले आहे. आमदार आशीष जयस्वाल यांनी महाविकास…

Continue Reading उद्धव ठाकरेंनी सरकारमध्ये समावेश केल्याने मेलेले काँग्रेसवाले जिवंत झाले – आशिष जयस्वाल

बनावट दारूनिर्मिती कारखान्यावर छापा टाकून दोघांना अटक, लाखोंचा मुद्देमाल जप्त

नागपूर : २८ सप्टेंबर - खापरखेड्यातील चनकापूर येथील बनावट दारूनिर्मिती कारखान्यावर छापा टाकून पोलिसांनी दोघांना अटक केली. विशाल शंभू मंडल (वय २५, रा. चनकापूर कॉलनी) व मिथुन महादेव शहा (वय…

Continue Reading बनावट दारूनिर्मिती कारखान्यावर छापा टाकून दोघांना अटक, लाखोंचा मुद्देमाल जप्त

आई व मुलीची हत्या करून आरोपी फरार

नागपूर : २८ सप्टेंबर - आईचा गळा आवळून व मुलीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. ही खळबळजनक घटना कळमेश्वमधील झुणकी मार्गावर री दुपारी १२ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या…

Continue Reading आई व मुलीची हत्या करून आरोपी फरार

माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांना मातृशोक

नागपूर : २८ सप्टेंबर - माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या आई मुक्ता बोबडे यांचे मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास नागपूर येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर अनेक दिवसांपासून वैद्यकीय उपचार…

Continue Reading माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांना मातृशोक

लॉंगमार्च प्रणेते प्रा.जोगेंद्र कवाडे यांची प्रकृती स्थिर

नागपूर : २८ सप्टेंबर - लॉंगमार्च प्रणेते आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे (पीरिपा) राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्रा.जोगेंद्र कवाडे सर यांची प्रकृती स्थिर असून ते उपचाराला उत्तम प्रतिसाद देत असल्याची माहिती…

Continue Reading लॉंगमार्च प्रणेते प्रा.जोगेंद्र कवाडे यांची प्रकृती स्थिर