पन्नालाल देवडिया शाळेच्या विद्यार्थ्यांना महापौरांच्या हस्ते टॅबलेट वितरण

नागपूर : ४ ऑक्टोबर - राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या पन्नालाल देवडिया हिंदी माध्यमिक शाळेमधील विद्यार्थ्यांना महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते ई-टॅबलेट…

Continue Reading पन्नालाल देवडिया शाळेच्या विद्यार्थ्यांना महापौरांच्या हस्ते टॅबलेट वितरण

महाज्योतीकडून ओबीसी आणि व्हीजेएनटी विद्यार्थ्यांना निःशुल्क टॅब वितरित

नागपूर : ४ ऑक्टोबर - महाज्योती संस्थेकडून ओबीसी, आणि व्हीजेएनटीच्या विद्यार्थ्यांना आज निःशुल्क टॅबचं वितरण करण्यात आलंय. जेईई, नीट परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना टॅबचं वितरण करण्यात आलंय. आजपासून टॅब वितरण…

Continue Reading महाज्योतीकडून ओबीसी आणि व्हीजेएनटी विद्यार्थ्यांना निःशुल्क टॅब वितरित

एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणारे तिघे जेरबंद

नागपूर : ४ ऑक्टोबर - घर बांधण्यासाठी बक्कळ पैसा हवा असतो. अनेक वर्षांपासून साठवलेल्या पैशातून घर उभं राहतं. परंतु नागपुरातील एका भामट्याने कोणतेही कष्ट न घेता पैसा मिळवायचे आणि त्यातून…

Continue Reading एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणारे तिघे जेरबंद

दीड वर्षानंतर नागपूर शहरातील २२५ शाळांची वाजली पहिली घंटा

नागपूर : ४ ऑक्टोबर - कोरोनाच्या जीवघेण्या प्रादुर्भावामुळे गेल्या दीड वर्षांपासून (मार्च २०२०) बंद असलेल्या शाळा कोरोनाचा धोका कमी झाल्यानंतर अखेर आजपासून (सोमवारी) सुरू झाले आहेत. राज्य सरकारच्या आदेशानुसार ८…

Continue Reading दीड वर्षानंतर नागपूर शहरातील २२५ शाळांची वाजली पहिली घंटा

भीषण अपघातात ४ जण ठार

नागपूर : ४ ऑक्टोबर - अमरावती मार्गावरील सातनवरील परिसरात भीषण अपघात झाला आहे. अनियंत्रित कारच्या धडकेत सख्ख्या भाऊ-बहिणीसह चार जण ठार झाले असून एक महिला जखमी झाली. ही घटना दुपारी…

Continue Reading भीषण अपघातात ४ जण ठार

लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

नागपूर : ४ ऑक्टोबर - लग्नाचे आमिष दाखवून प्रियकराने प्रेयसीसोबत वेळोवेळी अत्याचार केला. प्रेयसी गर्भवती राहिल्यानंतर तिचा गर्भपात केला. आरोपीचे अन्य दुसरीकडे लग्न जुळल्याचे कळल्यानंतर प्रेयसीने आपल्या प्रियकराविरुद्ध पोलिसात तक्रार…

Continue Reading लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

यावर्षीही नागपुरात धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्याचे आयोजन नाही

नागपूर : २ ऑक्टोबर - राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने मोठ्या संख्येने गर्दी होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनावर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे दरवर्षी दसऱ्याला दीक्षाभूमीवर आयोजित होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्याचे आयोजन…

Continue Reading यावर्षीही नागपुरात धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्याचे आयोजन नाही

बुलढाण्यातील रहिवास्याने केला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरासमोर आत्महत्येचा प्रयत्न

नागपूर : २ ऑक्टोबर - केंद्रीयमंत्री नितिन गडकरी यांच्या नागपूर येथील निवासस्थाना बाहेर एका व्यक्तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. काल संध्याकाळी ही घटना घडली आहे. विजय मारोतराव पवार (५५)…

Continue Reading बुलढाण्यातील रहिवास्याने केला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरासमोर आत्महत्येचा प्रयत्न

मुलीची एमबीबीएसला अँडमिशन करून देण्याच्या नावावर पुण्यातील डॉक्टर दाम्पत्याची ४१ लाखाची फसवणूक

नागपूर : २ ऑक्टोबर - एमबीबीएसला मुलीची अँडमिशन करून देतो, अशी बतावणी करून एका पुण्याच्या दाम्पत्यास येथील टोळीने तब्बल ४१ लाखांचा गंडा घातल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात…

Continue Reading मुलीची एमबीबीएसला अँडमिशन करून देण्याच्या नावावर पुण्यातील डॉक्टर दाम्पत्याची ४१ लाखाची फसवणूक

अल्पवयीन मुलीच्या कौमार्याचा सौदा करणाऱ्या तीन महिलांना अटक

नागपूर : २ ऑक्टोबर - पैशांचे आमिष देऊन एका अल्पवयीन ११ वर्षीय मुलीस पळवून अवघ्या ४0 हजारांकरिता तिच्या कौमार्याचा सौदा करणाऱ्या तीन महिलांना गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाकडून अटक करण्यात…

Continue Reading अल्पवयीन मुलीच्या कौमार्याचा सौदा करणाऱ्या तीन महिलांना अटक