रिच ४ मधील ट्रॅक कार्य सुमारे ९० % पूर्ण

नागपूर : ५ ऑक्टोबर - महा मेट्रो नागपूर प्रकल्पांतर्गत आनंद टॉकीज जवळील राज्यातील सर्वात मोठ्या कॅटीलिव्हर ब्रिजचे काम पूर्णत्वास आले असताना, आता रिच-४ मधील रूळ बसवण्याचे काम देखील महत्वाच्या टप्प्यावर…

Continue Reading रिच ४ मधील ट्रॅक कार्य सुमारे ९० % पूर्ण

अँमेझॉनकडून कोणाकोणाला लाच मिळाली? – काँग्रेस प्रवक्ते मोहन प्रकाश यांचा सवाल

नागपूर : ५ ऑक्टोबर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या निर्देशावरून केंद्रातील मोदी सरकार देशाला आर्थिक गुलामगिरीच्या खाईत लोटत असल्याची तोफ काँग्रेस प्रवक्ते व महाराष्ट्राचे माजी प्रभारी…

Continue Reading अँमेझॉनकडून कोणाकोणाला लाच मिळाली? – काँग्रेस प्रवक्ते मोहन प्रकाश यांचा सवाल

नागपुरात युवक काँग्रेसने केला लखीमपूर घटनेचा निषेध

नागपूर : ५ ऑक्टोबर - उत्तर प्रदेशच्या लखीमपूर येथील शेतकऱ्यांच्या मृत्यूच्या घटनेचे पडसाद देशभरात दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर उपराजधानी नागपुरात निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी शहरातील सक्करदरा चौकात युवक कॉंग्रेसकडून…

Continue Reading नागपुरात युवक काँग्रेसने केला लखीमपूर घटनेचा निषेध

नागपुरात कचरा वेचणाऱ्या तरुणाची हत्या

नागपूर : ५ ऑक्टोबर - नागपुरात गेल्या काही महिन्यांपासून हत्यांचं सत्र सुरुच आहे. पाचपावली पोलीस स्टेशनच्या हद्दीत हत्येची घटना उघडकीस आली आहे. कचरा वेचक तरुणाची हत्या करण्यात आली आहे.नागपुरातील पाचपावली…

Continue Reading नागपुरात कचरा वेचणाऱ्या तरुणाची हत्या

नागपूरच्या शासकीय दांत महाविद्यालयात पहिली जबडा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी

नागपूर : ५ ऑक्टोबर - शासकीय रुग्णालयातील काम आणि दहा दिवस थांब असा अनुभव अनेकांना आहे. परंतु उपराजधानीतील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाने म्युकरमायकोसिसमुळे (काळी बुरशी) शस्त्रक्रियेतून जबडा काढावा लागलेल्या…

Continue Reading नागपूरच्या शासकीय दांत महाविद्यालयात पहिली जबडा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी

नरखेड वनपरिक्षेत्रात बिबट मृतावस्थेत आढळला

नागपूर : ५ ऑक्टोबर - नरखेड वनपरिक्षेत्र विभागाच्या बानोर क्षेत्रात बरडपवणी शिवारात काल रात्री ७ च्या सुमारास बरडपवनी ते बानोर रस्त्यालगत असलेल्या शेतात बिबट मृतावस्थेत आढळला. विशेष म्हणजे तो बिबट…

Continue Reading नरखेड वनपरिक्षेत्रात बिबट मृतावस्थेत आढळला

तलावात बुडून दोन चिमुकलींचा दुर्दैवी अंत

नागपूर : ५ ऑक्टोबर - वेलतूर पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या शिकारपूर येथील तलावाच्या पाण्यात बुडून दोन चिमुकलींचा मृत्यू झाल्याची घटना काल सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. झोपडीसमोर खेळत…

Continue Reading तलावात बुडून दोन चिमुकलींचा दुर्दैवी अंत

शासनाकडून सकारात्मक आश्वासन मिळाल्याने अखेर निवासी डॉक्टरांचा संप मागे

नागपूर : ५ ऑक्टोबर - रात्री उशिरा शासनाकडून सकारात्मक आश्वासन मिळाल्यामुळे अखेर निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने आपला संप आज मागे घेतला आहे. निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने कोरोना काळातील शैक्षणिक शुल्क…

Continue Reading शासनाकडून सकारात्मक आश्वासन मिळाल्याने अखेर निवासी डॉक्टरांचा संप मागे

शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन महापौरांनी केले स्वागत

नागपूर : ४ ऑक्टोबर - कोरोना महामारीमुळे बंद असलेल्या नागपूर महानगरपालिकेच्या शाळांची घंटा सोमवारी (ता.४) रोजी वाजली. शाळेच्या पहिल्या दिवशी मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी, त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी सोमवारी (ता.…

Continue Reading शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन महापौरांनी केले स्वागत

पत्रकार नोकरीतून सेवानिवृत्त होतो, पत्रकारितेतून नाही – राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे

नागपूर : ४ ऑक्टोबर - नागपूर श्रमिक पत्रकार संघात मी घडलो. माझ्या जडणघडणित अनेकांचे योगदान आहे. पत्रकारांच्या हिताचे अनेक लढे आपण लढलो. त्यात वेतनवाढी सोबतच हक्क व अधिकारांच्या लढ्याचा समावेश…

Continue Reading पत्रकार नोकरीतून सेवानिवृत्त होतो, पत्रकारितेतून नाही – राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे