अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या देहव्यापारावर धाड, दोन मुलींची सुटका आरोपी ताब्यात

नागपूर : ९ ऑक्टोबर - गुन्हे शाखेच्या सामाजिक पथकाने अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या देहव्यापारावर धाड टाकली. या कारवाईत पोलिसांनी दोन मुलींची सुटका केली तर एक आरोपीला अटक करण्यात आली आहे. पथकाला…

Continue Reading अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या देहव्यापारावर धाड, दोन मुलींची सुटका आरोपी ताब्यात

कृषीमालाला चांगला भाव मिळण्यासाठी कृषी मालाचे गुणात्माक उत्पादन गरजेचे – नितीन गडकरी

नागपूर : ९ ऑक्टोबर - विदर्भातील शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी मालाला चांगला भाव मिळण्यासाठी कृषी मालाचे गुणात्मक उत्पादन, प्रोसेसिंग, पॅकेजिंग तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याचे विपणन होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते…

Continue Reading कृषीमालाला चांगला भाव मिळण्यासाठी कृषी मालाचे गुणात्माक उत्पादन गरजेचे – नितीन गडकरी

२४ तासात नागपुरात दोन हत्या, दोन्ही घटनांतील आरोपी अटकेत

नागपूर : ८ ऑक्टोबर - गेल्या २४ तासात नागपूर शहरात आणि जिल्ह्यात मिळून दोन हत्येच्या घटना घडल्या आहेत. पहिली घटना शहरातील जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. एका पंधरा वर्षीय…

Continue Reading २४ तासात नागपुरात दोन हत्या, दोन्ही घटनांतील आरोपी अटकेत

अंधश्रद्धेतून अवघ्या दहा दिवसांच्या वाघाच्या बछड्याची शिकार करणारे दोघे अटकेत

नागपूर : ८ ऑक्टोबर - अंधश्रद्धेतून पैशाची पाऊस पाडण्यासाठी अवघ्या दहा दिवसांच्या वाघाच्या बछड्याची शिकार केल्याची घटना उघडकीस आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील चिंचबोडीच्या जंगलातून या बछड्याला आणले होते.…

Continue Reading अंधश्रद्धेतून अवघ्या दहा दिवसांच्या वाघाच्या बछड्याची शिकार करणारे दोघे अटकेत

प्रियकरासोबत उभ्या असलेल्या मुलीवर सामूहिक अत्याचार, एक आरोपी अटकेत

नागपूर : ८ ऑक्टोबर - नागपूर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रियकरासोबत उभ्या असलेल्या एका मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने नागपुरात एकच खळबळ…

Continue Reading प्रियकरासोबत उभ्या असलेल्या मुलीवर सामूहिक अत्याचार, एक आरोपी अटकेत

गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयात नव्या पाहुण्यांचे आगमन

नागपूर : ८ ऑक्टोबर - गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयात नव्या पाहुण्यांचे आगमन झाले असून लवकरच भारतीय सफारीत हे नवे पाहुणे पर्यटकांना पाहायला मिळणार आहेत. यात अल्बिनो काळवीट (पांढऱ्या रंगाचे), काळवीट, भेकर,…

Continue Reading गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयात नव्या पाहुण्यांचे आगमन

समाजात व्यापक सेवा कार्याची गरज – भय्याजी जोशी

नागपूर : ८ ऑक्टोबर - समाजात आज मोठा वर्ग विविध गरजांअभावी वंचित असून व्यापक सेवा कार्याची गरज असल्याचे प्रतिपादन रा.स्व. संघाचे माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी केले. रा.स्व. संघ, लोक…

Continue Reading समाजात व्यापक सेवा कार्याची गरज – भय्याजी जोशी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्राला सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या दर्जासोबतच १ हजार १६५ कोटींचा निधी

नागपूर : ८ ऑक्टोबर - इंदोरा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्राचा दर्जा उंचावण्यात आला आहे. ते आता सुपर स्पेशालिटी इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर म्हणून…

Continue Reading डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्राला सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या दर्जासोबतच १ हजार १६५ कोटींचा निधी

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या निकालाने काँग्रेसमध्ये उत्साहाचा संचार

नागपूर : ७ ऑक्टोबर - काल जाहीर झालेल्या नागपूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीच्या निकालात काँग्रेस पक्षाची सरशी झाली आहे. तर इतर सर्वच राजकीय पक्षांना नुकसान सहन करावे लागले…

Continue Reading जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या निकालाने काँग्रेसमध्ये उत्साहाचा संचार

जिल्हा परिषद निवडणुकीतील यश हे कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ – नाना पटोले

नागपूर : ७ ऑक्टोबर - राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणुकीत काँग्रेसला मिळालेले यश हे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ आहे. या निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत, त्यांनी मेहनत घेतल्यानेच या…

Continue Reading जिल्हा परिषद निवडणुकीतील यश हे कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ – नाना पटोले