गावातील युवकाशी बोलल्याचा राग मनात धरून बापाचे मुलीशी गैरवर्तन

नागपूर : १२ ऑक्टोबर - गावातील एका युवकासोबत बोलल्याचा राग मनात धरून अल्पवयीन मुलीला धडा शिकविण्याच्या उद्देशाने नराधम बापाने पोटच्या मुलीशी गैरवर्तन केल्याची घटना सोमवारी (११ ऑक्टोबर) उघडकीस आली. मुलीच्या…

Continue Reading गावातील युवकाशी बोलल्याचा राग मनात धरून बापाचे मुलीशी गैरवर्तन

नादुरुस्त कारला धक्का मारत असताना ट्रक ने दिली धडक, एका युवकाचा जागीच मृत्यू तीन जखमी

नागपूर : १२ ऑक्टोबर - अमरावतीवरून नागपूरला येत असलेली कार सातनवरी शिवारात खराब झाल्याने धक्का मारत असलेल्या युवकांना मार्गावरून भरधाव जात असलेल्या ट्रकचालकाच्या दुर्लक्षितपणामुळे ट्रकने कारला जोरदार धडक दिली. यात…

Continue Reading नादुरुस्त कारला धक्का मारत असताना ट्रक ने दिली धडक, एका युवकाचा जागीच मृत्यू तीन जखमी

८ तास चाललेल्या धाडीत काही फाईल्स ताब्यात घेऊन सीबीआय पथक रवाना

नागपूर : ११ ऑक्टोबर - भ्रष्टाचाराचे आरोप झालेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानी आज सीबीआयच्या पथकाने पुन्हा एकदा छापेमारी केली. तब्बल आठ तासानंतर सीबीआयचे अधिकारी कारवाई केल्यानंतर…

Continue Reading ८ तास चाललेल्या धाडीत काही फाईल्स ताब्यात घेऊन सीबीआय पथक रवाना

वाघाच्या अवयवांसह ७ आरोपी गजाआड

नागपूर : ११ ऑक्टोबर - नागूपर वनविभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नागपूर-वर्धा महामार्गावरील हळदगांव टोल नाका येथे सापळा रचून वाघाच्या अवयवांसह ७ आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले आहे.सविस्तर वृत्त असे आहे…

Continue Reading वाघाच्या अवयवांसह ७ आरोपी गजाआड

सर्वपक्षीय नेत्यांचा महाराष्ट्र बंद सफल करण्याचा प्रयत्न, व्यापारी वर्गाचा विरोध

नागपूर : ११ ऑक्टोबर - लखीमपूर येथे शेतकरी नरसंहारच्या घटनेनंतर त्याचे पडसाद म्हणून आज (सोमवारी) महाराष्ट्र बंदची हाक महाविकास आघाडीच्या वतीने देण्यात आली. मात्र व्यापारी वर्गाकडून या बंदला विरोध दर्शवला…

Continue Reading सर्वपक्षीय नेत्यांचा महाराष्ट्र बंद सफल करण्याचा प्रयत्न, व्यापारी वर्गाचा विरोध

अनिल देशमुख यांच्या घरासमोर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा राडा, सीबीआय आणि केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

नागपूर : ११ ऑक्टोबर - सीबीआयची कारवाई सुरू असताना संतप्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच कारवाई केल्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा…

Continue Reading अनिल देशमुख यांच्या घरासमोर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा राडा, सीबीआय आणि केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरी पुन्हा सीबीआयची धाड

नागपूर : ११ ऑक्टोबर - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घरी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचं पथक दाखल झालं आहे. साबीआयचे पथक अनिल देशमुख यांचा मुलगा सलील देशमुख यांचा अटक…

Continue Reading माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरी पुन्हा सीबीआयची धाड

भाडेकरूंच्या जाचाला कंटाळून घरमालकाने केली आत्महत्या

नागपूर : ११ ऑक्टोबर - घराची खोली भाड्याने दिल्यानंतर भाडेकरूने घराचे भाडे दर महिन्याला देणे अपेक्षित आहे. परंतु, तसे न करता या भाडेकरूंनी उलट घरमालकालाच त्रास देणे सुरू केले. त्यांना…

Continue Reading भाडेकरूंच्या जाचाला कंटाळून घरमालकाने केली आत्महत्या

कुऱ्हाडीने वार करून केला शेजाऱ्याचा खून

नागपूर : ११ ऑक्टोबर - नागपूर शहरात हत्यासत्र कायम आहे. दररोज हत्यांचा थरार सुरूच असल्याने गुन्हेगारांवरून पोलिसांचा वचक सुटला की काय? असा प्रश्न विचारण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. रविवारीदेखील शहरात…

Continue Reading कुऱ्हाडीने वार करून केला शेजाऱ्याचा खून

खेळाडूंना करिअरच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील – सुनील केदार

नागपूर : १० ऑक्टोबर - खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासोबतच त्यांना करिअरच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. नागपुरात येत्या जानेवारीत आंतरराष्ट्रीय युथ फेस्टिव्हल नियोजित आहे. तसेच सध्या कोरोना संसर्ग…

Continue Reading खेळाडूंना करिअरच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील – सुनील केदार