धान उत्पादकांच्या समस्या निकाली काढण्यासाठी आ. परिणय फुकेंनी घेतली राज्यपालांची भेट

नागपूर : १४ ऑक्टोबर - धान उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या निकाली काढण्यात याव्या, याबाबत राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची आमदार डॉ. परिणय फुके व नगरसेविका डॉ. परिणिता फुके यांनी भेट घेतली.भंडारा-गोंदिया…

Continue Reading धान उत्पादकांच्या समस्या निकाली काढण्यासाठी आ. परिणय फुकेंनी घेतली राज्यपालांची भेट

ओबीसी जागर म्हणजे निवडणुकी पूर्वीचे “ओबीसी गाजर” – महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस

नागपूर : १३ ऑक्टोबर - ओबीसींच्या आरक्षणा चे खरे मारेकरी असलेल्या भारतीय जनता पार्टीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी घेतलेला कार्यक्रम ओबीसींचा जागर नसून ओबीसींना गाजर असा आहे.ओबीसी समाजाच्या डोळ्यात धुळफेक…

Continue Reading ओबीसी जागर म्हणजे निवडणुकी पूर्वीचे “ओबीसी गाजर” – महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते ‘वेब नागपूर’ वेबसाईट लाँच

नागपूर : १३ ऑक्टोबर - इंटरनेट सर्वसानान्यांच्या जीवनात गरजेची बाब बनली आहे. मग ते बिल भरायचं असोत की टॅक्स किंवा तिकीट काढणे, सर्वसामान्यांच्या अशा विविध गरजा एका क्लिकवर सोडवता याव्यात,…

Continue Reading राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते ‘वेब नागपूर’ वेबसाईट लाँच

नितीन राऊत काय झोपा काढत आहेत का? त्यांना गुन्हेगारी दिसत नाही का? – चंद्रकांत पाटील

नागपूर : १३ ऑक्टोबर - महाराष्ट्रातील महिलांवरील वाढते अत्याचार आणि पुण्यात अल्पवीयन कबड्डीपट्टूच्या झालेल्या हत्येच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना…

Continue Reading नितीन राऊत काय झोपा काढत आहेत का? त्यांना गुन्हेगारी दिसत नाही का? – चंद्रकांत पाटील

प्रमुख पाहुण्यांशिवाय साजरा होणार यावर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक दलाचा विजयादशमी उत्सव

नागपूर : १३ ऑक्टोबर - कोरोनाचा धोका कमी झाला असला तरी पूर्णपणे संपलेला नाही. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा यंदाचा विजयादशमी उत्सव कार्यक्रम अत्यंत साधेपणाने साजरा केला जाणार आहे. शासनाने घालून…

Continue Reading प्रमुख पाहुण्यांशिवाय साजरा होणार यावर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक दलाचा विजयादशमी उत्सव

पैशाच्या वादातून महिलेच्या अंगावर रॉकेल टाकून जाळले

नागपूर : १३ ऑक्टोबर - शहरातील जरीपटका पोलिस ठाणे हद्दीत पैशाच्या वादातून एका महिलेच्या अंगावर रॉकेल टाकून आगपेटी लावून जीवानिशी मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या महिलेवर रुग्णालयात उपचार होत असताना…

Continue Reading पैशाच्या वादातून महिलेच्या अंगावर रॉकेल टाकून जाळले

जीवे मारण्याची धमकी देऊन दिराने केला वाहिनीवर अत्याचार

नागपूर : १३ ऑक्टोबर - शहरातील हिंगणा पोलिस ठाणे हद्दीत दिराकडून वहिनीवर अत्याचार केल्याची घटना पुढे आली आहे. याप्रकरणी प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी दिरावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी दिराने…

Continue Reading जीवे मारण्याची धमकी देऊन दिराने केला वाहिनीवर अत्याचार

वीज उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू, भारनियमन केले जाणार नाही – नितीन राऊत

नागपूर : १२ ऑक्टोबर - कोळसा टंचाईमुळे राज्यातील वीज निर्मिती कमी झाली असून गरजेनुसार खुल्या बाजारातून महागड्या दराने वीज खरेदी करून ग्राहकांची वीजेची गरज भागवली जात आहे. राज्यात कुठेही भारनियमन…

Continue Reading वीज उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू, भारनियमन केले जाणार नाही – नितीन राऊत

श्रीपाद सहस्त्रभोजने यांचा ९७ वा वाढदिवस उत्साहात साजरा

नागपूर : १२ ऑक्टोबर - राज्याचे सेवानिवृत्त मुख्य माहिती संचालक श्रीपाद सहस्त्रभोजने यांचा ९७ वा वाढदिवस आज प्रतापनगर येथील त्यांच्या निवासस्थानी साजरा करण्यात आला. यावेळी माहिती व जनसंपर्क विभागातील अधिकारी…

Continue Reading श्रीपाद सहस्त्रभोजने यांचा ९७ वा वाढदिवस उत्साहात साजरा

राज्यातल्या या विजेच्या संकटाला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार – चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर : १२ ऑक्टोबर - कोळशाच्या टंचाईमुळे महावितरणला वीजपुरवठा करणाऱ्या विविध औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांतील एकूण ३३३० मेगावॉट क्षमतेचे १३ संच बंद पडले आहेत. विजेची ही तूट भरून काढण्यासाठी तातडीच्या वीजखरेदीसह…

Continue Reading राज्यातल्या या विजेच्या संकटाला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार – चंद्रशेखर बावनकुळे