पक्षविरोधी कारवायांवरून आशिष देशमुख यांना पक्षाने बजावली नोटीस

नागपूर : १७ ऑक्टोबर - 'पक्षविरोधी कारवायांरून निलंबित का करण्यात येऊ नये', अशी नोटीस प्रदेश काँग्रेसने सरचिटणीस डॉ. आशिष देशमुख यांना बजावली. या नोटीसने त्यांच्या समर्थकांना धक्का बसला असला तरी,…

Continue Reading पक्षविरोधी कारवायांवरून आशिष देशमुख यांना पक्षाने बजावली नोटीस

छापे टाकून काटा काढत नाही तर, काटा काढून छापा टाकतो – रामदास आठवले

नागपूर : १७ ऑक्टोबर - ईडी, सीबीआयचा काटा काढण्यासाठी वापर केला जात असल्याचा इन्कार करून रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी 'छापे टाकून काटा काढत…

Continue Reading छापे टाकून काटा काढत नाही तर, काटा काढून छापा टाकतो – रामदास आठवले

ज्या दिवशी सरकार पडेल त्या दिवशी कळणारही नाही – देवेंद्र फडणवीस

नागपूर : १७ ऑक्टोबर - शिवसेनेच्या मेळाव्यात ना विचार होता, ना सोने होते. मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यातून नैराश्य आणि त्यांची हतबलता दिसत होती. ते प्रत्येक भाषणात सरकार पाडून दाखवा म्हणतात. पण ज्या…

Continue Reading ज्या दिवशी सरकार पडेल त्या दिवशी कळणारही नाही – देवेंद्र फडणवीस

जम्मू-काश्मीर व लद्दाखच्या नागरिकांप्रति आपलेपणाची, एकत्वाची भावना अधिक दृढ हवी – डॉ. मोहन भागवत

नागपूर : १७ ऑक्टोबर - जम्मू-काश्मीर व लद्दाखच्या नागरिकांप्रति आपलेपणाची, एकत्वाची भावना अधिक दृढ हवी व त्यासाठी प्रत्येक भारतीयाला योगदान द्यावे लागेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन…

Continue Reading जम्मू-काश्मीर व लद्दाखच्या नागरिकांप्रति आपलेपणाची, एकत्वाची भावना अधिक दृढ हवी – डॉ. मोहन भागवत

मुख्य कार्यक्रम रद्द, फक्त अनुयायांच्या स्वागतासाठी दीक्षाभूमी सज्ज

नागपूर : १५ ऑक्टोबर - दीक्षाभूमीवर ६५ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. दीक्षाभूमीवर तब्बल २५०० पोलीस तौनात करण्यात आले आहेत. ठिकठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. मात्र,…

Continue Reading मुख्य कार्यक्रम रद्द, फक्त अनुयायांच्या स्वागतासाठी दीक्षाभूमी सज्ज

भगवान बुद्धाने विचारांच्या मार्गानेच सर्वांवर विजय मिळविला – देवेंद्र फडणवीस

नागपूर : १५ ऑक्टोबर - तलवारीने कोणीही विजय मिळवू शकतो. पण विचाराने विजय मिळवणे हे कठिणच आहे. भगवान बुद्धाने विचारांच्या मार्गानेच सर्वांवर विजय मिळविला, असं सांगतानाच बुद्धिस्ट थीम पार्कचा प्रकल्प…

Continue Reading भगवान बुद्धाने विचारांच्या मार्गानेच सर्वांवर विजय मिळविला – देवेंद्र फडणवीस

बुद्धांचा संदेश हा साऱ्या जगाचे कल्याण करणारा – नितीन गडकरी

नागपूर : १५ ऑक्टोबर - भगवान बुद्धांचा विचार फक्त बौद्धच नाही तर इतर लोकांचं सुद्धा कल्याण करणारा आहे. ड्रॅगन पॅलेस हे मेडिटेशन करण्यासाठी सगळ्यात उत्तम ठिकाण आहे. मलाही ड्रॅगन पॅलेसमधील…

Continue Reading बुद्धांचा संदेश हा साऱ्या जगाचे कल्याण करणारा – नितीन गडकरी

भारतात लोकसंख्या नीती नव्याने निर्धारित करा – डॉ. मोहन भागवत यांची सूचना

नागपूर : १५ ऑक्टोबर - भारतात लोकसंख्या नीती नव्याने ठरवली जावी अशी सूचना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज संघाच्या विजयादशमी शस्त्रपूजन महोत्सवात बोलताना केली. यावर केंद्र…

Continue Reading भारतात लोकसंख्या नीती नव्याने निर्धारित करा – डॉ. मोहन भागवत यांची सूचना

काटोल विधानसभेचे आमदार अनिल देशमुख यांचा शोध लावा अथवा “फरार” म्हणून घोषित करा – मनसे

नागपूर : १४ ऑक्टोबर - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांच्या नेतृत्वात आज मनसे पदाधिकारी यांनी नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक श्री विजयकुमार मगर यांची भेट घेऊन काटोल विधानसभा…

Continue Reading काटोल विधानसभेचे आमदार अनिल देशमुख यांचा शोध लावा अथवा “फरार” म्हणून घोषित करा – मनसे

टीका करणे हा भाजप नेत्यांचा जॉब – नाना पटोले

नागपूर : १४ ऑक्टोबर - राज्य सरकारने शेतकऱ्यांची दिवाळी चांगली व्हावी म्हणून १० हजार कोटीचे पॅकेज जाहीर केले. असे असताना भाजप नेते टीका करण्याचे काम करत आहेत. १५ हजार कोटीचे…

Continue Reading टीका करणे हा भाजप नेत्यांचा जॉब – नाना पटोले