मोबाईलच्या वादातून एकाचा खून

नागपूर : २४ ऑक्टोबर - पारशिवनी तालुक्यातील पालोरा येथे काल रात्री १0.२0 वाजताच्या सुमारास मोबाईल फोनच्या वादातून बासाच्या काठीने डोक्यावर वार करून गंभीर जखमी झाल्याने युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.…

Continue Reading मोबाईलच्या वादातून एकाचा खून

अभियंत्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर स्वीकारून बांधकाम खर्चात बचत करावी – नितीन गडकरी

नागपूर : २४ ऑक्टोबर - रस्ते असो की इमारत, अशा बांधकामात अभियंत्यांनी नवीन तंत्राचा वापर स्वीकारून बांधकाम खर्चात बचत करावी. हे करताना प्रदूषण होणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी. तसेच…

Continue Reading अभियंत्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर स्वीकारून बांधकाम खर्चात बचत करावी – नितीन गडकरी

दोष सिध्दीचे प्रमाण वाढेल अशा रितीने गुन्ह्यांचा तपास करा – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

नागपूर : २२ ऑक्टोबर - एकदा गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांचे काम संपणार नाही. यापुढे पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेचे प्रमाण हे गुन्हा सिद्धतेवरून ठरेल. त्यामुळे दोष सिध्दीचे प्रमाण वाढेल अशा रितीने गुन्ह्यांचा तपास…

Continue Reading दोष सिध्दीचे प्रमाण वाढेल अशा रितीने गुन्ह्यांचा तपास करा – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

गुन्ह्याला वाचा, गुन्हेगाराला हमखास शिक्षेसाठी फास्टट्रॅक डीएनए युनीटचा उपयोग – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नागपूर : २२ ऑक्टोबर - महाराष्ट्र पोलीस दलाची जागतिक पोलीस दल म्हणून ख्याती आहे. नागपुरात आज उद्घाटन झालेल्या फास्टट्रॅक डीएनए युनिट व वन्यजीव डिएनए विश्लेषण विभागामुळे कायद्याला बळकटी आणण्यासाठी आवश्यक…

Continue Reading गुन्ह्याला वाचा, गुन्हेगाराला हमखास शिक्षेसाठी फास्टट्रॅक डीएनए युनीटचा उपयोग – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मल्टीमॉडेल लॉजीस्टिक पार्कचा शेतकरी आणि व्यापारवर्गाला होणार थेट फायदा – नितीन गडकरी

नागपूर : २२ ऑक्टोबर - वर्धा जिल्ह्यातील सिंधी (रेल्वे) याठिकाणी मध्य भारतीय सर्वात मोठा मल्टीमॉडेल लॉजीस्टिक पार्क (ड्राय पोर्ट) तयार केला जाणार आहे. याकरीता आज (शुक्रवारी) जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट…

Continue Reading मल्टीमॉडेल लॉजीस्टिक पार्कचा शेतकरी आणि व्यापारवर्गाला होणार थेट फायदा – नितीन गडकरी

श्री राजेंद्र हायस्कूल येथे पोलिस हुतात्मा दिन साजरा

नागपूर : २२ ऑक्टोबर - आपले कर्तव्य बजावत असताना शहीद झालेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ २१ ऑक्टोबर रोजी श्री राजेंद्र हायस्कूल व जुनियर कॉलेज, कोठी रोड, महाल, नागपूर येथे पोलिस हुतात्मा दिन…

Continue Reading श्री राजेंद्र हायस्कूल येथे पोलिस हुतात्मा दिन साजरा

नागपूर ऑब्स्टेट्रिक अँड गायनेकोलॉजिकल सोसायटी ने शक्ती-रूपा कार्यक्रम आयोजित केला.

नागपूर : २२ ऑक्टोबर - ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनेकोलॉजिकल सोसायटीला त्याच्या सामाजिक जबाबदारीची चांगली जाणीव आहे. या वर्षीची "सुरक्षित आई सुरक्षित डॉक्टर" असे ब्रीद ठरविण्यात आले आहे. ज्यामध्ये अध्यक्षांनी महिलांशी संबंधित…

Continue Reading नागपूर ऑब्स्टेट्रिक अँड गायनेकोलॉजिकल सोसायटी ने शक्ती-रूपा कार्यक्रम आयोजित केला.

केंद्राच्या तपास यंत्रणांचा उपयोग विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी होतो आहे – दिलीप वळसे पाटील

नागपूर : २२ ऑक्टोबर - राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे नागपूर दौऱ्यावर आहेत. आज सकाळी त्यांनी दीक्षाभूमी येथे भेट दिली. यावेळी त्यांनी केंद्राच्या तपास यंत्रणांचा उपयोग विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी…

Continue Reading केंद्राच्या तपास यंत्रणांचा उपयोग विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी होतो आहे – दिलीप वळसे पाटील

देहव्यापारासाठी आईनेच पोटच्या अल्पवयीन मुलीची केली तीनदा विक्री

नागपूर : २२ ऑक्टोबर - देहव्यापारासाठी आईनेच पोटच्या अल्पवयीन मुलीची तीनदा विक्री केली. चौथ्यांदा मात्र प्रयत्न फसला. ही खळबळजनक घटना लकडगंज भागात उघडकीस आली. या सतरावर्षीय मुलीने पोलिसांत धाव घेतली.…

Continue Reading देहव्यापारासाठी आईनेच पोटच्या अल्पवयीन मुलीची केली तीनदा विक्री

येत्या सहा महिन्यात देशातील वाहनांमध्ये फ्लेक्स-फ्युएल इंजिन अनिवार्य करणार – नितीन गडकरी

नागपूर : २२ ऑक्टोबर - वाढत्या इंधनदरांमुळे सर्वसामान्य चिंतेत असतानाच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलासा देणारा एक निर्णय घेतला आहे. येत्या सहा महिन्यात देशातील वाहनांमध्ये फ्लेक्स-फ्युएल इंजिन अनिवार्य केलं…

Continue Reading येत्या सहा महिन्यात देशातील वाहनांमध्ये फ्लेक्स-फ्युएल इंजिन अनिवार्य करणार – नितीन गडकरी