नागपुरात भाजप युवा मोर्चाच्या आंदोलनादरम्यान राडा, आरोग्यमंत्र्यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न

नागपूर : २५ ऑक्टोबर - आरोग्य विभागाकडून घेण्यात आलेल्या परीक्षेदरम्यान झालेल्या गोंधळाच्या विरोधात आज (सोमवार) भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासमोर तीव्र आंदोलन केले. यावेळी आंदोलक…

Continue Reading नागपुरात भाजप युवा मोर्चाच्या आंदोलनादरम्यान राडा, आरोग्यमंत्र्यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न

प्रगत हार्ट फेल्युअर आणि त्याची उपचार पद्धती यावर चर्चासत्र संपन्न

नागपूर : २५ ऑक्टोबर - प्रगत हार्ट फेल्युअर आणि त्याची उपचार पद्धती यावर चर्चासत्र संपन्न कार्डिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया, विदर्भ चॅप्टरने अलीकडेच प्रगत हृदय विफलता आणि त्याच्या उपचार पद्धतींबद्दल नवीनतम…

Continue Reading प्रगत हार्ट फेल्युअर आणि त्याची उपचार पद्धती यावर चर्चासत्र संपन्न

चारित्र्याच्या संशयावरून पतीने उकळते तेल पत्नीच्या अंगावर टाकून केला जाळण्याचा प्रयत्न

नागपूर : २५ ऑक्टोबर - चारित्र्याच्या संशयावरुन पतीने पत्नीच्या अंगावर उकळते तेल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. नागपूरच्या पाचपावली पोलीस स्टेशनच्या हद्दीत रविवारी हा प्रकार घडला. या प्रकरणी पोलिसांनी पतीला अटक…

Continue Reading चारित्र्याच्या संशयावरून पतीने उकळते तेल पत्नीच्या अंगावर टाकून केला जाळण्याचा प्रयत्न

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मदत देण्याचा सरकारचा निर्णय – विजय वडेट्टीवार

नागपूर : २५ ऑक्टोबर - राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नक्कीच दिवाळीपूर्वी मदत देण्याचा सरकारचा निर्णय आहे, अशी माहिती दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्या…

Continue Reading शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मदत देण्याचा सरकारचा निर्णय – विजय वडेट्टीवार

नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सुनील केदार यांच्या गटाचा एकहाती विजय

नागपूर : २५ ऑक्टोबर - विदर्भातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेली नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक पार पडली असून पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्या सहकार गटाने एक'हाती' विजय मिळवला आहे.…

Continue Reading नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सुनील केदार यांच्या गटाचा एकहाती विजय

देशाला सर्वाधिक धोका राजकीय आतंकवादापासून – बाबा रामदेव

नागपूर : २५ ऑक्टोबर - देशाला सर्वाधिक धोका राजकीय आतंकवादापासून असल्याचे योगगुरू बाबा रामदेव म्हणाले. त्यासोबतच जातीय आतंकवाद, आर्थिक आतंकवाद, राजकीय आतंकवाद आणि मेडिकल आतंकवाद ही एक मोठी समस्या आहे.…

Continue Reading देशाला सर्वाधिक धोका राजकीय आतंकवादापासून – बाबा रामदेव

भारत – पाक क्रिकेट सामना सुरु असतानाच पोलिसांची धडक कारवाई, सट्टा घेणाऱ्या १९ ठिकाणांवर धाडी

नागपूर : २५ ऑक्टोबर - भारत-पाकिस्तानच्या क्रिकेट मॅचदरम्यान देशभरात हजारो कोटींचा सट्टा लावला जातो. या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. भारत पाकिस्तान सामन्यात क्रिकेट सट्ट्याचा पोलिसांनी डाव उधळून…

Continue Reading भारत – पाक क्रिकेट सामना सुरु असतानाच पोलिसांची धडक कारवाई, सट्टा घेणाऱ्या १९ ठिकाणांवर धाडी

४० रुपयाचा ऐवज चोरल्याचा प्रकरणात आरोपीची ४२ वर्षांनी निर्दोष मुक्तता

नागपूर : २५ ऑक्टोबर - एका व्यक्तीला जखमी करून त्याच्याकडून ४० रुपयांचा ऐवज चोरल्या प्रकरणी सत्र न्यायालयाने एका संशयित दरोडेखोराची निर्दोष मुक्तता केली आहे. संबंधित प्रकरण तब्बल ४२ वर्षांपासून न्यायालयात…

Continue Reading ४० रुपयाचा ऐवज चोरल्याचा प्रकरणात आरोपीची ४२ वर्षांनी निर्दोष मुक्तता

नगरसेवक संदीप गवई यांच्या घरी दरोडा, ५० तोळे सोने असलेली तिजोरीच पळवली

नागपूर : २५ ऑक्टोबर - शहरातील गुन्हेगारांची किती हिंमत वाढली आहे आणि त्यांच्यावर पोलिसांचा किती वचक उरलाय, याचा आरसा दाखविणारी बातमी आहे. शहरातील भाजपचे नगरसेवक संदीप गवई यांच्या घरातून चोरट्यांनी…

Continue Reading नगरसेवक संदीप गवई यांच्या घरी दरोडा, ५० तोळे सोने असलेली तिजोरीच पळवली

बॅालिवुडमध्ये नशा करण्याचे विनाशकारी तंत्र सुरू – बाबा रामदेव

नागपूर : २४ ऑक्टोबर - बॅालिवुडमध्ये नशा करण्याचे विनाशकारी तंत्र सुरू आहे. हे भावी पिढीसाठी धोकादायक आहे. सर्व इंडस्ट्रीने मिळून आपला कचरा साफ करायला हवा. ड्रग्ज त्यांच्यासाठीच आत्मघातकी आणि धोकादायक…

Continue Reading बॅालिवुडमध्ये नशा करण्याचे विनाशकारी तंत्र सुरू – बाबा रामदेव