विरोधकांच्या अनुपस्थितीत चर्चेविनाच महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक मंजूर

नागपूर : २८ डिसेंबर - नागपूरमधील महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांच्या अनुपस्थित चर्चेशिवाय महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक मंजूर करण्यात आलं. विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावरील घोटाळ्याच्या आरोपावरून सभात्याग केला.…

Continue Reading विरोधकांच्या अनुपस्थितीत चर्चेविनाच महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक मंजूर

५ वर्षांसाठी निवडून येणाऱ्या आमदारांना पेन्शन मग ३० वर्ष नोकरी करणाऱ्या शिक्षकांना का नाही – आ. विक्रम काळे

नागपूर : २८ डिसेंबर - राज्यात १ नोव्हेंबर २०१५ नंतर रुजू झालेल्या शिक्षक व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करता येणार नाही, अशी भूमिका उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात…

Continue Reading ५ वर्षांसाठी निवडून येणाऱ्या आमदारांना पेन्शन मग ३० वर्ष नोकरी करणाऱ्या शिक्षकांना का नाही – आ. विक्रम काळे

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सक्त ताकीद द्यावी – अजित पवार

नागपूर : २९ डिसेंबर - राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुंबईत २० टक्के कन्नड भाषिक लोक राहतात आणि मुंबईला केंद्रशासित प्रदेश करावं अशी मागणी करणाऱ्या कर्नाटकच्या नेत्यांचा खरपूस समाचार…

Continue Reading कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सक्त ताकीद द्यावी – अजित पवार

सर्वच अधिकाऱ्यांचे निलंबन योग्य नाही – अजित पवार

नागपूर : २८ डिसेंबर - विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याचा दुसऱ्या दिवसाचे कामकाजाला सुरुवात होत असून तत्पूर्वी विधान सभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी…

Continue Reading सर्वच अधिकाऱ्यांचे निलंबन योग्य नाही – अजित पवार

संत्री आहेत गोड, भूखंड खाण्यासाठी चढाओढ – विरोधकांची जोरदार घोषणाबाजी

नागपूर : २८ डिसेंबर - दिल मांगे मोर, सत्ताधारी चोर.. नागपूरची संत्री भ्रष्टाचारी मंत्री, राजीनामा द्या राजीनामा द्या अब्दुल सत्तार राजीनामा द्या अशा घोषणांनी विरोधकांनी विभान भवन परिसरात जोरदार घोषणाबाजी…

Continue Reading संत्री आहेत गोड, भूखंड खाण्यासाठी चढाओढ – विरोधकांची जोरदार घोषणाबाजी

विदर्भाचे सर्व प्रश्न सोडवल्याशिवाय ईडी सरकारला नागपूर मधून जावू देणार नाही!: नाना पटोले

नागपूर :२८ डिसेंबर - विदर्भातील प्रश्न, समस्या सोडवण्यासाठी हिवाळी अधिवेशनात चर्चा होऊन त्या मार्गी लावल्या जातात. पण भाजपा सरकारकडून त्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. मिहानमधील प्रकल्प नागपूरबाहेर गेले,एका जडीबुटीवाल्या…

Continue Reading विदर्भाचे सर्व प्रश्न सोडवल्याशिवाय ईडी सरकारला नागपूर मधून जावू देणार नाही!: नाना पटोले

विधानपरिषदेनेही पारित केला कर्नाटक सरकारविरोधातील ठराव

नागपूर : २७ डिसेंबर - महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यात सुरु असलेल्या सीमावादासंदर्भात कर्नाटक सरकारचा निषेध करीत कर्नाटकातील मराठी बांधवांच्या पाठीमागे महाराष्ट्र खम्बिरपणे उभा असण्याचा संदेश देणारा ठराव आज विधानपरिषदेतही एकमताने…

Continue Reading विधानपरिषदेनेही पारित केला कर्नाटक सरकारविरोधातील ठराव

मृत व्यक्तीच्या नावे जमिनीचा मोबदला वसूल करणाऱ्या दोन उपविभागीय अधिकाऱ्यांचे विधानपरिषदेत निलंबन

नागपूर : २७ डिसेंबर - राज्यात बुलेट ट्रेन साठी जमिनी संपादित करतांना ठाणे, पालघर परिसरातील एका मृत शेतकऱ्याच्या नावावर उपविभागीय अधिकाऱ्यांनी कागदपत्रात फेरफार करून पैश्याचा अपहार केल्याप्रकरणी या परिसरातील उपविभागीय…

Continue Reading मृत व्यक्तीच्या नावे जमिनीचा मोबदला वसूल करणाऱ्या दोन उपविभागीय अधिकाऱ्यांचे विधानपरिषदेत निलंबन

पंढरपूर विकास आराखड्यावर विधानपरिषदेत साधक-बाधक चर्चा

नागपूर : २७ डिसेंबर - पंढरपूर हे आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान आहे. तेथील विकासाला आडकाठी येता कामा नये. ऐतिहासिक पुरातन, धार्मिक या सर्व गोष्टीचे अवलोकन करावे आणि वाराणसीच्या धर्तीवर दर्जेदार असा…

Continue Reading पंढरपूर विकास आराखड्यावर विधानपरिषदेत साधक-बाधक चर्चा

महापुरुषांच्या अवमान प्रकरणावरून विधानपरिषदेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब

नागपूर : २७ डिसेंबर - महापुरूषांच्या अपमानावरून विधान परिषदेत सत्ताधारी आणि विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला. दोन्हीकडील गोंधळानंतर आजच्या दिवसाचं विधान परिषदेचं कामकाज तहकूब करण्यात आलं. महापुरूषांचा अपमान करणाऱ्यांविरोधात कायदा आणा…

Continue Reading महापुरुषांच्या अवमान प्रकरणावरून विधानपरिषदेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब