मुलगी झाल्यामुळे महिलेला मारहाण करून मोटारसायकलवरून खाली पाडले

नागपूर : ११ नोव्हेंबर - मुलगी झाल्याने मारहाण करून महिलेला मोटारसायकलवरून खाली पडण्यात आले. ही खळबळजनक घटना सावनेरमधील पहलेपार येथे घडली.याप्रकरणी सावनेर पोलिसांनी हर्षदीप देवानंद गौरखेडे, त्याची आई अर्चना देवानंद…

Continue Reading मुलगी झाल्यामुळे महिलेला मारहाण करून मोटारसायकलवरून खाली पाडले

१६ वर्षांखालील गटाच्या जागतिक बुद्धिबळ क्रमवारीत ग्रँडमास्टर रौनक साधवानी अव्वल

नागपूर : ११ नोव्हेंबर - महाराष्ट्राचा सर्वात युवा ग्रँडमास्टर रौनक साधवानीने १६ वर्षांखालील गटाच्या जागतिक बुद्धिबळ क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे.नुकत्याच झालेल्या ग्रँड स्विस आंतरराष्ट्रीय क्रमवारी बुद्धिबळ स्पर्धेपूर्वी रौनक भारतीय…

Continue Reading १६ वर्षांखालील गटाच्या जागतिक बुद्धिबळ क्रमवारीत ग्रँडमास्टर रौनक साधवानी अव्वल

एकनाथ शिंदे यांना पाठविण्यात आलेल्या धमकीपत्राशी नक्षलवादी संघटनेचा कुठलाही संबंध नाही

नागपूर : ११ नोव्हेंबर - गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविण्यात आलेल्या धमकीपत्राशी नक्षलवादी संघटनेचा कुठलाही संबंध नाही, असे स्पष्टीकरण नक्षलवाद्यांचा प्रवक्ता श्रीनिवास याने पत्रकातून स्पष्ट केले आहे. सवंग लोकप्रियता…

Continue Reading एकनाथ शिंदे यांना पाठविण्यात आलेल्या धमकीपत्राशी नक्षलवादी संघटनेचा कुठलाही संबंध नाही

नागपूर सुधार प्रन्यासच्या चपराश्याला लाच घेताना रंगेहात अटक

नागपूर : ११ नोव्हेंबर - नागपूर सुधार प्रन्यासच्या चपराशाला १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) पथकाने ही कारवाई केली. नासुप्रच्या पूर्व विभाग…

Continue Reading नागपूर सुधार प्रन्यासच्या चपराश्याला लाच घेताना रंगेहात अटक

नागपुरातील एम्प्रेस मॉल ईडीच्या ताब्यात

नागपूर : ११ नोव्हेंबर - सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गांधीसागर तलाव परिसरात असणारा एम्प्रेस मॉल ताब्यात घेतला. ७२५ कोटी रुपयांचे कर्ज बुडविल्याच्या प्रकरणात ईडीद्वारा प्रीव्हेंशन ऑफ मनी लाँड्रिंग अँक्ट (पीएमएलए) अंतर्गत…

Continue Reading नागपुरातील एम्प्रेस मॉल ईडीच्या ताब्यात

मगर शोधण्यासाठी वनविभागाची शोधमोहीम, मगर काही सापडेना

नागपूर : ११ नोव्हेंबर - मागील काही दिवसांपासून धरमपेठेतील पत्रकार सहनिवासाला लागून असलेल्या नाल्यात पाण्याच्यावर मगर येउन आराम करीत असल्याचे या भागातील रहिवास्यांना दिसले. काही क्षणातच तिचे फोटो, व्हिडीओ देखील…

Continue Reading मगर शोधण्यासाठी वनविभागाची शोधमोहीम, मगर काही सापडेना

मलिकांच्या आरोपांवर अधिक भाष्य करण्यास देवेंद्र फडणवीसांचा नकार

नागपूर : १० नोव्हेंबर - राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपासंदर्भात विचारलं असता देवेंद्र फडणवीस…

Continue Reading मलिकांच्या आरोपांवर अधिक भाष्य करण्यास देवेंद्र फडणवीसांचा नकार

सर्व यंत्रणा कामाला लावून १५ दिवसांत चौकशी करावी – चंद्रशेखर बावनकुळेंचे राज्य सरकारला आव्हान

नागपूर : १० नोव्हेंबर - फडणवीस सरकारच्या काळातील ऊर्जा विभागाच्या ६५०० कोटी रुपयांच्या कामांची चौकशी होणार आहे. सर्व यंत्रणा कामाला लावून १५ दिवसांत चौकशी करावी, अशी माहिती माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर…

Continue Reading सर्व यंत्रणा कामाला लावून १५ दिवसांत चौकशी करावी – चंद्रशेखर बावनकुळेंचे राज्य सरकारला आव्हान

माझ्यावर केलेले आरोप धादांत खोटे – मुन्ना यादव यांचे स्पष्टीकरण

नागपूर : १० नोव्हेंबर - राज्याचे माजी गृहमंत्री आज जेलमध्ये आहेत. माजी वनमंत्री संजय राठोड यांनी काय दिवे लावले, हे राज्याला माहिती आहे. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आधी आपल्या…

Continue Reading माझ्यावर केलेले आरोप धादांत खोटे – मुन्ना यादव यांचे स्पष्टीकरण

मामानेच केला भाचीवार अत्याचाराचा प्रयत्न

नागपूर : १० नोव्हेंबर - शहरातील कळमना पोलिस ठाणे हद्दीत मामानेच भाचीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी मामाविरुद्ध गुन्हा दाखल…

Continue Reading मामानेच केला भाचीवार अत्याचाराचा प्रयत्न