कार आणि दुचाकीच्या धडकेत ८ महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू

नागपूर : १७ नोव्हेंबर - नागपूर शहरातील हिंगणा पोलिस ठाणे हद्दीत झालेल्या कार आणि दुचाकीच्या अपघातात अवघ्या ८ महिन्यांच्या चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अज्ञात कारने या दुचाकीला धडक दिली.…

Continue Reading कार आणि दुचाकीच्या धडकेत ८ महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू

विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांचे निधन

नागपूर : १७ नोव्हेंबर - जय विदर्भ पार्टीचे संस्थापक अध्यक्ष व विदर्भ राज्य आंदोलन समिती चे मुख्य संयोजक राम नेवले यांचे मध्यरात्री रात्री १.३० वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.…

Continue Reading विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांचे निधन

शरद पवार ४ दिवसीय विदर्भ दौऱ्यावर, उद्या नागपुरात होणार आगमन

नागपूर : १६ नोव्हेंबर - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उद्या (बुधवार)पासून चार दिवसीय विदर्भ दौऱ्यावर येत आहेत. नागपूरपासून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. बुधवारी सकाळी थेट दिल्लीवरून ते विशेष…

Continue Reading शरद पवार ४ दिवसीय विदर्भ दौऱ्यावर, उद्या नागपुरात होणार आगमन

नागपुरात मोर्चाच्या सुरुवातीलाच काँग्रेस नेत्यांमध्ये जोरदार वादावादी

नागपूर : १४ नोव्हेंबर - महागाईच्या विरोधात शिवसेनेनं औरंगाबाद शहरात आक्रोश मोर्चा काढला होता. त्यानंतर आज काँग्रेसनेही नागपूरमध्ये मोर्चा काढला होता. पण या मोर्चाच्या सुरूवातीलाच मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप…

Continue Reading नागपुरात मोर्चाच्या सुरुवातीलाच काँग्रेस नेत्यांमध्ये जोरदार वादावादी

मोदी सरकार सत्तेत आल्यापासून पन्नास वर्षे देश मागे गेला – नाना पटोले

नागपूर : १४ नोव्हेंबर - मोदी सरकार सत्तेत आल्यापासून पन्नास वर्षे देश मागे गेला आहे. देशात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहे. गरीब माणूस संपायला निघाला आहे. संविधान धोक्यात…

Continue Reading मोदी सरकार सत्तेत आल्यापासून पन्नास वर्षे देश मागे गेला – नाना पटोले

रेल्वेत कार्यरत असलेल्या महिलेची दोन वरिष्ठांची अधिकाऱ्यांच्याविरोधात तक्रार

नागपूर : १४ नोव्हेंबर - नागपूर रेल्वेतील दोन वरिष्ठांची तक्रार महिला अधिकाऱ्यानी सदर पोलिसांत केली. या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात सदर पोलिसांनी छेडखानी आणि जातिवाचक शिविगाळीचा गुन्हा दाखल केलाय. वरिष्ठ विभागीय…

Continue Reading रेल्वेत कार्यरत असलेल्या महिलेची दोन वरिष्ठांची अधिकाऱ्यांच्याविरोधात तक्रार

दुसऱ्या राज्यात निवडणुका असल्या की भाजपाकडून महाराष्ट्राला बदनाम केले जाते – नाना पटोले

नागपूर : १४ नोव्हेंबर - अमरावती हिंसाचारावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. जेव्हा-जेव्हा दुसऱ्या राज्यात निवडणुका असतात, तेव्हा-तेव्हा भाजपाकडून महाराष्ट्राला बदनाम केले जाते. त्याचा प्रचार करून…

Continue Reading दुसऱ्या राज्यात निवडणुका असल्या की भाजपाकडून महाराष्ट्राला बदनाम केले जाते – नाना पटोले

अमरावातीपाठोपाठ अकोला जिल्ह्यातील आकोटमध्येही संचारबंदी लागू

अकोला : १४ नोव्हेंबर - अमरावतीपाठोपाठ अकोला जिल्ह्यातील अकोटमध्येही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अकोटमध्ये २४ तासांसाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दगडफेकीच्या घटनेनंतर ही संचारबंदी लागू करण्यात आली आहे.त्रिपुरातीली…

Continue Reading अमरावातीपाठोपाठ अकोला जिल्ह्यातील आकोटमध्येही संचारबंदी लागू

न घडलेल्या घटनेचे निषेध मोर्चे राज्यात निघतात, हे धोकादायक – देवेंद्र फडणवीस

नागपूर : १४ नोव्हेंबर - न घडलेल्या घटनेचे निषेध मोर्चे राज्यात निघत आहेत. हे धोकादायक असून, सरकारने गांभीर्याने घ्यावे, असे आवाहन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. ते शनिवारी…

Continue Reading न घडलेल्या घटनेचे निषेध मोर्चे राज्यात निघतात, हे धोकादायक – देवेंद्र फडणवीस

नक्षल चकमकीत जखमी पोलीस जवानांना केले एअर लिफ्ट, नागूपरमध्ये उपचार सुरु

नागपूर : १४ नोव्हेंबर - विदर्भातील नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली येथे शनिवारी पोलिसांकडून नक्षलवाद्यांविरोधात राबविण्यात येणाऱ्या अभियानाला मोठ यश आले. शनिवारला सकाळपासून गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील गॅरापत्ती पोलिस…

Continue Reading नक्षल चकमकीत जखमी पोलीस जवानांना केले एअर लिफ्ट, नागूपरमध्ये उपचार सुरु