ठार मारण्याची धमकी देऊन ४५ वर्षीय इसमाने केला १५ वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण

नागपूर : १८ नोव्हेंबर - ठार मारण्याची धमकी देऊन ४५वर्षीय इसमाने १५वर्षीय मुलीचे शारीरिक शोषण केले. मुलगी गर्भवती राहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी कळमना पोलिसांनी इसमाविरुद्ध अत्याचारासह विविध कलमान्वये…

Continue Reading ठार मारण्याची धमकी देऊन ४५ वर्षीय इसमाने केला १५ वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण

दारूच्या नशेत मित्रानेच केला मित्राचा खून

नागपूर : १८ नोव्हेंबर - नागपूर शहरातील नंदनवन पोलिस ठाण्यांतर्गत हत्येची घटना पुढे आली आहे. क्षुल्लक वादातून मित्राने मित्राला दारूच्या नशेत संपविले. परंतु, तो मृत झाला नसून उठल्यावर आपल्याला संपवेल…

Continue Reading दारूच्या नशेत मित्रानेच केला मित्राचा खून

नागपुरात लवकरच होणार वैमानिक प्रशिक्षणाला सुरुवात

नागपूर : १८ नोव्हेंबर - नागपूर फ्लाइंग क्लबतर्फे डीजीसीएच्या वैमानिक प्रशिक्षणासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधांची पूर्तता केल्यामुळे वैमानिक प्रशिक्षणाला मान्यता मिळाली असल्याची माहिती विभागीय आयुक्त तथा नागपूर फ्लाइंग क्लबच्या अध्यक्ष…

Continue Reading नागपुरात लवकरच होणार वैमानिक प्रशिक्षणाला सुरुवात

सत्ता गेल्यावर अस्वस्थसा इतक्या टोकाला जाऊ नये – शरद पवार

नागपूर : १७ नोव्हेंबर - सत्ता गेल्यावर माणसे अस्वस्थ होतात, पण अस्वस्थता इतक्या टोकाला जाऊ नये अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आज…

Continue Reading सत्ता गेल्यावर अस्वस्थसा इतक्या टोकाला जाऊ नये – शरद पवार

सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी रविकांत तुपकर यांचे नागपुरात अन्नत्याग आंदोलन

नागपूर : १७ नोव्हेंबर - शेतकऱ्यांचे सोयाबीन बाजारात येताच १२ हजारहून दर पाडण्याचे काम सरकारच्या धोरणाने केले. तीच परिस्थिती कपाशीच्या बाबतीत झाली आहे. त्यामुळे, सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी…

Continue Reading सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी रविकांत तुपकर यांचे नागपुरात अन्नत्याग आंदोलन

विदर्भातील व्यापाऱ्यांच्या समस्या देवेंद्र फडणवीसांनीच सोडवायला हव्या होत्या – शरद पवार

नागपूर : १७ नोव्हेंबर - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना जोरदार टोला लगावला. तर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग…

Continue Reading विदर्भातील व्यापाऱ्यांच्या समस्या देवेंद्र फडणवीसांनीच सोडवायला हव्या होत्या – शरद पवार

शिवसैनिकांचे हिन्दू ह्रदयसम्राट वंदनिय बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन

नागपूर : १७ नोव्हेंबर - प्रभाग क्र, ३१ येथे रघुजी नगर शिवमंदीर परीसरात हिन्दू ह्रदयसम्राट वंदनिय बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन व मान वंदना वाहण्यात आल्या , मान वंदना देण्यासाठी…

Continue Reading शिवसैनिकांचे हिन्दू ह्रदयसम्राट वंदनिय बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन

जमावबंदी आदेश लागू असताना शरद पवार यांच्या सभेला परवानगी कशी दिली? – रविकांत तुपकर

नागपूर : १७ नोव्हेंबर - शहरात जमावबंदी लागू असल्याने आमच्या आंदोलनाला परवानगी नाकारली जाते. मग जमावबंदी आदेश लागू असताना शरद पवार यांच्या सभेला परवानगी कशी दिली? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी…

Continue Reading जमावबंदी आदेश लागू असताना शरद पवार यांच्या सभेला परवानगी कशी दिली? – रविकांत तुपकर

जमावबंदीला झुगारून मोर्चा काढणाऱ्या भाजपच्या ३१ नेत्यांवर गुन्हा दाखल

नागपूर : १७ नोव्हेंबर - शहरात कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत राहावी, यासाठी पोलीस आयुक्तांनी जमावबंदीचा आदेश लागू केलाय. शहरातील जमावबंदीला झुगारून भारतीय जनता पक्षाने यशवंत स्टेडियम येथून दोन दिवसांपूर्वी मोर्चा…

Continue Reading जमावबंदीला झुगारून मोर्चा काढणाऱ्या भाजपच्या ३१ नेत्यांवर गुन्हा दाखल

कुरियर कंपनीच्या कार्टनमध्ये निघाला कोब्रा साप

नागपूर : १७ नोव्हेंबर - कुरिअर कंपनीच्या कार्टनमध्ये कोबरा साप निघाल्याची घटना रात्री न्यू ज्ञानेश्वरनगरात घडली. सेवानवृत्त शिक्षक सुनील लखेटे यांची मुलगी बंगळूरमध्ये काम करते. दीड वर्षापूर्वी वर्क फ्रॉम होम…

Continue Reading कुरियर कंपनीच्या कार्टनमध्ये निघाला कोब्रा साप