नागपूर विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी ५ उमेदवार रिंगणात

नागपूर : २४ नोव्हेंबर - स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीची अर्ज प्रक्रिया मंगळवारी पूर्णत्वास आली आहे. नागपूर मतदारसंघातून प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसह अपक्ष असे पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले…

Continue Reading नागपूर विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी ५ उमेदवार रिंगणात

महापौरांचे पुष्पचक्र अर्पण करून आदिवासी गोवारी बांधवांना विनम्र अभिवादन

नागपूर : २३ नोव्हेंबर - १९९४ रोजी आपल्या न्याय मागण्यांसाठी नागपूरात गोवारी समाजबांधवांनी भव्य मोर्चा काढला होता. त्यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत ११४ आदिवासी गोवारी बांधव शहीद झाले होते. आज दिनांक…

Continue Reading महापौरांचे पुष्पचक्र अर्पण करून आदिवासी गोवारी बांधवांना विनम्र अभिवादन

मेडिकलमधील इंटर्न डॉक्टरवर फेसबुक फ्रेंडने बंदूक ताणून केला जीव घेण्याचा प्रयत्न

नागपूर : २३ नोव्हेंबर - नागपूर शहरातील मेडिकल रुग्णालयात सोमवारी खळबळजनक घटना घडली. फेसबुकवरून मित्र बनलेल्या आरोपीने मेडिकलमधील इन्टर्न डॉक्टरवर बंदूक ताणली. यावेळी त्याने गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. पण, गोळी…

Continue Reading मेडिकलमधील इंटर्न डॉक्टरवर फेसबुक फ्रेंडने बंदूक ताणून केला जीव घेण्याचा प्रयत्न

छोटू भोयर यांचा काँग्रेस प्रवेश ही भाजपच्या पराभवाची नांदी – नितीन राऊत

नागपूर : २२ नोव्हेंबर - भाजप नगरसेवक छोटू भोयर यांनी आज रीतसर काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आहे. भाजपचे उमेदवार हे नामांकन अर्ज भरत असताना छोटू भोयर यांचा काँग्रेस प्रवेश हे भाजपच्या…

Continue Reading छोटू भोयर यांचा काँग्रेस प्रवेश ही भाजपच्या पराभवाची नांदी – नितीन राऊत

भाजप नेते डॉ. रविंद्र उर्फ छोटू भोयर यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

नागपूर : २२ नोव्हेंबर - नागपूरातील भाजपचे नेते डॉ. रविंद्र उर्फ छोटू भोयर यांनी भाजपला रामराम करत काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे रेशीमबाग प्रभागाचे नगरसेवक…

Continue Reading भाजप नेते डॉ. रविंद्र उर्फ छोटू भोयर यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

जोरदार शक्तिप्रदर्शन करीत चंद्रशेखर बावनकुळेंचा उमेदवारी अर्ज दाखल

नागपूर : २२ नोव्हेंबर - नागपूरमधून विधानपरीषदेसाठी चंद्रशेखर बावनकुळे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. भाजपाने आज नागपुरात शक्तिप्रदर्शन केले. यावेळी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित…

Continue Reading जोरदार शक्तिप्रदर्शन करीत चंद्रशेखर बावनकुळेंचा उमेदवारी अर्ज दाखल

ट्रक व कारच्या धडकेत एकाचा मृत्यू

नागपूर : २२ नोव्हेंबर - नागपूर शहरातील कोराडी पोलिस ठाणे हद्दीत कार आणि ट्रकमध्ये झालेल्या अपघातात एक युवकाचा मृत्यू झाला आहे. कारमध्ये पाच मित्र हे टवेरा कारमध्ये जात असताना कारच्या…

Continue Reading ट्रक व कारच्या धडकेत एकाचा मृत्यू

सरदार अटलबहादूरसिंह – एक अफलातून व्मक्तिमत्व

नागपूर शहरातील एक चिरपरिचित व्यक्तिमत्व म्हणून ओळखले गेलेले सरदार अटलबहादूर सिंह यांचे शुक्रवार दि. १९ नोव्हेंबर २०२१ रोजी वयाच्या ७९ व्या वर्षी निधन झाले. गेली काही वर्षे ते आजारीच होते.…

Continue Reading सरदार अटलबहादूरसिंह – एक अफलातून व्मक्तिमत्व

आणि शरद पवारांनीच केले नाना पटोलेंचे दुकान बंद

नागपूर : १८ नोव्हेंबर - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार कालपासून विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दिवसभराच्या व्यस्त कार्यक्रमानंतर रात्री बजाजनगर येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विभागीय कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यालयात…

Continue Reading आणि शरद पवारांनीच केले नाना पटोलेंचे दुकान बंद

कंगना रानौतबद्दल बोलतांना खा. कृपाल तुमानेंची जीभ घसरली

नागपूर : १८ नोव्हेंबर - चित्रपट अभिनेत्री कंगना राणावत गेल्या काही दिवसांपासून विवादित बयाण देत आहे. कंगना राणावतला मीडियानं फारस महत्त्व देऊ नये, ती हलकट बाई आहे, अशा शब्दांत रामटेकचे…

Continue Reading कंगना रानौतबद्दल बोलतांना खा. कृपाल तुमानेंची जीभ घसरली