मुख्यमंत्री सहायता निधीचे जवळपास ६०० कोटी अखर्चित, याचीही चौकशी व्हावी – रणजित पाटील

नागपूर : २५ नोव्हेंबर - मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे ५० टक्के अजूनही पडले आहेत. जवळपास ६०० कोटी अखर्चित आहेत. याची चौकशी व्हायला पाहिजे, अशी मागणी माजी गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी केली.…

Continue Reading मुख्यमंत्री सहायता निधीचे जवळपास ६०० कोटी अखर्चित, याचीही चौकशी व्हावी – रणजित पाटील

विद्यार्थिनीवर गोळीबार करण्याचा प्रयत्न करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात

नागपूर : २५ नोव्हेंबर - विद्यार्थिनीवर गोळीबार करण्याचा प्रयत्न करून तिला ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. विक्की चकोले, असे आरोपीचे नाव आहे.…

Continue Reading विद्यार्थिनीवर गोळीबार करण्याचा प्रयत्न करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात

सरकार झोपेचे सोंग घेऊन गरिबांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचा प्रवीण दटके यांचा आरोप

नागपूर : २५ नोव्हेंबर - नागपूर सुधार प्राण्यासकडून विकास शुल्कात तीन पट केलेल्या वाढीच्या विरोधात भाजपकडून आंदोलन करण्यात आले. नागपूर सुधार प्राण्यास कार्यालयापुढे भाजप शहर अध्यक्ष तथा आमदार प्रवीण दटके…

Continue Reading सरकार झोपेचे सोंग घेऊन गरिबांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचा प्रवीण दटके यांचा आरोप

चार अल्पवयीन मुलांनी केली समाजसेवकाची हत्या

नागपूर : २५ नोव्हेंबर - समाजातील तरुणांनी आपले वर्तन चांगले ठेवावे याकरीता मार्गदर्शन करणारे समाजसेवक आणि समता सैनिक दलाचे निमंत्रक सुनील जवादे यांची निर्घृण हत्या झाली आहे. सुनील जवादे यांची…

Continue Reading चार अल्पवयीन मुलांनी केली समाजसेवकाची हत्या

शार्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत १५ लाखांच्या रोकडसह एटीएम जळून राख

नागपूर : २५ नोव्हेंबर - शार्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत येथील बँक आँफ इडियाचे एटीएम जळून राख झाले. यात एटीएम मशिनच्या आत असलेली १५ लाखांची रोकड व ३५ लाखांच्यावर किमतीचे साहित्याचा…

Continue Reading शार्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत १५ लाखांच्या रोकडसह एटीएम जळून राख

नागपुरात प्रथमच कलहंस पक्ष्याचे आगमन

नागपूर : २५ नोव्हेंबर - युरोप व उत्तर आशिया येथे आढळणारा कलहंस हा पक्षी हिवाळय़ात भारतामध्ये पाहुणा म्हणून येतो. ७४-९१ से.मी. लांबीचा व सुमारे ३.३ कि.ग्रॅ. वजन असलेला हा पक्षी…

Continue Reading नागपुरात प्रथमच कलहंस पक्ष्याचे आगमन

रेल्वेस्थानकावर धाड टाकून मानव तस्करी आणि देहव्यापार करणाऱ्या १२ बांगलादेशी नागरिकांना घेतले ताब्यात

नागपूर : २५ नोव्हेंबर - गुन्हे शाखा व दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) रात्री नागपूर रेल्वेस्थानकावर धाड टाकून मुंबईमार्गे सूरतला जाणाऱ्या १२ बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले. यामुळे मानवी तस्करी आणि देहव्यापाराच्या आंतरराष्ट्रीय…

Continue Reading रेल्वेस्थानकावर धाड टाकून मानव तस्करी आणि देहव्यापार करणाऱ्या १२ बांगलादेशी नागरिकांना घेतले ताब्यात

वाघाच्या नखे व दातांची विक्री करणारे ५ आरोपी जेरबंद

नागपूर : २४ नोव्हेंबर - उमरेड बसस्थानकाजवळ वाघांच्या दातांची विक्री होत असल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाली. दक्षिण उमरेड वनपरिक्षेत्राच्या पथकाद्वारे सापडा रचण्यात आला. लगेच तीन आरोपींना अटक करण्यात आली. चौकशीनंतर…

Continue Reading वाघाच्या नखे व दातांची विक्री करणारे ५ आरोपी जेरबंद

नागपूर प्रादेशिक मनोरुग्णालयात सुरक्षारक्षकांची दारु पार्टी सोशल मीडियावर व्हायरल

नागपूर : २४ नोव्हेंबर - चक्क रुग्णालयातच दारू पार्टी होत असल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरातून समोर आला आहे. नागपूर प्रादेशिक मनोरुग्णालयातील सुरक्षारक्षकांच्या दारू पार्टीचे व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. या…

Continue Reading नागपूर प्रादेशिक मनोरुग्णालयात सुरक्षारक्षकांची दारु पार्टी सोशल मीडियावर व्हायरल

७० रुपयांची लाच घेताना सेतू कार्यालयातील संगणक ऑपरेटर चतुर्भुज

नागपूर : २४ नोव्हेंबर - उत्पन्नाचा दाखल देण्यासाठी ७० रुपयांची लाच घेणाऱ्या तहसील कार्यालयातील सेतू केंद्राच्या संगणक ऑपरेटरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली. पवन एकनाथ बिनेकर (वय ३१,…

Continue Reading ७० रुपयांची लाच घेताना सेतू कार्यालयातील संगणक ऑपरेटर चतुर्भुज