आता हे अधिवेशन गुंडाळावे आणि पाहुण्यांनी परत जावे – गिरीश गांधी

नागपूर : २८ डिसेंबर - उपराजधानी नागपूर येथे विधिमंडळाच्या अधिवेशनकाळात लोकप्रतिनिधींचे वागणे पाहून मी अतिशय व्यथित झालो आहे. राज्य आणि विदर्भातील महत्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करुन जे काही सुरु आहे ते…

Continue Reading आता हे अधिवेशन गुंडाळावे आणि पाहुण्यांनी परत जावे – गिरीश गांधी

क्षुल्लक वादातून कुख्यात गुन्हेगाराचा खून

नागपूर : २८ डिसेंबर - पंतग उडविणाऱ्या युवकाला शिवीगाळ केल्याने २१ वर्षीय युवकाने कुख्यात गुन्हेगाराचा चाकूने सपासप वार करीत खून केला. ही घटना मंगळवारी (ता.२७) सायंकाळी पावणेपाच वाजताच्या सुमारास बेलीशॉप…

Continue Reading क्षुल्लक वादातून कुख्यात गुन्हेगाराचा खून

राहुल शेवाळेंवर गुन्हा दाखल करण्यासाठी रुपाली पाटील यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

नागपूर : २८ डिसेंबर - बाळासाहेबांची शिवसेना अर्थातच शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. राहुल शेवाळे यांच्या विरोधातील पुरावे घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या रूपाली…

Continue Reading राहुल शेवाळेंवर गुन्हा दाखल करण्यासाठी रुपाली पाटील यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

30 डिसेंबरलाच वाजणार हिवाळी अधिवेशनाचं सूप

नागपूर : २८ डिसेंबर - विरोधकांकडून हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी करण्यात आली होती. आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढला तर महत्त्वाचे प्रश्न सभागृहात उपस्थित…

Continue Reading 30 डिसेंबरलाच वाजणार हिवाळी अधिवेशनाचं सूप

अजुन बरेच काही बाहेर निघणार – संजय राऊत यांचा इशारा

नागपूर : २८ डिसेंबर - मागच्या दोन आठवड्यांपासून हिवाळी अधिवेशन सुरु असल्याने राज्याच्या राजकारणात जोरदार गदारोळ सुरू आहे. दरम्यान या अधिवेशनात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्यास सुरू केले आहे. अधिवेशना दरम्यान…

Continue Reading अजुन बरेच काही बाहेर निघणार – संजय राऊत यांचा इशारा

मुंबईवर दावा करणं खपवून घेणार नाही – देवेंद्र फडणवीस

नागपूर : २८ डिसेंबर - नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र , कर्नाटक सीमावादाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मंगळवारी सभागृहात कर्नाटक विरोधातील ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. महाराष्ट्राच्या विधिमंडळात ठराव…

Continue Reading मुंबईवर दावा करणं खपवून घेणार नाही – देवेंद्र फडणवीस

कर्नाटकव्याप्त महाराष्ट्राला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यास काय अडचण – जयंत पाटील (शेकाप)

नागपूर : २८ डिसेंबर - महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद हा न्यायालयाचा प्रश्न नाही, तो लोकसभेतही सोडवता येतो. काश्मीरला केंद्रशासित प्रदेश केलेच ना. एका झटक्यात तीन राज्य केंद्रशासित केली, मग कर्नाटकव्याप्त महाराष्ट्रालाही केंद्रशासित…

Continue Reading कर्नाटकव्याप्त महाराष्ट्राला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यास काय अडचण – जयंत पाटील (शेकाप)

प्रत्यक्षात कुणाचा करेक्ट कार्यक्रम हे जनता २०२४ मध्ये ठरवेल – चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर : २८ डिसेंबर - बारामतीतील माझ्या एका दौ-यामुळे अजित पवार यांच्यावर एवढा फरक पडला की ते माझा करेक्ट कार्यक्रमाची भाषा बोलत आहे. प्रत्यक्षात कुणाचा कार्यक्रम करायचा हे जनता २०२४…

Continue Reading प्रत्यक्षात कुणाचा करेक्ट कार्यक्रम हे जनता २०२४ मध्ये ठरवेल – चंद्रशेखर बावनकुळे

फोन टँपिंग प्रकरणामागे कोण? याची सखोल चौकशी व्हावी – एकनाथ खडसे

नागपूर : २८ डिसेंबर - मुंबई पोलिसांकडे तसेच सायबर पोलिसांकडे दाखल असलेल्या फोन टॅपिंग प्रकरणात शासनाने परवानगी नाकारल्याने शुक्ला यांना दिलासा मिळाला होता. पण पुणे पोलिसांत दाखल असलेल्या गुन्ह्यांबाबत मात्र…

Continue Reading फोन टँपिंग प्रकरणामागे कोण? याची सखोल चौकशी व्हावी – एकनाथ खडसे

मी कायद्यानुसारच गायरान जमिनीचे वाटप केले – अब्दुल सत्तार

नागपूर : २८ डिसेंबर - वाशिममधील गायरान जमीन घोटाळ्याच्या मुद्द्यावरून विधानसभेत विरोधक चांगलेच आक्रमक झाले. राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सत्तेचा दुरुपयोग करून ३७ एकर गायरान जमीन एका व्यक्तीला वाटप…

Continue Reading मी कायद्यानुसारच गायरान जमिनीचे वाटप केले – अब्दुल सत्तार