किटकनाशकाचे औषध पोटात गेल्याने दीड वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू

नागपूर : ९ डिसेंबर - किटकनाशकाचे औषध पोटात गेल्याने दीड वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना येथील कपिल नगर येथे घडली आहे. रिहान मुन्ना अजय पाटील असे मृत्यू झालेल्या…

Continue Reading किटकनाशकाचे औषध पोटात गेल्याने दीड वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू

प्रेमात दगा दिल्याने प्रियकराने दुपट्ट्याने गळा आवळून केली प्रेयसीची हत्या

नागपूर : ९ डिसेंबर - प्रेमात दगा दिल्याने प्रियकराने दुपट्ट्याने गळा आवळून प्रेयसीची हत्या केली. ही खळबळजनक घटना बुधवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास गांधीसागरजवळील एम्प्रेस मॉलमधील चवथ्या माळ्यावर उघडकीस आली.…

Continue Reading प्रेमात दगा दिल्याने प्रियकराने दुपट्ट्याने गळा आवळून केली प्रेयसीची हत्या

हेलिकॉप्टर दुर्घटनेबाबत शंका व्यक्त करणाऱ्या संजय राऊतांना देवेंद्र फडणवीसांनी फटकारले

नागपूर : ९ डिसेंबर - तमिळनाडूतील कुन्नूर येथे लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या भीषण अपघातात संरक्षण दलांचे प्रमुख (सीडीएस) जनरल बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीसह १३ जणांचा बुधवारी मृत्यू झाला. दरम्यान…

Continue Reading हेलिकॉप्टर दुर्घटनेबाबत शंका व्यक्त करणाऱ्या संजय राऊतांना देवेंद्र फडणवीसांनी फटकारले

देशात सर्वाधिक इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी उत्तरप्रदेशात – नितीन गडकरींनी राज्यसभेत दिली माहिती

नवी दिल्ली : ९ डिसेंबर - भारतात गेल्या काही दिवसात इलेक्ट्रिक कार आणि दुचाकी मोठ्या प्रमाणात लॉन्च झाल्या आहेत. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमती पाहता लोकंही या गाड्यांना पसंती देतान दिसत…

Continue Reading देशात सर्वाधिक इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी उत्तरप्रदेशात – नितीन गडकरींनी राज्यसभेत दिली माहिती

खापरखेडा औष्णिक वीज प्रकल्पात कन्व्हेअर बेल्ट आणि केबल गॅलरीला भीषण आग

नागपूर : ९ डिसेंबर - खापरखेडा औष्णिक वीज केंद्राच्या २१0 मेगावॅट प्रकल्पात कन्व्हेअर बेल्ट आणि केबल गॅलरीला बुधवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. यामुळे केंद्रातील २१0 मेगावॅटच्या चार…

Continue Reading खापरखेडा औष्णिक वीज प्रकल्पात कन्व्हेअर बेल्ट आणि केबल गॅलरीला भीषण आग

कॉमहॅड आणि बीएपीआयओतर्फे उद्यापासून आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन

नागपूर : ९ डिसेंबर - दी कॉमनवेल्थ असोसिएशन फॉर हेल्थ अँड डिसॅबिलिटी अर्थात कॉमहॅड तथा ब्रिटीश असोसिएशन ऑफ फिजिक्स ऑफ इंडियन ओरिजीन (बीएपीआयओ) युनायटेड किंगडम यांच्या संयुक्त विद्यमाने युनिसेफ, डीएमईआर,…

Continue Reading कॉमहॅड आणि बीएपीआयओतर्फे उद्यापासून आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणुका होऊ नयेत – नाना पटोले

नागपूर : ८ डिसेंबर - ओबीसींच्या राजकीय आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणुका होऊ नयेत. हीच काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस…

Continue Reading ओबीसींच्या राजकीय आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणुका होऊ नयेत – नाना पटोले

विदेशातून आलेल्या ३० प्रवाश्यांचा शोध घेण्यात नागपूर मनपा अपयशी

नागपूर : ८ डिसेंबर - राज्यात ओमायक्रॉनचा धोका वाढल्यानंतर परदेशातून नागपुरात आलेल्या प्रवाशांवर आरोग्य विभागासह महानगरपालिकेने विशेष लक्ष केंद्रीय केले आहे. तरी देखील १७५ पैकी ३० प्रवाशांचा शोध लागत नसल्याची…

Continue Reading विदेशातून आलेल्या ३० प्रवाश्यांचा शोध घेण्यात नागपूर मनपा अपयशी

दोन गुन्ह्याची माहिती निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात लपवल्याचे प्रकरण देवेंद्र फडणवीसांना भोवणार?

नागपूर : ८ डिसेंबर - राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ च्या निवडणुकीत त्यांच्यावर असलेल्या दोन गुन्ह्याची माहिती निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात जाहीर न करता लपवल्याचे प्रकरण जिल्हा सत्र…

Continue Reading दोन गुन्ह्याची माहिती निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात लपवल्याचे प्रकरण देवेंद्र फडणवीसांना भोवणार?

व्यसनी तरुणाचा पोलीस स्टेशनमध्ये मृत्यू , चौकशीकरिता सीआयडीला पत्र

नागपूर : ८ डिसेंबर - घरगुती वादातून आईला मारहाण करून तो पोलिस ठाण्यात पोहचला. पोलिस ठाण्याच्या दाराजवळ येऊन अचानक तो कोसळला आणि यातच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूचे कारण अद्यापही…

Continue Reading व्यसनी तरुणाचा पोलीस स्टेशनमध्ये मृत्यू , चौकशीकरिता सीआयडीला पत्र