नागपुरातील मकरधोकडा शिवारात आढळली मानवी कवटी व हाडे

नागपूर : १० डिसेंबर - उमरेड तालुक्यातील मकरधोकडा शिवारात पोलिसांनी बुधवारी हाडे जप्त केली. त्यानंतर मकरधोकडा शिवारात शोधमोहीम सुरू करण्यात आली. त्यानंतर दीड किमी अंतरावर मानवी कवटी आढळली. ही कवटी…

Continue Reading नागपुरातील मकरधोकडा शिवारात आढळली मानवी कवटी व हाडे

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकीत नागपुरात ९८.९३ टक्के मतदान

नागपूर : १० डिसेंबर - महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर प्राधिकारी मतदार संघ निवडणुकीसाठी आज ९८.९३ टक्के मतदान झाले. एकूण ५६० मतदार या निवडणुकीत होते. मतदान संपेपर्यंत ५५४ मतदारांनी आपला मताधिकार…

Continue Reading महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकीत नागपुरात ९८.९३ टक्के मतदान

जनरल बिपिन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका यांच्यावर दिल्लीत लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

नवी दिल्ली : १० डिसेंबर - तामिळनाडूमधील कुन्नरजवळ झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झालेले भारताचे संरक्षण दलांचे प्रमुख जनरल बिपिन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका यांच्यावर दिल्लीत लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात…

Continue Reading जनरल बिपिन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका यांच्यावर दिल्लीत लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

नागपुरात पेट्रोल पंपावरील महिला कर्मचाऱ्यांची एका महिलेला जबरदस्त मारहाण – व्हिडीओ व्हायरल

नागपूर : १० डिसेंबर - पेट्रोल पंपावरील महिला कर्मचाऱ्यांनी एका महिलेला जबरदस्त मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागपूरच्या मेडिकल चौकात ही घटना घडल्याची माहिती आहे. कपड्यावर पेट्रोलचे थेंब…

Continue Reading नागपुरात पेट्रोल पंपावरील महिला कर्मचाऱ्यांची एका महिलेला जबरदस्त मारहाण – व्हिडीओ व्हायरल

अपक्ष उमेदवाराला माझाही १०० टक्के पाठिंबा – छोटू भोयर

नागपूर : १० डिसेंबर - विधानपरिषद निवडणुकीला काही तास शिल्लक असतानाच काँग्रेसने नागपुरात सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. काँग्रेसने ऐनवेळी डॉ. रविंद्र भोयर उर्फ छोटू भोयर यांना दिलेली उमेदवारी मागे घेत,…

Continue Reading अपक्ष उमेदवाराला माझाही १०० टक्के पाठिंबा – छोटू भोयर

प्रियकरानेच केला प्रेयसीवर अत्याचार

नागपूर : १० डिसेंबर - प्रियकराने त्याच्या प्रेयसीला शरीरसुखाची मागणी केली. परंतु, त्यास प्रेयसीने त्याला नकार दिला. अशातच त्यांच्यात वाद झाले आणि तिने ब्रेकअप घेतला. या रागात प्रियकराने प्रेयसीच्या घरी…

Continue Reading प्रियकरानेच केला प्रेयसीवर अत्याचार

बांधकामाच्या साईटवर सिमेंटच्या गाडीखाली दबून एक वर्षाच्या मुलीचा मृत्यू

नागपूर : १० डिसेंबर - बांधकामाचे काम करणाऱ्या एका महिलेची एक वर्षीय मुलगी तिच्यासोबतच कामावर होती. आई काम करीत असताना ती तिच्या अवतीभवती खेळत होती. यावेळी बांधकाम साईटवर एक टाटा…

Continue Reading बांधकामाच्या साईटवर सिमेंटच्या गाडीखाली दबून एक वर्षाच्या मुलीचा मृत्यू

नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवारासोबतच – जयंत पाटील यांनी स्पष्ट केली भूमिका

नागपूर : ९ डिसेंबर - विधान परिषदेच्या उमेदवाराबद्दल राष्ट्रवादीची भूमिका स्थानिक नेत्यांनी स्पष्ट केलेली आहे. आम्ही महाविकास आघाडीचे उमेदवार सोबत असणार आहे. जो काही निर्णय महाविकास आघाडीच्यावतीने घेतला जाईल, त्यासोबत…

Continue Reading नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवारासोबतच – जयंत पाटील यांनी स्पष्ट केली भूमिका

राऊतांच्या मनातील शंकेचे निरसन व्हावे, अपघाताची माहिती केंद्र सरकारने जनतेला द्यावी – विजय वडेट्टीवार

नागपूर : ९ डिसेंबर - देशाच्या लष्कराच्या सर्वोच्च स्थानी असलेल्या व्यक्तीचा एवढा भीषण अपघातात मृत्यू ही दुःखाची बाब आहे. या अपघाताबाबत संजय राऊत यांनी व्यक्त केलेली शंका अनेकांच्या मनात आहे.…

Continue Reading राऊतांच्या मनातील शंकेचे निरसन व्हावे, अपघाताची माहिती केंद्र सरकारने जनतेला द्यावी – विजय वडेट्टीवार

काँग्रेस, उमेदवार बदलवत असेल तर काँग्रेससारख्या मोठ्या राष्ट्रीय पक्षाचे हे दुर्दैवच म्हणण्याची वेळ – प्रवीण दटके

नागपूर : ९ डिसेंबर - नागपूर विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदानाला तीन दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. यातच काँग्रेस, उमेदवार बदलवत असून अपक्ष असलेल्या मंगेश देशमुखांचे नाव समोर येत असल्याची चर्चा आहे.…

Continue Reading काँग्रेस, उमेदवार बदलवत असेल तर काँग्रेससारख्या मोठ्या राष्ट्रीय पक्षाचे हे दुर्दैवच म्हणण्याची वेळ – प्रवीण दटके