सरकारने धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल १००० रुपये बोनस द्यावा – कृपाल तुमाने यांची लोकसभेत मागणी

नागपूर : १३ डिसेंबर - धान उत्पादक शेतकऱ्यांना किमान हमी भाव मिळत नसल्याने ते अडचणीत सापडले आहेत. नाफेडच्या माध्यमातून केंद्र सरकारने धान उत्पादक शेतकऱ्यांना १००० रुपये बोनस द्यावा अशी मागणी…

Continue Reading सरकारने धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल १००० रुपये बोनस द्यावा – कृपाल तुमाने यांची लोकसभेत मागणी

आईच्या मृत्यूमुळे निराश तरुणाने घेतली तलावात उडी, पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव

नागपूर : १३ डिसेंबर - आईच्या मृत्यूमुळे नैराश्यात गेलेल्या एका तरुणाने तलावात उडी घेतली. सुदैवाने याचवेळी या तलावावर एका आत्महत्येचा पंचनामा सुरू होता. तेथे उपस्थित असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला हा युवक…

Continue Reading आईच्या मृत्यूमुळे निराश तरुणाने घेतली तलावात उडी, पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव

नागपुरातील ओमिक्रोन बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची कोरोना चाचणी नकारात्मक

नागपूर : १३ डिसेंबर - जगभरात बहुचर्चित ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या विषाणूने नागपूर जिल्ह्यात शिरकाव केला आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली असली तरी नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे…

Continue Reading नागपुरातील ओमिक्रोन बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची कोरोना चाचणी नकारात्मक

सलूनमध्ये सुरु असलेल्या देहव्यापार अड्ड्यावर पोलिसांची धाड, दोन मुलींची सुटका

नागपूर : १३ डिसेंबर - नागपूर शहरातील एका सलूनमध्ये राजरोसपणे सुरू असलेल्या देह व्यवसायावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने धाड टाकली. या कारवाईत, पोलिसांनी दोन मुलींची सुटका केली. तर…

Continue Reading सलूनमध्ये सुरु असलेल्या देहव्यापार अड्ड्यावर पोलिसांची धाड, दोन मुलींची सुटका

पश्‍चिम नागपुरात होणार चिदंबर स्वामींचे मंदिर, २० डिसेंबर रोजी होणार प्रतिष्ठापना

नागपूर : १३ डिसेंबर - कर्नाटकातील विख्यात संत आणि अध्यात्मिक गुरु चिदंबर स्वामी यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना प्रतापनगर, अत्रे ले-आऊट येथील श्री जगदंबा देवस्थान समितीच्या श्री राजराजेश्‍वरी मंदिर परिसरात येत्या २०…

Continue Reading पश्‍चिम नागपुरात होणार चिदंबर स्वामींचे मंदिर, २० डिसेंबर रोजी होणार प्रतिष्ठापना

विषाचे इंजेक्शन टोचून घेत महिला डॉक्टरने केली आत्महत्या

नागपूर : १२ डिसेंबर - हाताला विषाचे इंजेक्शन टोचून घेत महिला डॉक्टरने आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना नागसेननगर येथे उघडकीस आली. आकांक्षा अमृत मेश्राम (वय ३४) असे मृतकाचे नाव आहे.…

Continue Reading विषाचे इंजेक्शन टोचून घेत महिला डॉक्टरने केली आत्महत्या

काँग्रेसच्या मंत्र्यांनी उमेदवार बदलला, प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा द्यावा – चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर : १२ डिसेंबर - विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसला ऐनवेळी त्यांचा उमेदवार बदलावा लागला. हा उमेदवार काँग्रेसच्या मंत्र्यांनी बदलला असल्यामुळे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा द्यायला हवा. नाना…

Continue Reading काँग्रेसच्या मंत्र्यांनी उमेदवार बदलला, प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा द्यावा – चंद्रशेखर बावनकुळे

प्रियकराने केला प्रेयसीच्या हत्येचा प्रयत्न

नागपूर : १२ डिसेंबर - प्रेयसीने प्रेमसंबंध कायम ठेवण्यास नकार दिल्यानंतर संतापलेल्या प्रियकराने तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला. ओढणीच्या आधारे तिचा गळा आवळून हत्येचा प्रयत्न फसल्यानंतर आरोपी पळून गेला. आद्या…

Continue Reading प्रियकराने केला प्रेयसीच्या हत्येचा प्रयत्न

शेतकरी केवळ अन्नदाता न राहता ऊर्जादाता व्हावा – नितीन गडकरींचे आवाहन

नागपूर : १२ डिसेंबर - विदर्भातील शेतकऱ्यांना कृषीपुरक व्यवसायाची दिशा देण्याचे काम अँग्रो व्हिजनच्या माध्यमातून होत आहे, आगामी काळात शेतकऱ्यांनी पर्यायी ऊर्जा व इंधनाच्या दिशेने वाटचाल करावी, त्यामुळे आता शेतकरी…

Continue Reading शेतकरी केवळ अन्नदाता न राहता ऊर्जादाता व्हावा – नितीन गडकरींचे आवाहन

नागपुरात मगरीचे घाटरोडवरील नाल्यात पुन्हा दर्शन, नागरिकांमध्ये खळबळ

नागपूर : १२ डिसेंबर - मागील काही दिवसांपासून धरमपेठेतील पत्रकार सहनिवासाला लागून असलेल्या नाल्यात पाण्याच्यावर मगर येउन आराम करीत असल्याचे या भागात राहणाऱ्यांना दिसले. या घटनेला आता जवळपास महिना उलटून…

Continue Reading नागपुरात मगरीचे घाटरोडवरील नाल्यात पुन्हा दर्शन, नागरिकांमध्ये खळबळ