११ वर्षीय मुलाच्या संशयास्पद मृत्यूने जुना बगडगंज परिसरात तणाव

नागपूर : २० डिसेंबर - एका अकरा वर्षीय अल्पवयीन मुलास गुन्हेगारी वृत्तीच्या तरुणांनी बेदम मारहाण केल्याने त्याच्या मृत्यू झाल्याच्या आरोपाने नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जुना बगडगंज परिसरात तणाव निर्माण झाला…

Continue Reading ११ वर्षीय मुलाच्या संशयास्पद मृत्यूने जुना बगडगंज परिसरात तणाव

नागपुरात ४ लाखाचा नायलॉन मांजा जप्त

नागपूर : २० डिसेंबर - न्यायालयाने नायलॉन मांजा विक्रीवर आणि साठवणुकीवर बंदी घातली आहे. तरीही पाचपावली परिसरात प्रतिबंधित करण्यात आलेला मांजा चक्क पोलिस चौकीमागेच बिनबोभाट विकला जात होता. मांजा विक्रीच्या…

Continue Reading नागपुरात ४ लाखाचा नायलॉन मांजा जप्त

नागपूर महापालिका स्टेशनरी घोटाळ्यात ४ जणांना अटक

नागपूर : २० डिसेंबर - महापालिकेच्या विविध विभागांसह झोन कार्यालयांना पुरवठा करण्यात आलेल्या स्टेशनरी व प्रिंटिंग साहित्यात ६७ लाखांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. गुरुवारी या प्रकरणी सदर पोलिस ठाण्यात…

Continue Reading नागपूर महापालिका स्टेशनरी घोटाळ्यात ४ जणांना अटक

रोटरी क्लब ऑफ नागपूर एलिट अर्पण करणार शहीदांना आगळीवेगळी श्रद्धांजली.

नागपूर-१८ डिसेंबर- रोटरी क्लब ऑफ नागपूर एलिट आणि महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा यांचे संयुक्त विद्यमाने दिवंगत लष्करप्रमुख जनरल विपीन रावत आणि त्यांच्या दिवंगत पत्नी मधुलिका रावत यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी विशेष…

Continue Reading रोटरी क्लब ऑफ नागपूर एलिट अर्पण करणार शहीदांना आगळीवेगळी श्रद्धांजली.

महागाईविरोधात नागपुरात काँग्रेसची पदयात्रा, पालकमंत्र्यांची विशेष उपस्थिती

नागपूर : १९ डिसेंबर - महागाईविरोधात नागपुरात काँग्रेसनं पदयात्रा काढली. या पदयात्रेत पालकमंत्री नितीन राऊत यांची उपस्थिती होती. यावेळा नितीन राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली. सिलिंडर गॅसचे दर भरमसाठ…

Continue Reading महागाईविरोधात नागपुरात काँग्रेसची पदयात्रा, पालकमंत्र्यांची विशेष उपस्थिती

कारचालकाच्या निष्काळजीपणाने दोन तरुण गाडीखाली चिरडले

नागपूर : १९ डिसेंबर - कार चालवताना निष्काळजीपणा केल्याने दोन तरुण गाडीखाली चिरडले गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपुरात ही घटना घडली आहे. चालकाने ब्रेक दाबण्याऐवजी अॅक्सिलेटर दाबला आणि…

Continue Reading कारचालकाच्या निष्काळजीपणाने दोन तरुण गाडीखाली चिरडले

बेमुर्वत कारचालकाने वाहतूक पोलिसाला बोनेटवर बसवून पळवली कार

नागपूर : १९ डिसेंबर - नियमभंग करणाऱ्या चालकांविरुद्ध कारवाई सुरू असताना एका कारचालकाने वाहतूक शाखेच्या पोलिसाला ५० फुटांपर्यंत फरफटत नेले. ही खळबळजनक घटना शनिवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास रामदासपेठेतील कॅनल…

Continue Reading बेमुर्वत कारचालकाने वाहतूक पोलिसाला बोनेटवर बसवून पळवली कार

नागपुरात एक कोटीची सुपारी जप्त

नागपूर : १७ डिसेंबर - गुन्हेशाखा पोलिसांनी लकडगंजमधील ट्रान्स्पोर्ट प्लाझा परिसरातील दोन गोदामांवर छापे टाकून सुमारे एक कोटी रुपये किमतीची सुपारी जप्त केली. या कारवाईमुळे सुपारी व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून…

Continue Reading नागपुरात एक कोटीची सुपारी जप्त

ओबीसींची कोंडी करायची आणि महाविकास आघाडी ओबीसींविरोधात आहे हे चित्रं निर्माण करायचं असा प्रयत्न सुरू – छगन भुजबळ

नागपूर : १७ डिसेंबर - आम्ही केंद्र सरकारकडे ओबीसींचा इम्पिरिकल डेटा मागत होतो. पण केंद्र सरकारने ओबीसींची जनगणनाच केली नसल्याचं म्हटलं आहे. तसं प्रतिज्ञापत्रंच केंद्राने सर्वोच्च न्यायालयात सादर केल्याचा दावा…

Continue Reading ओबीसींची कोंडी करायची आणि महाविकास आघाडी ओबीसींविरोधात आहे हे चित्रं निर्माण करायचं असा प्रयत्न सुरू – छगन भुजबळ

स्टेशनरी घोटाळा प्रकरणी सदर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल, काही कर्मचाऱ्यांचे निलंबन

नागपूर : १७ डिसेंबर - महापालिकेच्या विविध विभागांसह झोन कार्यालयांना पुरवठा करण्यात आलेल्या स्टेशनरी व प्रिटिंग साहित्यात ६७ लाखांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणात मनपाचे प्रमुख लेखा व…

Continue Reading स्टेशनरी घोटाळा प्रकरणी सदर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल, काही कर्मचाऱ्यांचे निलंबन